प्रिय गुरू, तुम्ही जे काही आवश्यक माहिती, नोट्स, अगदी A-1 दर्जेचे DICTATION , प्रोत्साहन देत आहात त्या बद्दल आम्ही नेहमी चं तुमचे आभारी आहोत..!!✌️ ✌️ तुमचे सहकार्य म्हणजे अबोल, अमूल्य , निस्वार्थ अश्या तुमच्या कार्याला माझा नेहमी "सलाम" 🙌🙏 खूप खूप खूप खूप अगदी मनापासून मनःपूर्वक आभार सर तुमचे हे कार्य नेहमी असंच सदा सर्वदा लाभत असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या या निस्वार्थी गुरुपणाचे आभार मानतो ...🙏♥️ Thank U Lots Sir..👑