Рет қаралды 165
१००℅ Full Enjoy |Mandle Waterfall | Waterfall in Mahad | मांडले धबधबा |
मित्रांनो नमस्कार तुमचं सर्वांचे स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये.
मांडले धबधबा.
महाड पासून हे ठिकाण 12 किलोमीटर अंतरावर आहे तेथे पोहोचायला महाड वरून 20 ते 25 मिनिटे मांडले गावी पोहोचायला लागतात. त्यानंतर गावात पोचल्यावर सुमारे एक किलोमीटर अंतर चालत जाऊन आपण धबधब्यापर्यंत पोहोचतो अतिशय सुंदर ठिकाण आहे. एकदा अवश्य भेट द्या.
व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि Channel सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद. -© Gawakadcha Gosti.
---------------------------$$$---------------------
Music:Youth
Musician:Ikson
--------------=====-------$-----======------
#mahad
#youtubeshorts
#shorts
#viralvideo
#viral
#kokanacha_nisarga
#Mandle Waterfall
#waterfall