धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की शेअर करा
@trushaa_2Ай бұрын
Dhutana shampoo Ani conditioner lavaycha ahe ka@@Puneritadka
@MadhaviBhosle-v2n24 күн бұрын
😊
@RuchaliGarudkar17 күн бұрын
Tasgaon
@samiksharaut984611 күн бұрын
Tai nntr shampoo ni wash kru shkto kay
@jyotipatil90214 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे मी सुद्धा उद्यापासून प्रयत्न करते आज रात्री भिजत ठेवते मेथीचे दाणे आणि उद्यापासून सुरुवात करते लावायला धन्यवाद ताई तुम्हाला माझे केस खूप जातायत अगदी टक्कल पडायला आलेला आहे तर मी हा प्रयत्न नक्की करते आणि मेहंदी लावावी लागते तो सुद्धा त्रास होणार नाही आता मेहंदी लावायचा धन्यवाद ताई तुम्हाला मी मुंबईमधून बोलते ठाणे शहरात राहते पुन्हा एकदा तुमचे आभार ताई
@sushmadeshmukh82134 ай бұрын
Kahi fayda jhala ka mam?
@YashPetpalliwar3 ай бұрын
@@sushmadeshmukh8213 . .
@pranitgurav30972 ай бұрын
Hh
@pranitgurav30972 ай бұрын
Hh
@SanjayShinde-jj8oy2 ай бұрын
मी कराड वरून पाहते
@saraswatigadekar1742Ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली उद्यापासूनच हा प्रयोग करते अनुभव आल्यानंतर सुद्धा तुम्हाला मी सांगेल मी पुण्यातून बोलते स्वारगेट सरस्वती गाडेकर❤
@vijayashanbhag32455 ай бұрын
I liked the narration. Also let me know how long retain Methi paste before bath Vijaya shanbhag Hubballi
@varshaketkar27834 ай бұрын
मी पुण्यातुन बघतेय,खुपच छान व्ही डी ओ 👌👌
@SmitaKhanvilkar-rk6yv3 ай бұрын
मी नक्कीच बनवून बगेन,खूप छान ताई ही टीप आहे
@MitaliMayekar-nt3nj23 күн бұрын
खुप छान आहे मला करून बघायला पाहिजे
@rituj-ln8sw5 ай бұрын
Hare Krishna 🙏 मी वृंदावन मधुन बघत आहे..माझे केस वयाच्या १५ व्या वर्षीच पिकले होते...आज मी हा उपाय केस गळती थांबविण्यासाठी करत आहे...राधे राधे 🙏
@surajKale-sg4ut5 ай бұрын
Hi
@sbtelang454927 күн бұрын
S.telang myam methicha vas yet nahi ka mi punyhun bolat ahe
@ShubdaDeshpande-k8z4 ай бұрын
मी नाशिक रोड वरून बघत आहे खूप छान आहे मी नक्कीच बनविन कौतुक तुझं
@AaryadandgeАй бұрын
Me aj pan pasunach methya bhiju ghalte tumcha vid khup chan ahe khup chan samjhun sangetle thank you 🥰 me jalgaon Varun bolat ahe
@archana232Ай бұрын
Ha upay khup useful ahe....mi methi dane asech use krte...kes khup silky n strong healthy hotat
@anitajadhav51598 күн бұрын
Mi सांगली तासगांव इथुन बोलते खुप chan vatla tumcha video
@sudhasaundekar78275 ай бұрын
हा खूप सुंदर घरगुती उपाय आहे मी सावंतवाडी तालुक्यातून बघते
@RaniGade-rk1cs4 ай бұрын
मी तरडोली, मोरगाव बारामती तालुक्यात बघितले आहे विडिओ खूप छान आहे ❤❤
@seemakale31035 ай бұрын
खूप छान रिझल्ट आला friend ❤❤
@KiranBhujbal-r8cАй бұрын
Khupch Chan aahe tai mi aajach karnar ahe majhya muliche kes patal jhale aahet na mhanun tai mi nira Pune yethun ahe tumcha vidio mla khup khup aawdlay🎉🎉❤❤🙏
@kiranbhadke4 ай бұрын
हा विडिओ मला खुप आवडला ताई.. . आहमदनगर. शेवगाव येथुन.पाहते.. Thanks
@PunamKarale14 күн бұрын
कोणत्या गल्लीतून आहे
@BaluLandage-k7pАй бұрын
अकोले तालुका येथुन हा विडीओ पाहत आहे खुप छान आहे
@YuvrajKawale-cj1qx4 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली. त्याबद्द्ल् आभार.
@suvarnashinde62345 күн бұрын
मी कोल्हापूरातुनबघते आहे❤❤
@AabaSawant-z6b4 ай бұрын
मी सातारा जिल्ह्यातून बघत आहे खूप छान व्हिडीओ आहे ताई मी नक्की ट्राय करेन❤❤
@puspadandge5 ай бұрын
मी बुलढाणा जिल्ह्य़ातील येळगाव मधुन बघते
@PoojaPatil-pq3ns2 ай бұрын
खूप 👌👌 aahe video
@prakashsathe33694 ай бұрын
मी सोलापूमधून बघत आहे 👌खूप छान आहे ताई मला पण खूप कोंडा आहे कमी होईल काय
@seemachopade31074 ай бұрын
मी नाशिक हून बघते . खूप छान माहिती धन्यवाद 🙏
@ShitalKanje-ti8yl5 ай бұрын
मी महाराष्ट्र, छत्रपती संभाजी नगर मधून बोलत आहे तुमचा हा रिझल्ट खूपच चांगला आलेला आहे. मला पण मला केस वाढवायची आहे मी आत्ताशी दहा वर्षाची आहे माझं नाव आर्या आहे
@NARENDRAVALVI-s6o2 ай бұрын
मी नंदुरबार जिल्ह्यातील आहे... ताई. आमच खेड गाव आहे.. बिलदा..... 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@nirmalaborse99744 ай бұрын
मी नासिक जिल्हा बागलान तालुक्यातुन बघते आहे खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 🎉
@VaradMule4 ай бұрын
Chan aahe video
@KishorGund-tl1ly5 ай бұрын
मी इटकरे मधुन बघते खुप छान वाटला व्हिडिओ ताई छान आहे ❤
@riyajsayyad23844 ай бұрын
दीदी मी आज पासून उपयोग करणार आहे रिझल्ट आल्यावर मी पुन्हा नक्की कमेंट करणार ❤❤
@sushmadeshmukh82134 ай бұрын
Result bhetla ka
@yogeshsonvatkar1428Ай бұрын
रिझल्ट मिळाला का
@AditiSawant-g4wАй бұрын
मी मुंबई बदलापूर वरून बघते खुप छान माहिती आहे ताई धन्यवाद माझे केस खुप गळत आहेतमी आज पासून सुरू करते धान्यवाद
@SiddhiRedij-x2e5 ай бұрын
मी डोंबिवली वरुन बघत आहे तुम्ही जे खोबरेल तेल दाखवलं ते कधी लावायच
@LaxmiKamble-y3r23 күн бұрын
ताई मी कर्जत तालुक्यात राहते मला हा तुमचा विडीओ खूप आवडला आहे
@B-h-a-v-i-k3 ай бұрын
Thank you Tai ha video shear kelyabaddal
@SanikaTate-w8zАй бұрын
खूप छान उपाया आहे
@SonaliSawat-e9e4 ай бұрын
मी आटपाडी तालुक्यातून बोलत आहे हा उपाय खूपच छान आहे मी मी नक्की करेन
@RukminiDukre4 ай бұрын
तुम्ही केला का हा प्रयत्न वाढले का केस
@NamartaSasnik4 ай бұрын
मी वडगांव वरुण आहे खुप सुंदर व्हिडियो आहे❤
@somnathhajare75675 ай бұрын
जामखेड येथून पाहत आहे छान आहे
@AmrutaMuley-y3e4 ай бұрын
खूपच छान आहे व्हिडीओ
@RajeshriJadhav-v3w5 ай бұрын
मी bhiwandi ethun तुमचा video पाहत आहे khup छान आहे मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद मॅडम
@goldngamer33144 сағат бұрын
बेगमपुरा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@SamishaKatale4 ай бұрын
Mi dapolimdhun Bghtt aahe Tumchi video khrch khup Chan aahe mi Nkki tray Krnar as mazhi pn Kes khup Jatayt MI tray Krtte ...😊😊👌
@रामदासलोखंडे-ण4ब4 ай бұрын
मी पूर्णा तालुक्यातून बघत आहे खूप छान व्हिडिओ आहे ताई
@komalkudale26005 ай бұрын
Mi pune mi try karun sangen
@sharayulad2204Ай бұрын
उपाय बरा वाटला करून पाहते. लाईक केल
@nandinilasurkar63865 ай бұрын
माझे केस खूप गळतात मी बुलढाणा जिल्ह्यातील निमगाव ग्रामीण मधून
@SwatiChavan-i2w4 ай бұрын
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ मुंबई
@rajshrimundhe6379Ай бұрын
मी पैठण येथील बघत आहे खूप छान व्हिडिओ आहे मी आजपासून प्रयत्न करते रिझल्ट आल्यानंतर कमेंट करे
@ushapatil30765 ай бұрын
मी कोल्हापूर वरून बोलते ❤
@ashwinipatil86964 ай бұрын
मी बुलढाणा जिल्ह्यातुन बघत आहे ताई खुप छान आहे नक्की ट्राय करेल मी ❤❤
@ajaypatil29635 ай бұрын
कोल्हापूर येतून.बगते आहे.व्हिडीओ मी पण.ट्राय करून.बगते माझे.पण.केस.खूप.गळत.आहे.नक्की हा उपाय.करून बघेन
@YuvrajThorat-o1k3 ай бұрын
मी पैठण वरुन बघतोय तुमचा वीडीयो छान आहे
@bharatikhunte60205 ай бұрын
केस धुताना शॅम्पू लावायचा आहे का ताई तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तर बरे होईल म्हणजे आम्हाला पण समजेल ना पिल्ज
@mayurshinde27345 ай бұрын
आम्ही सोलापूर जिल्ह्यातून पाहत आहे छान आहे व्हिडिओ
@ShobhaChougule-y5v4 ай бұрын
मला तुमचा व्हिडिओ आवडला मी उद्यापासून असा ट्राय करते व रिझल्ट कळवते
@ranjanawani20195 ай бұрын
:विरार जिल्हा पालघर
@Puneritadka5 ай бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@AdhikaSutar2 ай бұрын
मला व्हिडिओ आवडला धन्यवाद
@swatiapte58643 ай бұрын
Very useful information dhanyvad
@roopashetty2924Ай бұрын
Watching from Thane
@harshaldeshmukh6395 ай бұрын
छान वाटला👌👌मी नासिकहुन बघत आहे
@sanjyotipatil88725 ай бұрын
कोल्हापूर तून खूप छान❤
@prkashchiplunkar66824 ай бұрын
मि चिपळूण तालुक्यातून बघत आहे छान.. आहे विडिओ
@KomalManjarekar-ez1we2 ай бұрын
नमस्कार मॅडम मी कोकण सिंधुदुर्ग मधून हा तुमचा व्हिडिओ बघत आहे मला मिळालेला आहे धन्यवाद मॅडम 🙏🙏❤️❤️
@LeelaSakpal27 күн бұрын
मी. ठाणे. हीतन. बघते. विडीओ. छान. आहे
@gold49924 ай бұрын
मी सांताक्रुज,मुंबई येथून पहात आहे. छान उपाय आहे नक्की ट्राय करणार. धन्यवाद!
@UjwalaKale-q6x4 ай бұрын
Khup Chan tai..
@sangeetakhale19374 ай бұрын
माहिती आवडली. करून बघणार
@DipakPatil-pg3bn4 ай бұрын
मीपनtaeyकरुनबघेल
@RajendraShinde-jf7go4 ай бұрын
Me nandgaov varun pahate khup chan video
@nilamchavan8484 ай бұрын
मुंबई मधून बघत आहे....ताई हा उपाय try करून बघते मी 😊
@ManishaGhorapade-df8ybАй бұрын
Khup Chan video ahet tai me punatun bagt ahet video 👌
@sajidbagwan92673 ай бұрын
Thank you khup Chan mahiti dili
@kamalshelake2485 ай бұрын
मी व्हिडिओ राहुरी तालुका येथून पहात आहे खुप छान आहे
@Mirajeevankande8974 ай бұрын
Mi sabhajinagar Varun baghte video ❤❤❤😊😊
@rupalihingmire66384 ай бұрын
मी तासगाव तालुका. राजापूर मधून हा व्हिडिओ पाहत आहे मी पण नक्की हा प्रयत्न करून बघेन
@नादब्रह्म-ज9ढ17 күн бұрын
ऊदगीर ❤
@SayaliShinde-ih5ueАй бұрын
Khup Chan Aahe Tai Tumcha Ha Video....Khupach Upyogi Aahe...So Try Karun Pahin....Me Santacruze Ithe Rahate.
@kamalshelake2485 ай бұрын
मी राहुरी तालुक्यातील आहे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप छान आहे
मी पुणे ता जुन्नर तालुक्यातील आहे मला व्हिडिओ आवडला मला वाटतं की केसांची वाढ नाही झाली तरी चालेल पण गळाले नाही पाहिजे धन्यवाद ताई माहिती दिली त्याबद्दल
@sarthakkhair33563 ай бұрын
Khoop mast ahe Tai.me Shelu la rahate.Dhanywaad Tai.