Swapnil सारखी डायलॉग डिलिव्हरी आहे का. स्वप्नील actor आहे परफेक्ट
@snehalpawar89516 күн бұрын
Swapnil peksha Shreyas Talpade la kaam dela pahije 😅😊😊😊😊
@ssut68415 күн бұрын
वैभव तत्ववादी is the BEST Hero 👍💯
@tejaswiniuttam502715 күн бұрын
Barobar
@Starbug001-p3e15 күн бұрын
Exactly khup changle kalakar ahet ajun
@PPB500514 күн бұрын
Swapnil Joshi sarkhi dialog डिलिव्हरी ॲक्टिंग मध्ये थेहराव आणि positivness. या बाकी लोकांमध्ये नाहीत. actor चांगलेच आहेत.pn जिथं स्वप्नील फिट बसतो ना तिथं हे सर्व माती करतील.
@A_for_AML13 күн бұрын
@@PPB5005😂what a joke
@tushar833816 күн бұрын
He is good actor but when he try to become srk it looks faltu
@samratnagmaurya341416 күн бұрын
Srk is still versatile
@ClassicInd15 күн бұрын
He plays faltu srk bro 😂
@prasadrevane915916 күн бұрын
Swapnil joshi pahilya pasunach mala avadat nahi 😂😂
@zingaat609916 күн бұрын
Vicharla ka....?
@samuelsp20415 күн бұрын
@@zingaat6099 tula kin vicharly shemnya...😂
@zingaat609915 күн бұрын
@@samuelsp204 Konacha karta ae re...Gheun ja yala...😂
@pranavchaudhari582815 күн бұрын
@@zingaat6099Comment section cha udesh haa aahe ki aapan apla matt (opinion) maandu shakto. Tyamule koni vicharel/naahi vicharnyaa-cha prasnach udbhavat naahi.
@zingaat609915 күн бұрын
@@pranavchaudhari5828 Are pn itka hate kashala, tyapeksha support Kara na.... Tond apla asta on bolaycha ky te apan tharvaych asta, Changla ki vait....
@amittambe348616 күн бұрын
*पन्नाशी जवळ आला तरी किती वर्ष विग घालून चॉकलेट बॉय करणार..आता बाप भाऊच्या रोलवर यायला हवं..😂😂😂*
@kedardesai971816 күн бұрын
त्याचप्रमाणे अंकुश चौधरी त्याच्या वडिलांसारखा दिसत होता
@Surekha-e8k16 күн бұрын
Salman pan Panjoba aahe aa I.disha patani sobat kaam kele tar chalate
@mahesh-do8qw16 күн бұрын
😂😂
@dhirajjadhav2916 күн бұрын
Shahrukh, salman , amir, Ajay Devgan, Akshay kumar ya lokana ha rule nahi lagu hot vatat
@jyotisaravanan300316 күн бұрын
Shahrukh salman chalto तुम्हाला 😡..typical marathi मानसिकता 🤧
@jaschowdhari346316 күн бұрын
problem of marathi actors after stardom - MAAZ !
@dhirajjadhav2916 күн бұрын
Hindi valyana kami maaj ahe ka
@hunterrrking629716 күн бұрын
@@jaschowdhari3463 maaz nahi... Marathi manuns ha swatachya mansala motha zalela baghun tyacha tiraskar karto
@jaschowdhari346316 күн бұрын
@dhirajjadhav29 ahe na tikde pan kahi kami nahi
@pranavchaudhari582815 күн бұрын
@@dhirajjadhav29 Topic Marathi actors shi related aahe, mag Marathi baddal bolnar. Hindi vaalyaana kuthe madhe ghusavtoye ?
@मोरयाmorya10 күн бұрын
@@dhirajjadhav29फरक फक्त एवढा आहे की हिंदी वाल्यांना पहिल्या पासून असतो आणि मराठी वाल्यांना सुरवाती नसतो जास्त प्रसिद्धी मिळाल्यानंतर जास्त माज दाखवतात
@GlobalIndian-df6gb15 күн бұрын
मराठी इंडस्ट्री मध्ये सुपरस्टार फक्त लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफच होते. त्यांच्यानंतर कुणीच तिथपर्यंत पोचला नाही.
@meshakpakhre871713 күн бұрын
Right bro
@omkarkokate1678 күн бұрын
Bharat jadhav pan bolu shaktos
@SKY_NO_LIMIT-t3j16 күн бұрын
जोशी फुगिरीत गेला... आणि त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स 😂😂😂
@BheemSen-k4v14 күн бұрын
Stardom ? याचा? कधी होता ? 😂 सुपरस्टार कशाला म्हणतात भाऊ ? ( ब) चचू आणि सुपरस्टार हे विरुद्धार्थी शब्द आहेत मित्रा.
@ajayjain384516 күн бұрын
चला हवा येऊद्या मुळे तो फ्लॉप झाला, तो रोज टीव्ही वर येत होता
@Social_speaker0715 күн бұрын
I know swapnil joshi personally.. तो खुप चांगला माणूस आहे, मिडिया आणि trolling gang यांनी उगाच त्याला टारगेट केले आहे , लोकांना स्वतः स्वतःचा मोबाईल कॅमेऱ्या मध्ये ॲक्टिंग करता येत नाही आणि बाकी ज्ञान देतात 😂😂😂
@SandipPatil00915 күн бұрын
स्वतःला शाहरुख समजलं की वाटोळं होणारच 😂
@FilmyKriya-v9n16 күн бұрын
Unnecessary hate to swapnil joshi. He did really good roles and entertained Marathi audience.
@ClassicInd15 күн бұрын
😂
@sunilsangar598614 күн бұрын
मराठी फिल्म इंडस्ट्री 2001 मध्येच संपली आहे.एक ॲक्टर च नाव शोधून दाखवा जो स्टार झाला.वाट लावली सगळी.त्यापेक्षा आपले अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हेच सुपरस्टार होते.आताचे नुसत गॉगल आणि बॉडी दाखवण्यात बाद झाले.कधी सुधारणार नाहीत
@Shhdhe52512 күн бұрын
Nahi re. De Dhaka, navra maja navsa cha, sairat etc etc. Kitek famous movie dile ahe Marathi industry na
स्वप्निल जोशी चांगला अभिनेता आहे.... त्याने सिद्ध केलंय... तुमच्या ह्या एका व्हिडिओ ने त्याचं काहीही नुकसान होणार नाही
@ChaitanyaDancer6 күн бұрын
स्वप्निल जोशी हा चॉकलेट बॉय होता😁... पण मला असं वाटतं दुनियादारी नंतर तो खूप वेगळा झालाय...
@abhishekgavade78314 күн бұрын
सध्याच्या काळात मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये छ. शिवाजी महाराजांचे चित्रपट सोडले तर कोणतेच चित्रपट धमाकेदार आणि मनोरंजक नाही आहेत.....सध्यस्थिती
@vaibhavjoshi354315 күн бұрын
स्वप्नील जोशी एक चांगला अभिनेता आहे फक्त त्याने चांगले प्रोजेक्ट चांगला डायरेक्टर निवडून काम केलं पाहिजे अजूनही संधी आहे वर यायची.... मराठी indusry मधला सुपरस्टार तो अजून हि होऊ शकतो रजनीकांत अमिताभ एवढी वर्ष काम करू शकतात तर त्याच वय त्या मानाने कमी च आहे वाळवी समांतर रणागण सारखे वेगळे कॅरॅक्टर त्याने try करायला हवेत...chocalate बॉय chya दुनिये तुन बाहेर येऊन.... त्याच्या कडे potential आहे मराठी industy च नाव गाजवायच मराठी प्रेक्षक इमानदार आहेत जर त्यांना कोणी आवडलं तर त्याला डोक्यावर घेऊन कधी न घडणारा १०० कोटी सारखा रेकॉर्ड ब्रेक सुध्दा काम ते करू शकतात त्यांना विश्वासात घ्या बबन raoundal सारखे कमर्शिअल चित्रपट काढा प्रसिध्दी मिळवा विश्वास मिळवा आणि नंतर पाहिजे तर अधून मधून वास्तववादी बायोपिक असं काही काढलं तर काही हरकत नाही प्रेक्षकांना भरोसा होऊदे की तुम्ही ज्या चित्रपटात असाल तो चित्रपट नक्की चांगला असेल तुम्ही जो चित्रपट banval तो चित्रपट नक्की चांगला असेल एकदा कनेक्शन तयार झालं की बघा आम्ही बॉलिवूड south असो नाहीतर हॉलिवूड सर्वांच्या विरोधात उभे राहून तुमची प्रशंसा करू कोणालाच तुमच्यावर बोट उचलून नाही देणार तुम्ही चांगला काहीतरी बनवा तरी आधी Comercial
@saurabhr456016 күн бұрын
Swapnil joshi is not an flop actor... Marathi industry budaliye faltu movie kadt ahet... Mg swapnil tri kay krnar..
@pranavchaudhari582815 күн бұрын
Agree
@isha733015 күн бұрын
तुमच्या अशा Reviews मुळे कोणाच्यातरी मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. Trolling & negativity हा trend मराठी industry मधे आणू नका.
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh16 күн бұрын
अजून एकदा नाकातून रक्त काढावे..मग पुन्हा फेमस होईल😂😂
@janhavishende932015 күн бұрын
😂😂😂
@rushigolande225315 күн бұрын
स्वप्नील जोशी स्वतःला मराठीतला शाहरुख खान समजत होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाहागरू च्या जास्त जवळ गेला म्हणून फ्लॉप झाला
@amolsuryawanshi607715 күн бұрын
तिरस्कार हा आधीपासून आहे, पण तो अजिबात फ्लॉप नाहीये. त्याला आजपण खूप चांगले चित्रपट मिळतात. जरी तो overacting करत असेल तरी त्याच्या वयानुसार त्याला आजपण खूप चांगले चित्रपट मिळतात ते फ्लॉप actor नसतात मिळत. वाळवी, बाई ग, नवरा माझा या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केलाय. मुळात मराठी मधे ३-४ चित्रपट १० कोटी च्या वर कमाई करतात, मग त्या हिशोबाने सगळेच फ्लॉप चित्रपट असतात. सुबोध भावे तर वर्षाला ३-४ चित्रपट आणतात आणि तेपण खूप चांगले असतात पण बॉक्स ऑफीस वर कमाई होत नाही. त्याचे आतपन ३-४ सिनेमे तयार आहेत, फ्लॉप actor ला एव्हढ काम मिळत नसत😅😅 हा पण त्याने त्याच्या वयानुसार गंभीर आणि mature role करायला हवेत, नुस्त चॉकलेट बॉय किंवा लव्ह स्टोरी करू नये हा मुद्दा आहे. कारण निर्माते त्याला तेच करायला भाग पाडतात, बाकी तो चांगला कलाकार आहे, वाळवी, चेकमेट, मुंबई पुणे मुंबई (१), भिकारी मधे त्याच अभिनय कौशल्य दिसत.
@AyyoGamer16 күн бұрын
ज्याप्रमाणे मराठी फिल्म इंडस्ट्री मातीत गेली.. ते पाहून वाटते स्वप्निल जोशीने low बजेट हिंदी movies करायला पाहिजे होत्या.. परंतु मराठी सुपरस्टार होण्याचा नादात मागे आलाय...
@cricmemer01315 күн бұрын
As asat tar aaj south industry itki mothi zali nasti Are garv theva swatachya kartrutvavar , yash nakkich milel
@AyyoGamer15 күн бұрын
@cricmemer013 as kahi naste... Industry madhe mothe hota yet nasel yar switch karawa lagto... Bhojpuri wale kititari south madhe kam kart aahet
@khushalbadgujar519915 күн бұрын
@@AyyoGamerम्हणजे भोजपुरी वाले मोठे झालेत का? साऊथ मधले आघाडीचे कलाकार Low budget हिंदी मध्ये काम करतात का? मराठीचा अभिमान बाळगा
@AyyoGamer15 күн бұрын
@@khushalbadgujar5199 मराठीचा अभिमान बाळगणे म्हणजे फक्त मराठी Industry मधे काम करने होते का ?... हिंदी किंवा South मधे काम केल्याने अभिमान लयास जाणार??... मराठी industry बुडाली, त्यासोबत चांगले कलाकार बुडाले.. त्यापेक्षा दुसरीकडे जाऊन आपले नाव मोठे करावे, त्याद्वारे राज्याचे नाव आपोआपच मोठे होईल... अभिमान म्हणजे विहिरीतील बेडूक होने नव्हे...
@Aniruddha899016 күн бұрын
प्रत्येकाच्या जीवनात चढ उत्तार येत असतात स्वप्नील उत्तम / सुपर स्टार अभिनेता आहे त्याचे भरपुर सिनेमे सुपर डुपर हीट आहे
@naushadshikalgar4916 күн бұрын
स्वप्निल जोशी एक गुणी अभिनेता आहे. तसेच मनानेही खूप चांगला माणूस आहे. ट्रोल करण्याची आता पद्धतच आली आहे आणि या ट्रोल गँगच्या तावडीत तो सापडला आहे.
@vaibhavgodhade652016 күн бұрын
ह्यो शेमना कोण आहे दुसरायला नुसतं नावं ठेवायची खाज आहे ह्यला
@prasadrsawant15 күн бұрын
खरंय... स्वप्नील जोशी गुणी अभिनेता आहे फक्त सचिन पिळगांवकर पासून लांब राहायला हवे त्यानं.
@ChaitanyaDancer6 күн бұрын
एक व्हिडिओ मराठी इंडस्ट्री मध्ये लव्ह स्टोरी अडल्ट आणि प्रथमेश परब यांच्यावर होऊन जाऊ दे..😁🙌sadya lay बेकार सिनेमा येत आहेत मराठीमध्ये
@themarathishow6 күн бұрын
नक्कीच 🙏🏻
@funnmastii113516 күн бұрын
चला हवा येऊ द्या... पासून त्याची गळती आली
@ClassicInd15 күн бұрын
Mumbai Pune Mumbai sarkha picture banva fresh story sobat ani starcast tich theva Mag bagha lokanchi kashi gardi hote theatre madhe❤❤❤❤❤
@magiceye753614 күн бұрын
मराठी सिनेमा कधीच संपला आहे . वर्षाला 2 - 4 सिनेमे चालण म्हणजे industry म्हणत नाही . त्यापेक्षा निर्मात्यांनी नाटकात पैसा गुंतवावा . निदान कमी पैशात return मिळण्याची जास्त हमी असते . आणि quality सुद्धा वाढू शकते .
@abhishekbhagat178116 күн бұрын
नाकातुन रक्त काढायचा सिन बघ तुझा गैरसमज दुर होईल..😂😂😂
@pranavchaudhari582815 күн бұрын
Master Roshi from DBZ: "I can do this all day."
@Prashan-rr5ny15 күн бұрын
प्रत्येक चित्रपटात सेम हावभाव असतात तेच तेच रोमॅटिक मराठी चित्रपट बघू वाटत नाहीत 💯💯💯💯🙏🙏
@RKkiduniyainAUS14 күн бұрын
Duniyadari ch credit swapnil joshi gheun gela.. but real credit tar ankush la hav hot
@Kabir_k0915 күн бұрын
दादा जिलेबी चा ट्रेलर पाहा स्वप्नील जोशी चा नवीन व्हर्जन दिसेल
@nomadghosty107516 күн бұрын
महाहा-गुरू चा महाहागरू शिष्य...😅
@satishrekhi4 күн бұрын
महा. हागरू. त्याला आपला मुलगा मानतोय 😂
@Policebharti57915 күн бұрын
हे महाशय एवढे मोठे सुपरस्टार आहेत की यांचा सेक्युरीटी गार्ड,यांची कामवाली बाई देखील यांचे चित्रपट पाहत नाहीत लोकांची तर गोष्टच सोडून द्या 😅😅😅
@tushar833810 күн бұрын
Lets admit this fact ki marathi madhe khup kami hero aahe ,yes u will find better actor but not hero like srk , rajnikant who has star power .
@usermrlover14 күн бұрын
हिंदीत शारुख ला बघून vataig आलाच होता तर हा स्वप्नील मराठीत त्याचीच इमेज कॉपी करतोय.. कोण exept karnar tech tech
@JanaviMore0019 күн бұрын
असतील भरपूर गोष्टी troll करण्यासारख्या पण we should never forget about swapnil's innocence in ''mumbai pune mumbai '', अस असत ना की एक काळ असतो प्रत्येक गोष्टीचा,म्हणजे जस अखडी नवीन फॅशन किव्वा trend कसा येतो तस....पण त्याच्या आत्ताच्या movies la पाहून त्याच past mdhe केलेलं कामाचं कौतुक कस नाकारता येईल,उगाच लोक trol करताय
@rupalimane528110 күн бұрын
मराठी चित्रपट सृष्टी मध्ये एकही फ्लॉप अभिनेता नाही. सर्व चांगले अभिनेता आहेत. ❤
@aniketsandipannigule187115 күн бұрын
मला तर वाटतं की स्वप्नील जोशी यांनी तुझ्या कडून ट्रेनिंग घेतल पाहिजे कारण तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये improvmet असते आणि ते relevent पण असतात ❤❤
@mohitujjainkar486214 күн бұрын
Bramhin lobby💀
@Yehpublicsabjantihai11 күн бұрын
त्याला आणि महा हागरुला अंहकार खूप आहे. किंमत तर मोजविच लागणार😂😂
@satishrekhi4 күн бұрын
स्वप्नील जोशी आणि महा. हागरू तोसच्या समाजासाठी काय योगदान दिले आहे स्वतः ची तुंबड्या भरतात कधीच गरीबाना मदत केल्याचे आठवत नाही अन लोक यांच्या विषयी सहानुभूती दाखवितात 😢😢
@meiagal13 күн бұрын
He is a great actor. Not just him, all actors should adapt to their respective ages & be cast with age appropriate actresses. It’s a universal issue that filmmakers should tackle. Playing blame game for select few won’t help.
@vaidehiwadkar737215 күн бұрын
No hate towards him but honestly there are far better actors than swapnil joshi who deserves the amount of opportunities he got till date....i really feel bad for actors like Gashmeer Mahajani and Vaibhav Tatwavadi....they are much more talented than him but sadly not part of any particular "lobby" 🙌🏻
@pzende14 күн бұрын
When did he have stardom in the first place ? 😂😂😂
@Shhdhe52512 күн бұрын
Dude many people likes him. I am not crazy fan but I know him. Preety well
@mandar1k15 күн бұрын
माझ्यासाठी तर स्वप्नील जोशी खूप आवडते कलाकार होते, पण "चला हवा येऊ द्या" मधलं विनाकारण हसणं आणि त्याहीपेक्षा त्या जंगली रमी ॲड मध्ये सारखं दिसणं ह्यामुळे मनातून उतरले. इतक्या चांगल्या कलाकारावर काहीतरी कारणाने असे काम करण्याचे दिवस आलेत हे काही पटलं नाही.
@AakashKarekar15 күн бұрын
हा नाही हा चुकून आला 😂 बाकी अगदी योग्य विश्लेषण
@themarathishow13 күн бұрын
धन्यवाद 😊
@lalitmaske663612 күн бұрын
Marathi film industry ne historic picture bnvle kmi kele pahij..
@s.g.a976515 күн бұрын
Tyacha maghe main reason ahe tyachi jaat Barobar bollo na mitrano 😊
@atulpahurkar915316 күн бұрын
Mumbai pune mumbai was great movie
@PattyaPatil-z5q13 күн бұрын
याला फॉलो कऱ्या सारखं काय आहे मराठी म्हणजे स्वाभिमान जो अभिनेता मराठी साठी कडवट उभा राहील त्याच्या मागे पूर्ण मराठी लोकं आहेच की,,,, जय महाराष्ट्र जय मराठी ❤
@aniketranade16 күн бұрын
वयाच्या 11 वर्षांपासून विग घालणारा एकमेव कलाकार
@Waghe45_a14 күн бұрын
हिरो कमी तात्या विंचू जास्त दिसतो🤡😂
@Yogi-t5j13 күн бұрын
No More Romantic, We need Action, Suspense, comedy, Story. Look for South Movies for your Reference.
@vishaljagtap859414 күн бұрын
कसं आहे सगळ्या सिनेमे आपण १७६० वेळा पाहीलेत ... अख्या इंडस्ट्रीची वाट लावलीये या सगळ्यांना ..... कंटेट च्या नावावर तेच ते देतात.... सैराट रिलीज झाला त्यावेळेस तो युनीकचे होतात आज २०२४ पर्यंत त्याचा सारखा टाईपकास्ट सिनेमे बनवतात. Marco bagha malayalam cinema दर्शक थेटर शोधून पिच्चर ला जातायत.
@surajshelke4911 күн бұрын
🎉Overacting 🎉
@Tktalk12314 күн бұрын
स्वप्नील कालही Superstar होता आजही आहे आणि नेहमी राहील❤
@amitjadhav68479 күн бұрын
मराठीत कधी बनणार Technology ने युक्त movies
@VishalPatil-gh7dy15 күн бұрын
सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे, अनिता दाते (माझ्या नवऱ्याची बायको) आणि स्वप्नील जोशी हे बकवास अभिनेते आहेत. त्यांनी काम करणे थांबवावे...निरुपयोगी लोक
@beingmaanav15 күн бұрын
Bhava me tar hyala Tatya Vinchu cha bhavala mhanto, pahilya pasun.😂 No offense. Pan samantar nantar kahi asha jagi jhali hoti pan na, ha punya Mumbai cinema purta maryadit abhineta shevti. Majhya sathi Atul Kulkarni, Upendra Limaye type abhinete superstar material ahe marathital. Baaki tyanni Nagraj Manjule sarkhe director gheun kahi moth karaav.
@sohamsp595115 күн бұрын
तो सचिन पिलगावकर यांचा मार्ग वर गेला 😂😂😂😂😂 जे स्वतःला फार महान समजता 🙏🙏🙏🙏 मराठी कलाकार याच मुळे मागे आहेत 👍
@akashm725216 күн бұрын
काय ते थोबड़ा आणि काय ती body! बायली acting!! याला hero कुठल्या angle ने लोक समजतात काय माहिती!
@AnujDJoshi16 күн бұрын
🤣🤣🤣🤣
@girirajgadekar16 күн бұрын
अगदी बरोबर 😂
@pujachaudhariheera636515 күн бұрын
😅
@kushgroup433815 күн бұрын
परफेक्ट भाऊ
@praleenas01628 күн бұрын
Maarthi audience never appreciated movie like Bhikari and hence actirs try to go for romantic movies as most of these movies used to do well
@Ankurr-h4k15 күн бұрын
Shreyas Talpade should have gotten the similar popularity with Swapnil got in the first half of his career Shreyas for extremely talented actor I don't know what happened why the Marathi producers didn't give him that amount of work and Bollywood never utilised actors like him at all it's very sad he such a underused actor even for that matter Vaibhav tatvavadi is also under used in both Marathi and Hindi I really think that Swapnil Joshi are that Bharat Jadhav for that matter they were always over actor but the thing was that Marathi always gave importance to comedy more than other genre and therefore both the actors got fame popularity etc to be honest Bharat Jadhav was also similar to Joshi
@Jack-qz1lq6 күн бұрын
मुळशी पॅटर्न फेम ओम भुटकर . संतोष जुवेकर सारखे कसलेले नात असून त्यांना मूव्ही भेटत नाही.मराठी मध्ये ब्राह्मण शाही आहेच
@nitinjagtap205815 күн бұрын
दुनियादारी फक्त अंकुश चौधरी च्या एक्टिंग mule challa❤❤❤
@chandupawar553913 күн бұрын
South che actor 1 movie hit jhali tari fitness madhe राहतात आणि हा ढेर्या ढेरी घेऊन फिरतो ढेर्या........
@A_for_AML13 күн бұрын
His brahman community is dominant in marathi tvfilm industry, they are Trying to save Him 😂 thats why he is seen in various places / shows 😂😂😂 otherwise Looks ❌ Acting ❌❌ Sorry swapnil bhau
@swamp12348111 күн бұрын
भिंतीवरची पाल, आणि स्क्रीन वरचा स्वप्नील जोशी हे दोन्हीपन किळसवाणे आहेत...!!!
Yellow kel hot me aadhi then red aani he br watl tr kel use😊🙏🏻
@Omnamonarayanay-p7s13 күн бұрын
Great actor!! never ask suggestion for marathi movie from non marathi people.
@swapnilpawar00110 күн бұрын
Pratyek movie madhe veg vegle wig ghalun pan ek sarkhe role karun kiti divas kadhnar haa manus ata industry madhe.
@ravirajm94310 күн бұрын
stardom????? 😂😂 काय joke मारताय राव ह्याला कोण ओळखत तरी का??? stardom फक्त लक्ष्मीकांत बेर्डे कडे होते
@ajaypawar505413 күн бұрын
नवरा माझा नावासाचा 2 मध्ये स्वप्नील चा काहीच काम नव्हता आणि खास नाही वाटलं
@shivrajbhosale218116 күн бұрын
Ramayana madhe pun overacting karat hota to Asa maze parents mhanale 😂😭
@TejasMarathe1316 күн бұрын
lol
@kedardesai971816 күн бұрын
@@shivrajbhosale2181 Ramayan he ramanand sagarcha hota bhau. Jara neet bagh saglech overacting karat hote.
@funtimefunny215315 күн бұрын
Bhoslya tu film.baghu nako Tu jarange chya mage jaun bhik maag arakshanachi Fadnavis pudha
@Indian_Woman15 күн бұрын
Itka chhan critisism. Khup chhan video 👍🏼
@themarathishow13 күн бұрын
धन्यवाद
@pramodganvir192215 күн бұрын
जास्त कॉमेडी कराल तर हेच होईल ना
@SumEarth15 күн бұрын
Its done, he is now almost 50 yrs old.
@nitinjagtap205815 күн бұрын
स्वप्निल जोशी ने मराठी मधील सुपर हीरो चा रोल करवा😂😂😂
@Ruchika-h7b15 күн бұрын
Do not copy thumbnail bro..what did you thought no one will find out??
@themarathishow13 күн бұрын
Its not copy, i use last year yellow, then blue and now i use red and its looks attractive so i dont think its copy
@Quantumearth311216 күн бұрын
Swapnil joshi film मध्ये माहित नाही पण business मध्ये success आहे. मराठी पाऊल पडते पुढे
@aniketahire825012 күн бұрын
Chutya doomsday nahi Dr. Doom cha role play karnar ahe Robert Downey Jr. ani he loka movies ani actors la criticize kartayet 🫡
@zingaat609916 күн бұрын
हे सगळं ऐकून एकच वाक्य आठवतं ' AI is Dangerous ' 😢
@shashankbelekar153913 күн бұрын
आदिनाथ कोठारे? Seriously?😅😅😅
@DoctorXblade11 күн бұрын
He is never a Star 😂😂😂 Bharat Jadhav, siddhu and ankush chaudhary are better star than him..
@xcyberscar499214 күн бұрын
बळी, मुंबई पुणे मुंबई सोडले तर स्वप्निल जोशीचे सगळे पिक्चर थर्ड क्लास आणि बॉलीवूड चि कॉपी वाटतात
@kishorbhangale188714 күн бұрын
Swapnil joshi ne hindi serial jari kelya astya tari khup motha zala asta. Marathi la scope nahi. Ekhada movie chalto eka varshat te pan lottery sarkhe ahe.
@goldfan552313 күн бұрын
There is no concept of superstar in marathi film industry.. and there shouldnt be in any industry.. Ashok Saraf is an exception but he too lost it because of doing secondary roles in bollywood.. Story/script should be the superstar.. promotion/marketing should be prioritised and dada kondke use to do this.. do the same and marathi cinema will flourish again..
@Cricket_masti-j4o5 күн бұрын
स्वप्नील चा एकच चित्रपट चागला आहे तो म्हणजे मुंबई पुणे मुंबई बाकी सर्व भकास
@satishrekhi15 күн бұрын
सिनेमा मिळत नाहीत आता. त्रास द्यायला जाहीरातीत फुकट करतोय असं वाटतं टीव्हीवर बातम्या पहाताना ते बानयकि तोंड चिकटलेले पहायला नको वाटते नविन नविन खूप लोक पुढे येतात अभिनय उच्च दर्जाचे आहे त्यांना संधी द्यावी शेवटी ज्याची त्याची आवड 😅
@Monika0207s16 күн бұрын
Swapnil acting changla karto but fakt acting Karun chalat nahi.. body pan changli pahije.. alashi ahe to.. plus vayala shobhel ase roles tyane kele pahije ani variety pahije Navra maza navasacha madhe to kay heroine la suit zala Ka? Tyachya peksha young male actor asayla pahije hota
@vengeance483513 күн бұрын
Bhau ek no. Content
@themarathishow13 күн бұрын
धन्यवाद भाऊ🙏🏻
@Prathmesh17115 күн бұрын
Swapnil che bharpur filme khup chaan ahet
@Poeticvlogger16 күн бұрын
You Missed one of the Major Point Chala Hawa Yeu dya...
@themarathishow13 күн бұрын
Yes but people talk about it in comments so its good😊
@durgeshsss4 күн бұрын
Marathi cha SRK banychi khai Acting tar SRK cha guru aslya sarkhi hoti... unnecessary over the top
@sheetalmaslekar548615 күн бұрын
Sai tamhankar tyachya barobar hoti ata ti changle role karte..changle project ghete ..mala berojgar awadli tichi series ..mimi madhe pan chan kam kel..