खूप सुंदर आवाज, खूप गोड अभंग आहेत, देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून सकाळी सकाळी कानाला आणि हृदयाला भगवंताची जाणीव करून दिलीत . खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻
@mk_music_songs3100 Жыл бұрын
🙏 खूपच गोड.... अप्रतिम अशी शब्दरचना अभंग की जो परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवितो ... देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. संतांचे हे कार्य अतुलनीय आहे, त्यांनी रचलेले अभंग , ग्रंथ आपली आणि देवाची भेट घडवून आणतात. संतांचे हे लिखाण नसते तर आपल्याला परमार्थ कळला नसता... परमार्थ कोणताही असु द्या...पण केलेलीं भक्ती एकाच परमेश्वराच्या चरणी पोहोचते, तो सर्वव्यापी आहे..🙏
@shirishsant77395 ай бұрын
Mauli Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli.🙏🌷
@SitaramMane-km4hd4 ай бұрын
O. Jj7
@SharadNagre-j8g3 ай бұрын
@padmarajgapat4727 Жыл бұрын
जय हरी माऊली खुप छान अभंग आणि आवाज
@ujjvalakhatake80522 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा हरी
@itsjayb2706 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤
@BabasahebJadhav-w7c Жыл бұрын
Jay Hari mauli❤❤❤❤❤
@vishalmahajan878910 ай бұрын
अदभुत ❤
@itsjayb2706 Жыл бұрын
छान, राम कृष्ण हरी ❤❤
@VaishnaviPissurlekar4 ай бұрын
राम कृष्ण हरी मन प्रसन्न झाले
@itsjayb2706 Жыл бұрын
सॉरी परीक्षे साठी n झोपायचे आहे ❤बरोबर
@itsjayb2706 Жыл бұрын
छान ❤❤राम कृष्ण हरी
@DnyaneshvarKanse-uq4pb7 ай бұрын
Ram Krishna hari❤
@AshokSumb-n3nКүн бұрын
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्री राम जय श्री राम