आई अगदी बरोबर बोलला पहिल शिक्षणाला महत्त्वाच देत नव्हती त्यामुळे पहिली लोक जास्त शिकलीच नाहीत आता कळायला लागल आहे शिक्षणाच काय महत्व आहे ते 🙏👍
@user-fh5oj5tt6pАй бұрын
रेश्मा तुझे व्हिडिओ खूप आवडतात मला रवी दादाची पण आवडतात पण तू खूपच काम करते तुला खूप कष्ट आहेत तुमच्या आई आणि बाप्पू खूप छान आहेत प्रेम
@suvarnasable6728Ай бұрын
सासु सुना खूप छान घरातल गुरांच शेतातल सर्व काम करत असता 🙏🙏👍
@suvarnasable6728Ай бұрын
आमच्या रेश्माला कामातून वेळच मिळत नाही कमेंट्सला उत्तर द्यायला असुदे रेश्मा काही हरकत नाही.👍❤️❤️
@ankushneval862Ай бұрын
रवी दादा आले का पंढरपूर वारी ऊन
@minakshimulgir2207Ай бұрын
आजी किती खरं बोलतात पहिले शिक्षणाला एवढ पहिले लोक महत्व देत नव्हती
@user-bj3uc6wl8zАй бұрын
Aai kiti bhari boltat kahrch aaichya bolnyamade kiti to godva❤😊👌
@sampadathite2295Ай бұрын
मुलाना स्वावलंबी बनवा. रेश्मा वहिनी काम् ची विभागणी करा. एकट् काम करू श्रनका
@latadaberao-g2bАй бұрын
ताई गाई किती खराब झाले त्यांचे हाडा दिसत आहे त्यांना कडवाड टाकत जा खायला आणि गाईंना गोठा बनवुन घ्या पावसा पाण्याचं सहा-सात पत्रे आणले की गोठा तयार होऊन जातो
@rameshwarkharate7626Ай бұрын
गुड मॉर्निंग रेशमा आई नमस्कार🙏🙏 छान संयपाक करतात एकदम मस्त, बापूजी दीसत नाही शिक्षण आता काही चागंल नाही अगोदर छान होते
@deepmalashinde3332Ай бұрын
Tighi aple kaam kartayet 😊well done mahila mandal 👍👍
@ashokabhang9654Ай бұрын
Good morning🌞 nice video🎥
@sunitalonkar830Ай бұрын
Good Afternoon
@SuperSongs02Ай бұрын
Good morning
@surekhasapate8222Ай бұрын
Resma chan diste
@hemalatabhosale4941Ай бұрын
Good afternoon.
@shubhangiamrutkar4832Ай бұрын
Aai reshma vahini doghi chan heli meli ni kama kartat reshma vahini che kama reshma karte aai jevan banvtat chan vataty baghun