Good Morning,लातूर नवीन शैक्षणिक पॅटर्न साठी अतिशय महत्त्वाचे हे संमेलन असणार आहे. तरी याचा सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांनी लाभ घ्यावा . कारण या शैक्षणिक महासंमेलनाचा फायदा पुढील पिढीतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. तसेच महासंमेलन आयोजन केल्याबद्दल या महासंमेलनाचे सर्व आयोजकांचे मी लातूरकर म्हणून मनस्वी आभार व्यक्त करतो. धन्यवाद!,,,,,,, Sensai:- Datta B.Kadam ( Sports Karate Teacher )💐💐👌👌💐💐👏