Рет қаралды 4,726
#रवा ईडली
#Rava Idali
#sooji idali
#idalirecipe
#idali
#Rava idali recipe in marathi
#sooji idali recipe
#instant recipe
#pallaviscorner
रवा ईडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य:~
1 कप रवा
1 दहि
1/2 कप पाणि ईच्छेप्रमाणे
1गाजर (बारिक चिरलेला)
1छोटा टोमॅटो (बारिक चिरलेला)
1 हिरवी मिरची (बारिक चिरलेली)
1/2 tbsp तेल
1/2 tbsp मोहरी
1/4 tsp सोडा (1चमचा इनो घालू शकतात)
कडिपत्ता
कोथिंबीर
चवीनुसार मिठ