Masale Order करण्यासाठी Whattaap करा +917304712119 No COD • स्पेशल मालवणी मसाला • स्पेशल गोडा मसाला • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला • सेलम ची शुद्ध हळद • स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी ) • लवंगी मिरची पावडर • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर • धने जिरे पूड मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा wa.me/c/917304712119
@RichitaPatilaАй бұрын
बोलण्याची पद्धत विलक्षनिय आहे ज्या शिताफीने सांगता आपुलकी निर्माण होते आवाज खूप गोड आहे पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा 🍫🌹😊🙏
@swapnamokashi9667Ай бұрын
खूपच अप्रतिम ताई... मला तुमचे पदार्थ खूप आवडतात तुम्ही सांगतात पण छान.. त्यामुळे पदार्थ करायची पण इच्छा होते... मला पण वेग वेगळे पदार्थ करायला खूप आवडत... आणि मी करते सुद्धा 🙏
@LalitaBamaniya-b3i27 күн бұрын
खूप सुंदर ज्वारीचा डोसा बनवला ताई तुमचे बोलण्याची पद्धत समजावण्याची पद्धत खूप आवडली अशाच तुम्ही राहा आणि सुंदर सुंदर रेसिपी दाखवत रहा धन्यवाद ताई
@Cookingticketmarathi27 күн бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 करून बघा, Share करा 🌹
@SudarshaVankhedeАй бұрын
खूपच सुंदर ताई, ज्वारीच्या पिठाचे खरचं खूप छान छान पदार्थ तयार करता मी मागे ज्वारीच्या पिठाच्या इडल्या चटणी बनवली होती फार छान झालेली 👌👌
@PadminiPudaleАй бұрын
शुभ दुपार ताई आजची रेसिपी खूप छान झाली आहे मस्त आणि पौष्टिक पण आहे धन्यवाद ताई ❤❤
@shrutidalvi5712Ай бұрын
नेहमी प्रमाणे खूप छान रेसिपी dear ताई....अन्नपूर्णा आहात तुम्ही 😊❤
@HemaSalvi-qi5wiАй бұрын
मधुरा नंतर मला तुमचे पदार्थ खुप आवडतात साधे सोपे कमी साहित्यात मुळात बिघडत नाही खुप छान होतात आवडतात सगळ्यांना घरी 😊🙏
खुप छान पद्धतीने बारीक-सारीक तपशिलांसह रेसिपी दाखविली आहे. आपले मनापासून आभार🙏💕
@surekhaborse3819Ай бұрын
सुगरण आहात ताई.....मस्त साधी सोपी पद्धत....मोजकेच साहित्यात छान पदार्थ
@suchetamane2005Ай бұрын
छान ! सोडा वापरणे टाळावे आंबवण्यास ची नैसर्गिक प्रक्रिया मेथीपीठ घालून करावी
@suniljadhav2794Ай бұрын
कृपया ही कृती कशी सांगाल का?
@rekhamayekar8730Ай бұрын
खूप छान धन्यवाद ⚘🙏🏼
@PriyankaWagh-uf1mgАй бұрын
Waa waa thankyou
@madhurisuryawanshi8515Ай бұрын
Mhnje kas karayche
@ashabhogan1912Ай бұрын
मेथी पावडर घालुन आंबवण्यास ठेवावे की लगेच करता येते?असल्यास कीती वेळ फरमेंट करावे.सोड्यापेक्षा हा आॅपशन हेल्दी वाटतो.प्रमाण किती घालावे मेथी पावडरचे?
@ManishaMulay-lo9fxАй бұрын
खूपच छान रेसिपी! आमच्या वयाच्या लोकांना सोपी वपटकन होणारी रेसिपी...धन्यवाद!!
@Creativesolution6748.13 күн бұрын
ताई तुम्ही संगील्या प्रमाणे मी केलं खूप चांगल्या झालं होत थांक यू mam 🎉
@anagha3502Ай бұрын
अप्रतिम, मस्तच! हि झटपट, पौष्टिक आणि चवदार रेसिपी दाखवल्याबद्दल खूप धन्यवाद ताई
@sheetal1132Ай бұрын
आजची रेसिपी अप्रतिमच आहे अशी पण मि रोज ज्वारीची भाकरी खाते कधीतरी ज्वारी ची आंबोळी नक्कीच करून बघेन मॅम खुप खुप तुम्हाला धन्यवाद
@neetanikam2336Ай бұрын
फार सुरेख 😊❤
@PoojaBhalesain12 күн бұрын
मी तुमची रेसापी बघून आंबोळी करून बघितली मला व घरात सर्वांना खूप आवडल्या थँक्यू tai
@vidyakulkarni4642Ай бұрын
खूप छान आणि सोपी सहज उपलब्ध साहित्यात बनवले आहे 👌🏻👌🏻
@RadhikaPurohiАй бұрын
Perfect & Best Breakfast Very nice mam have a good day 😄🙏
@vandanaparanjpe5731Ай бұрын
मी ठाण्यात राहाते.मला आजची रेसिपी खूप आवडली.मुख्य म्हणजे मधुमेहिनाही चालणार आहे.😊
@seemaderle5747Ай бұрын
सांगण्याची पद्धत साधी ,सोपी आणि खूपच छान. एकाच recipe त आनेक वैविध्यपूर्ण पदार्थ .बहोत बढीया 🎉🎉❤
@CookingticketmarathiАй бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 करून बघा, Share करा 🙏
@ChanalDevilal16 күн бұрын
ताई आप की रैसिपी बहुत अच्छा लगा धन्यवाद धन्यवाद 👌🏻💝❤️💝❤️💖❤️💝❤️💖❤️💝❤️💖❤️💝❤️
@jayshreekolhale9730Ай бұрын
Aawaj khup chan &recipe sudha khupch chan❤❤
@Phoenix-TheRisingMommyАй бұрын
Khup chhaan..mi US madhun baghat aahe..mulila satat kahitari navin recepi khaychi asate..lavkar bore hote ti ekhadya padarthane mhanun baghave mhanale tar tumchi mast recepi disali..Thank you so much ❤❤ Will definitely try
@dapoliproperties2587Ай бұрын
Khup awadli Ani keli suddha....thanks from Pune
@ManishSapkal-x7sАй бұрын
मस्त रेसिपी आहे ताई ...सोपी आणि पौष्टिक... पण 👌🏻😊🤗 जशी तुमची रेसिपी छान आहे.. तसा तुमचा आवाज ही छान आहे...❤😊
@aasawaripatil92853 күн бұрын
Nice receipe, will try definitely, looks like Davangiri Dosa 😊
@sandhyapatil101426 күн бұрын
खूप सुंदर झटपट रेसिपी मी आजच करून पाहिली खूप सुंदर जाळीदार आंबोळ्या तयार झाल्या सर्वांना खूपच आवडल्या थँक्यू ताई
Bogot acchi recipe 👌🏻batai hai aapne Main definitely try karugi
@sunitapathak83134 күн бұрын
khup chan .... Soppi aahe..
@saishyamlirao4519Ай бұрын
Honestly speaking mere ghar me hamesha jowar bajra k flour laati hu or kidey lgkr waste hota hai kyuki kuch bnana aata nhi or bhakri sahi bnti nhi😢 Lekin ab jowar ki usdin successfully idly bn gai or aaj ye b sikh gai ❤❤❤ Plz bajri aata ka b kuch sikha do winter me kaam ayega😅
@JayaprakshKotianАй бұрын
Fine one , thank you madam , kalwa , Maharashtra , Mumbai ,
@mandakinikolekar562Ай бұрын
खुप छान रेसिपी आहे.शहापूर, बेळगाव.❤
@vinayathakurpatil91063 күн бұрын
Khup mastach recipe
@rekhavalunjkarАй бұрын
Khoop sunder Jar soda ani eno vaparayacha nasel tar kay karu shakato
@RavindraAdole.-jv6neАй бұрын
सुंदर अप्रतिम......❤
@makarandsinkar5359Ай бұрын
रात्री भिजवून ठेवले तर. सोडा घालायचा नसेल तर काय करावे
@soniyajoshi9159Ай бұрын
आज करुन बघितलं मस्त झालेले
@CookingticketmarathiАй бұрын
फार छान 😊🙏
@rajasoshaikh900025 күн бұрын
फार सुंदर रेसीपी , फार सुंदर बोलण्याची पद्धत....
@sushamasuryavanshi833Ай бұрын
Mast amboli zali ahe. ❤❤❤ Me Punyavarun baghat ahe.
@madhavitorasakar62553 күн бұрын
Apratim, Mumbai
@surekhanikalje425Ай бұрын
Khupach sunder,nakki karun baghnar
@CookingticketmarathiАй бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 करून बघा, Share करा 🙏
@vatsalapawar9130Ай бұрын
ताई खूप छान रेसिपी आहे
@SumitraPundkarАй бұрын
खूप छान रेसिपी
@smitaphopse1596Күн бұрын
Chan recipe aahe😊
@vanitachavan972Ай бұрын
ताई तुम्हाला इतके नवनवीन पदार्थ किती छान बनवता येतात 💐💐💐💐💐तुम्ही अन्नपूर्णा आहात ताई ❤❤❤❤❤
@snehasawant7178Ай бұрын
खूप छान रेसिपी 👍
@GirishJoisАй бұрын
Super; dhanyawad from Bengaluru (ಧನ್ಯವಾದ) 🙏
@mangalwagh5834Ай бұрын
खूपच छान मी नक्की करून बघेन
@CookingticketmarathiАй бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 करून बघा, Share करा 🙏
@shraddhachikate2336Ай бұрын
Ya sobt batatyachi chatni aani khir sobAt chan lagte