मस्तच दादा गृहिणीही इतक्या छान समजून सांगत नाहीत 👌
@leenabora22244 ай бұрын
Very nicely explained 👏
@bipinkadam10144 ай бұрын
वाह उस्ताद
@माझीमुलगीमाझीसंपत्ती4 ай бұрын
आपण सांगितले प्रमाणात आज नाष्टा साठी डोसा व बटाटा भाजी बनवली एकदम मस्त झाले आहे पण बटाटा भाजी मध्ये मी थोडासा गरम मसाला घालून सुकी भाजी केली पाणी घालून केली नाही
@shandarmarathirecipe21714 ай бұрын
बटाट्याची भाजी कशी ही बनवा ती चवीला चांगलीच लागते
@hemlatalade41504 ай бұрын
Khup chan mahiti❤😂
@nameetakhule58684 ай бұрын
Mastch
@माझीमुलगीमाझीसंपत्ती4 ай бұрын
माझ मत आसे आहे की भाजी मध्ये आर्धा चमचा गरम मसाला, आर्धा चमचा लाल तिखट, आणि लिंबू रस टाकला तर आणखी चविष्ट होईल
@shandarmarathirecipe21714 ай бұрын
बरोबरच आहे आपल पण एकदा असे जास्त मसाले न वापरता अशी भाजी बनवा चवीला ही पण चांगलीच लागते लहान मुलांना तर जास्त आवडणार कारण की कमी तिखट आहे म्हणून