कलम करताना आम्ही वर प्लास्टिक पिशवी बांधतो पण आद्रतेमुळे आत पाणी साठते पिशवी काढली तर कलम मरते यावर उपाय सांगा
@appireddyannapareddy703828 күн бұрын
Namaste sir Aaap Acha training diya
@nitinkadam1324Ай бұрын
Sir hya online prashikshan chi recording milel ka Mi duty var aslya mule online class karu shakat naahi
@suhaspalande6077Ай бұрын
छान माहिती दिली आहे.परंतू एक वर्ष वयाचे बाट्याला कलम केले आहेत.परंतू कांही कलम केलेल्या कलम काडीला फुटवे आले नाहीत.करीता कोणतं औषध फवारणी केली पाहिजे.त्याठिकाणी सद्दा गवत ही वाढलेले आहे.उपाय सांगितले तर बरे होईल? एकूण ४५,कलम केले आहेत.
@madhavpawale1997Ай бұрын
वेक्स आमच्याकडे भेटत नाही.आनलाइन भेटत का.
@dnyanusawant2181Ай бұрын
Hardware dukanat vichara
@madhavpawale1997Ай бұрын
@@dnyanusawant2181 मोमबती च वेक्स लय हार्ड आहे.विचारून बगितलो भेटल नाही.
@umeshgamit991823 күн бұрын
Nice vifeo🎉
@sharadmhase5736Ай бұрын
कोणत्या महिने पर्यंत कळंब बांधता येते
@sachinrajgure8490Ай бұрын
तापमान वाढ होण्या अगोदर... सरासरी जानेवारी, ऑगस्ट महिन्यात
@hemantshigwan7416Ай бұрын
पाऊस पडल्या नंतर जून 15=20दिवसांनी सप्टेंबर पर्यंत
@sagarbandarkar819126 күн бұрын
@@hemantshigwan7416 koknat ajun paus suru ahech. aata kel tar chalel ka? jagel zad?