1 आनंदाचा क्षण तुमच्यासोबत.. नवीन घराचा गृहप्रवेश.. नक्की बघा!!

  Рет қаралды 161,349

Sunetra's Lifestyle

Sunetra's Lifestyle

Күн бұрын

#marathivlogs #dailyvlogs #dailyroutinevlog #एक आनंदाचा क्षण तुमच्यासोबत नवीन घराचा गृहप्रवेश

Пікірлер: 745
@yashdhumal2674
@yashdhumal2674 11 ай бұрын
स्वतःचं घर असल्यावर किती छान वाटतं ताई तुमचं देवघर छान माझ पण स्वतःचं घर असावं असं स्वप्न आहे
@_SwamiOm-1176
@_SwamiOm-1176 11 ай бұрын
होईल लवकरच लाँ आँफ अँट्रयाक्शन सिखिए दिदी श्री स्वामी समर्थ
@sonalinikam6408
@sonalinikam6408 11 ай бұрын
होना ताई स्वतःचं घर असलं की खूप छान वाटतं होतं माझंही तेच स्वप्न आहे
@_SwamiOm-1176
@_SwamiOm-1176 11 ай бұрын
@@sonalinikam6408ईच्छा तेथे मार्ग
@sonagaikwad1529
@sonagaikwad1529 11 ай бұрын
माझं पण
@mangalingavale9974
@mangalingavale9974 11 ай бұрын
खूप खूप छान वाटला ताई व्हीडिओ तुमचे स्वप्न पुर्ण झालं तुमच्या पाठोपाठ माझंही स्वप्न स्वामी आई ने पुर्ण करावे तुम्हाला नविन. घराच्या खुप खुप शुभेच्छा . मी ही गेले तीस वर्षे स्वताच्या घराचे स्वप्न पाहात आहे . श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹💐💐
@deepikachavan118
@deepikachavan118 11 ай бұрын
खूप खूप👌👌👌 आणि खूप खूप अभिनंदन घर खूप 👌गृहप्रवेश पण छान झाला.आपल्या ह्या परिवारामध्ये कुणाचे स्वत:हाचे घर नाही त्यांच्या पण घराची ईच्छा पुर्ण होवो ही स्वामी आणि अनिरुद्ध बापूंच्या चरणी प्रार्थना आणि माझ्या मनापासून शुभेच्छा!!! ज्या माझ्या पेक्षा छोट्यांना आशिर्वाद!!!🙌
@omgaming3290
@omgaming3290 11 ай бұрын
ताई माझ्या ही घराची पुजा 27 ऑगस्ट ला झाली मलाही ते स्वप्नच वाटते अशी स्वामी समर्थानी सर्वाची स्वप्न पूर्ण करावी🌹🙏 स्वामी ओम🌹 अभिनंदन🎉💐💐💐
@amolwasu5196
@amolwasu5196 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ अभिनंदन तुमच्या इच्छा पूर्ण झाली ताई
@vaishaligavali6048
@vaishaligavali6048 11 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा ताई. स्वामी तुम्हाला सदैव आनंदात ठेवो.🎉❤
@shradhalahane546
@shradhalahane546 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुमचं खूप खूप अभिनंदन देवघर खूप छान आहे ♥️🌹🌹
@manishagamre6137
@manishagamre6137 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ताई खूप छान घरं प्रवेश
@rohandeshmukh8298
@rohandeshmukh8298 11 ай бұрын
ताई तूम्हि नविनत घरी गृह प्रवेश केला खूप चांगल वाटल तूम्ही आनंदित तर आम्ही आनंदित धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🎉😂❤
@surekhamane9735
@surekhamane9735 11 ай бұрын
खूप छान वाटले ताई गृह प्रवेश पाहून , तुमची स्वप्न पूर्ण झाले, अशीच स्वामी समर्थांची कृपा सदैव लाभो हीच प्रार्थना 🙏🙏🌹🌹
@manishasuryawanshi8618
@manishasuryawanshi8618 11 ай бұрын
खुप छान ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐🙏🏻❤❤
@shilpaphadke506
@shilpaphadke506 11 ай бұрын
वा वा खूप छान देवघर आहे देवासाठी स्पेशल खोली बनवले खूप मन प्रसन्न वाटले मला पण असेच आवडते
@RajaniDeore-m1f
@RajaniDeore-m1f 11 ай бұрын
अभिनंदन 💐ताई, खूप छान आहे घर आणि देवघर सुद्धा 👌👌👍श्री स्वामी समर्थ 🙏
@shrutikabhosale9228
@shrutikabhosale9228 11 ай бұрын
ll श्री स्वामी समर्थ ll अभिनंदन सुनेत्रा
@geetadatrange9401
@geetadatrange9401 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 खुप‌छान आहे देवघरखुप छान झाल ताई॰गृह प्रवेश तुमचे खुप अभिनंदन ताई स्वामी असेच तुमच्या पाठीशी रहो
@amolahirrao7024
@amolahirrao7024 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई गृहप्रवेशासाठी अभिनंदन आहे तुमचे🙏🙏🙏🌹🌹🏠🏠🏠
@sonalisasane7552
@sonalisasane7552 11 ай бұрын
खूप छान घर बांधलं ताई देवघर देखील छान आहे तुमची ओवी देखील खूप हुशार आहे खरं म्हटलं तर त्या लक्ष्मीच्या हाताने तुमची पूजा झाली भाग्यवान आहे ओवी तीच तुमच्या घरची लक्ष्मी खूप सुंदर वाटलं स्वामींची कृपा तुमच्यावर राहावी हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त 👌🙏🙏👍👍
@madhavimahamuni1563
@madhavimahamuni1563 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ...खूप छान घर आहे.देवघर ही खूप छान आहे.अभिनंदन आणि आनंददायी हार्दिक शुभेच्छा..❤
@sukhadachandorkar5010
@sukhadachandorkar5010 11 ай бұрын
सौ.सुनेत्रा ताई-श्री.शरदराव,अखिलेश-ओवी.... समस्त देशपांडे कुटुंबींयांचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन !!ग्रुहप्रवेश पूजा उत्तम... सुंदर घर बांधले आहे. नवीन घर,वास्तू सर्वांना लाभदायक होऊन सुख-सम्रुद्धी,भरभराट होवो हिच श्री.शाकंभरी, श्री.स्वामीचरणी मनापासून प्रार्थना !! Congratulations to all...🎉❤
@Sunetraslifestyle
@Sunetraslifestyle 11 ай бұрын
Khup khup धन्यवाद
@neetakamble6482
@neetakamble6482 11 ай бұрын
Tai Ghar nakki dakhava
@shrutiingale486
@shrutiingale486 11 ай бұрын
🙏🌹||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||🙏🌹 Congratulations Tai 🎉🎉🎉
@manishahowal242
@manishahowal242 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप खूप अभिनंदन ताई नवीन घराबद्दल 🥳🥳🎉🙏🙏
@latadhanapune7438
@latadhanapune7438 11 ай бұрын
खुप छान 👌👌 संपूर्ण घर बघण्याची उत्सुकता आहे..
@rachitawadkar44
@rachitawadkar44 11 ай бұрын
Congratulations Tai shree swami samarth ❤❤
@snehalp.6449
@snehalp.6449 11 ай бұрын
खूप छान वाटले ताई नवीन घर तुम्ही आणि ओवी पण छान दिसतेय ओविने गजरा छान मस्त माळला आहे दुसऱ्याला आनंद देण्यासाठी तुमची नेहमी धडपड असते अशा आमच्या ताईच्या आयुष्यातही स्वामी महाराज भरभरून सुख देऊदे हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@asmitadalvi6724
@asmitadalvi6724 5 ай бұрын
Congratulations tai new 🏠 aani mala aajun congratulations bolaycha aahe tumchya muli la changle shikavl aahe mala khup aavdl tumche pai dhut hoti khup chan vatl
@ArchanaNaik-eu3en
@ArchanaNaik-eu3en 11 ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ ताई खूप खूप अभिनंदन ताई देवघर खूप छान आहे आम्ही मुंबईत राहतो गावी घर असावे वाटत माहेरी आहे घर पण सासरी काही नाही आम्ही कोकणातले आहोत खूप छान वाटलं घर पण दाखवा ताई अभिनंदन ❤❤❤❤❤
@ranjanaPrakashDandge
@ranjanaPrakashDandge 11 ай бұрын
ताई खूप खूप आभिनदन तूम्ही तूमच्या स्वताच्या घरी चालता मला खूप खूप आनंद झाला आहे
@sulakshanaik7429
@sulakshanaik7429 11 ай бұрын
Congrats tai God bless you good health wealth and happiness ❤
@guruenterprisesnashik1004
@guruenterprisesnashik1004 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏ताई घर खुपच छान आहे 👌👌देवघर सुन्दर आहे 👌गृह प्रवेश छान झाला 👍ताई हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐 ताई ह्या जगात प्रत्येकाला वाटत की आपल हक्काच स्वताचे घर व्हाव व स्वामी समर्थ महाराज कृपेने तेही नक्कीच पूर्ण होयिन हिच स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@DeepaChalse
@DeepaChalse 11 ай бұрын
❤ खूप खूप अभिनंदन ताई , माझं देखील असेच स्वप्न आहे देवासाठी वेगळीच जागा ( देवघरा साठी ) असावी परंतु फ्लॅट मध्ये शक्य नाही ❤
@amishakalsekar712
@amishakalsekar712 11 ай бұрын
नमस्कार ताई खूप खूप अभिंदन तुमच्या सारखे सगळ्याचं स्वप्न पूर्ण होऊदे स्वामी चरणी प्रार्थना सगळ्यांचे स्वप्न पूर्ण झाले की माझेही होईल ❤❤
@prerena3112
@prerena3112 11 ай бұрын
ताई आज तू खरच फार छान तयार झाली आहेस छान दिसत आहेस अभिनंदन आज तुझ्या घरचा गृहप्रवेश आहे तुझा चेहरा फार प्रसन वाटत आहे किती वर्षांनी तुझे देवघराच्ये स्वप्न पूर्ण झाले खरच स्वतःच्या घरात किती समाधान असते ओवी किती खुश आहे संपूर्ण कुटुंब आनंदात आहे जा व्हिडिओ बघताना डोळे भरून आले ओवी किती समजूतदारपणे वागत आहे छान संस्कार आहेत तुझे घर खूप छान आहे मोकळी हवा मला व्हिडिओ फार फार आवडला
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺 ताई आणि अभिनंदन पण खूप छान झाले ग्रहप्रवेश स्वतःच्या घराचा आनंद हा वेगळा च असते 🤗 वाट बघतोय पूर्ण घर पाहण्याची
@mangalsalve7812
@mangalsalve7812 11 ай бұрын
अभिनंदन ताई 🎉💐 सर्वात अगोदर मला देवघर आवडलं खूप छान आहे
@asmitaparit1852
@asmitaparit1852 11 ай бұрын
खुपच छान ताई खूप खूप अभिनंदन🎉🎊 💐💐आम्ही ही दिवाळी नंतर नवीन घरी गृहप्रवेश करणार आहे आणि माझे ही स्पेशल देवघराचे स्वप्न पूर्ण झाले आहे👌👍 🙏🙏
@sunandakshirsagar6199
@sunandakshirsagar6199 11 ай бұрын
सुनेत्राताई तुझे घराचे स्वप्न पूर्ण झाले खूपच आनंद वाटला देवघर पण छान आहे
@KavitaKamble-ge5wd
@KavitaKamble-ge5wd 11 ай бұрын
सौ.ताई वश्रीदादा नवीन घरात प्रवेश केला.खुपखुप शुभेच्छा आणि अभिनंदन करते.तुम्हा उभयतांना खुप खुप शुभेच्छा.
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 11 ай бұрын
ताई नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏 महाराज
@kalpanawadar6147
@kalpanawadar6147 11 ай бұрын
सर्व प्रथम, श्री स्वामी समर्थ 🙏 ताई,, खुप -खुप शुभेच्छा तुम्हाला.आणि खरंच खुप सुंदर आहे स्वामींच्या आशिर्वादाने मिळालेले, तुमचं नवीन घर 🏡❤️ आणि स्वतः च्या हक्काचं घर असणं मनाला खुप सुखावून जाते.मी सुद्धा स्वामींना रोज प्रार्थना करते.मला पण माझ्या हक्काचं घर मिळावे म्हणून.ताई तुम्ही सुद्धा माझ्यासाठी प्रार्थना करा स्वामींना ❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rasikadeshmukh8147
@rasikadeshmukh8147 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ, ताई घर खुप छान आहे गृह प्रवेश छान झाला,ताई तुमचे खुप खुप अभिनंदन
@mamtarathod8949
@mamtarathod8949 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई देवघर खूप छान आहे ताई अभिनंदन ताई ❤❤
@varshajagtap5647
@varshajagtap5647 11 ай бұрын
Shree Swami Samarth Tai...khup khup abhinandan tumhala may Swami bless you all❤
@ChayaaUgale-us1kn
@ChayaaUgale-us1kn 11 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉श्री स्वामी समर्थ माऊली नी आशी च सर्वाची स्वप्ने पुर्ण करावी 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤❤🎉🎉🎊🎁
@haribachavan8021
@haribachavan8021 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ♥️♥️♥️♥️♥️
@madhavimahamuni1563
@madhavimahamuni1563 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ..अभिनंदन आणि नवीन घरासाठी खूप खूप आनंददायी हार्दिक शुभेच्छा..घर आणि देवघर खूप छान आहे...आज मस्त दिसता...❤
@virajgaikwad6086
@virajgaikwad6086 11 ай бұрын
llश्री स्वामी समर्थll अभिनंदनताई खुप छान आहे घर आणि देवघर स्वामी समर्थ सर्वांचे स्वप्न पूर्ण करतात .करतात🙏🏻👌💐💐.
@manalirane5341
@manalirane5341 11 ай бұрын
खूप खूप अभिनंदन 👍👍👌👌✨✨🌹🌹 श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🌹🙏
@aishwaryakatalkar24
@aishwaryakatalkar24 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ..🙏🙏🙏🙏 खूप छान घर आहे, गृहप्रवेश खूप छान झाला.देवघर तर अप्रतिम,मस्तच..भारी 👌👌👍🙏🙏😊
@purvapatil8256
@purvapatil8256 11 ай бұрын
अभिनंदन सुनेत्रा ताई नवीन घरासाठी, ओवी ने पण छान प्रवेश दारी हळदी कुंकू लावले, एवढ्या लहान वयात 11:35 चांगले संस्कार मिळाले स्वामी कृपाच आहे
@virajpatil526
@virajpatil526 11 ай бұрын
Khup chan Ghar आणि गृहप्रवेश ❤
@nilimaadvalkar7596
@nilimaadvalkar7596 11 ай бұрын
ताई नविन स्वताच घर सद्गुरूंनी तुम्हाला दिले ताई खुप खुप अभिनंदन ताई माझ सुद्धा स्वताच घर असावं ताई देतील सद्गुरू
@poojam1567
@poojam1567 11 ай бұрын
स्वामी समर्थ🙏🙏🙏 तुमचे नवीन 🏡 खूप छान वाटले अभिनंदन देवघर खूप छान आहे👍 मुख्य म्हणजे "बेलाची" खूप मजा आहे.
@Borge6797
@Borge6797 11 ай бұрын
💐अभिनंदन ताई आणि दादा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@shwetagharat7244
@shwetagharat7244 11 ай бұрын
, अभिनंदन ताई खूप मस्त स्वामी tumcha सगळ्ळ्या echa पूर्ण करोत हिच स्वामी चरणी प्रार्थना
@sangeetapatil2622
@sangeetapatil2622 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय नवीन घरासाठी अभिनंदन ताई
@seemapawar728
@seemapawar728 11 ай бұрын
खुप खुप अभिनंदन ताई आशीच प्रगती होउ देत तुमची ❤
@manishasahane4339
@manishasahane4339 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏
@sureshpawar3114
@sureshpawar3114 11 ай бұрын
ताई अभिनंदन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमचं ‌घराच स्वप्न पूर्ण होऊ द्या ‌अशी‌ स्वामी चरणी प्रार्थना करा
@vaishalinizare857
@vaishalinizare857 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो अशक्य हि शक्य करतील स्वामी
@shobhamahajan3667
@shobhamahajan3667 11 ай бұрын
ताई तुमचं देवघर खूप खूप छान आहे मला मला खूप आवडल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त❤❤🎉🎉
@rajyt9543
@rajyt9543 11 ай бұрын
👌👌खूप छान आहे ताई, तुमचं घर अशीच प्रगती होत जावो. 🙏⚘⚘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ⚘⚘🙏
@anitakamble9121
@anitakamble9121 11 ай бұрын
Navin gharachya khup khup shubbeccha tuchya sarkhach aaplya familitil il pratyekanche swtahache ghar hiu dya hich swamichya charni prarthana
@suhaschavan9976
@suhaschavan9976 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई. नविन वास्तूत रहायला जाणार त्या बद्दल तुमचे आणि तुमच्या परिवाराचे हार्दिक अभिनंदन. वास्तू शांती कराल तेव्हा निमंत्रण करा आम्ही येण्याचा नक्की प्रयत्न करु.
@babitasalunkhe6524
@babitasalunkhe6524 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खुपच मस्त छान देवघर बनलय तुमच हे स्वपन पुरण झाल स्वामी ची साथ आहे माझ पण हे स्वपन आहे स्वातंत्र्य देवघराच
@sanjaykulkarni3855
@sanjaykulkarni3855 11 ай бұрын
ताई देवघर खुपच छान आहे.घर पण खुप छान आहे.आभिनंदन ताई 🎉🎉🎉🎉
@shilpawarkri3649
@shilpawarkri3649 11 ай бұрын
खूप खूप अभिनंदन fainli तुम्ही तुमच्या जुन्या. घरी गेल्या मला खूप आनंद झाला आहे 💐💐💐💐घर. पूर्वी पेक्षा खूप छान वाटतं आहे
@poojathorve7928
@poojathorve7928 11 ай бұрын
खूप छान घर आहे ताई देवघर पण छान आहे.
@shreyabharsingh8307
@shreyabharsingh8307 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ,ताई खुप खुप सुभेच्छा ताई,स्वामी महाराज तुझ्या नवीन घरात अंखङ वास करतील ,हिच स्वामी चरनी प्राथना
@vaishalimujumdar4027
@vaishalimujumdar4027 11 ай бұрын
वा खूप छान देवघर तर खूप मस्त तुम्ही मैत्रिणींचा ग्रुप करणार आहे छान वाटले
@sadhanamohite4111
@sadhanamohite4111 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान ताई तुमच्या घरी तुम्ही राहायला गेला ताई तुमची बेला कुठे आहे नाही तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहे
@gitanjalipatil5344
@gitanjalipatil5344 11 ай бұрын
Shree Swami Samarth....नवीन घराबद्दल अभिनंदन ताई
@hemanginisalvador8981
@hemanginisalvador8981 11 ай бұрын
खूप छान घर आहे, गृहप्रवेश पण छान झाला, खूप खूप अभिनंदन
@Rpatil-ic4lg
@Rpatil-ic4lg 11 ай бұрын
नवीन घराचे देवघर खूप छान आहे.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!ताई.
@shivpriyakarade2559
@shivpriyakarade2559 11 ай бұрын
shree Swami samartha tai tula khup khup shubhechha tuzya navin gharasathi asech tuze sarv swapn purn hovot hich maharajachya charni prathna
@GeetanjaliPatil-fs1cz
@GeetanjaliPatil-fs1cz 11 ай бұрын
Congratulations Tai... Shri Swami Samarth jay Jay Swami Samarth..... Ashkya he shakya kartel mazhe Swami....
@sangitabargajje972
@sangitabargajje972 11 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा नवीन घरासाठी प्रगती,भरभराठ होऊ दे.हीच सदीच्छा.
@gauritandel4330
@gauritandel4330 11 ай бұрын
ताई तुमचे अभिनंदन, छान आहे घर आणि देवघर सुद्धा
@nilamdere631
@nilamdere631 11 ай бұрын
ताई खूप खूप शुभेच्छा नवीन घराच्या ❤❤
@mayurichordiya2832
@mayurichordiya2832 11 ай бұрын
Congratulations ताई आणि दादा श्री 💐स्वामी समर्थ 🙏🏻
@kajaljangam374
@kajaljangam374 11 ай бұрын
Shree Swami Samarth tai kup chan congratulations 🎉🎉🎊
@gayatrikailasnaikwade5527
@gayatrikailasnaikwade5527 11 ай бұрын
ताई खूप छान घर आहे माझं सुद्धा पण असंच आहे पण मी तिथे गेले नाही राहायला भाडेकरी घातलेली आहे मला पण जायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणावर नाशिक वरून खूप छान व्हिडिओ
@sandhyajuvatkar6302
@sandhyajuvatkar6302 11 ай бұрын
खुप छान झाला ग्रुहप्रवेश ताई तुमच्या घरचा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
@jayshreemane4321
@jayshreemane4321 11 ай бұрын
Abhinandan Tai tumche maze pan lavkarch ghar tayar honar aahe tyasathi me khup khush aahe thankyu universe
@suvarnajagtap162
@suvarnajagtap162 11 ай бұрын
खूप छान झाली पुजा ताई मनापासून अभिनंदन घर पण छान दिसत आहे👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻
@bhagyasrivasudev7313
@bhagyasrivasudev7313 11 ай бұрын
अभिनंदन दीदी तुमचे 🎉🎉 श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या घराप्रमाणे इतरही सर्व इच्छा पूर्ण करू देत तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
@sunilbhapkar6665
@sunilbhapkar6665 11 ай бұрын
Tai ghar ani devghar khup chan ahe.shree swami samarth
@NandaPawar-on9tw
@NandaPawar-on9tw 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ताई
@PoojaRendalakar-rz5ku
@PoojaRendalakar-rz5ku 11 ай бұрын
ताई घर खूपच सुंदर आहे देवघर पण खूप छान आहे श्री स्वामी समर्थ
@anishasawant5699
@anishasawant5699 11 ай бұрын
खूप खूप छान घर आहे ताई. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
@aparnanaik9163
@aparnanaik9163 11 ай бұрын
Abhinandan ! Khup chaan aahe Devghar. Navin ghar tumahala khup Aanand Bharbhart devo !
@dhanashrimalekar9260
@dhanashrimalekar9260 11 ай бұрын
खूप खूप अभिनंदन. देवघर खूपच छान आहे.❤❤
@Jyotibodke-vn3sw
@Jyotibodke-vn3sw 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई खूप छान घर आहे ताई काँग्रॅजुलेशन 🙏🙏🙏🙏👍👍
@madhushrijamdar4785
@madhushrijamdar4785 11 ай бұрын
Shri Swami Samarth congratulations tai
@mukeshmastry478
@mukeshmastry478 11 ай бұрын
Khup vkhup abhinandan tai .tumcha sarv eecha purn howot hich eecha.shree Swami samartha 🙏🙏
@bharatitalkar8137
@bharatitalkar8137 11 ай бұрын
गृहप्रवेश खुप छान झाला ताई. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@chandaubale8638
@chandaubale8638 11 ай бұрын
ओवी किती छान पुजा करते वळन लावले छान अभिनंदन ताई 🙏 स्वंताचं 🏡 झाल्या बद्दल श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🙏❤❤❤❤❤
@shridhargaikwad2982
@shridhargaikwad2982 11 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ || 🙏❤🌺 ताई घर खूप छlन आहे.
@स्वामीश्रद्धा15
@स्वामीश्रद्धा15 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@manishadhole1835
@manishadhole1835 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌹🙏अभिनंदन ताई 👌👌🌹🌹🌹
@sgcreation7310
@sgcreation7310 11 ай бұрын
🙏🌷🙏Shree Swami Samarth 🙏🌷🙏khup chan tai Sukhi raha 💓
@rockyhandsome6699
@rockyhandsome6699 11 ай бұрын
Congraulation Tai tumche video pahun me pan sawmi sevet ale ahe sawmi krupene mazehi new Ghar hot ahe thank you thank you thank you
@snehalnalavade8930
@snehalnalavade8930 11 ай бұрын
Congratulations Mam 💐🎉💐@shree swami samarth tumche ghar khup mast ahe and particular dev ghar tr khup mast ahe trick changli ahe dev ghar che bajuchi self chi
@chandrakantnachankar8925
@chandrakantnachankar8925 14 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 104 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 104 МЛН