आप्पा मनोहर जाधव (वाघे) जय मल्हार वाघ्या मुरळी पार्टी अर्जुन सोंड जागरण भाग.1
Пікірлер: 44
@madhukarwaghmare2913Ай бұрын
आप्पा जाधव यांच्या कार्यक्रम अतीशय चांगला आहे एक च नंबर आहे परंतु स्पष्टीकरण जरा कमी आहे ॽ थोडी सुधारणा होईल याची कल्पना सुचवत आहे ❤🎉❤🎉❤🎉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@malharipawar9721 Жыл бұрын
मस्त कथा आहे आवडली
@vinodkasabe2542 Жыл бұрын
Jay malhari 🙏
@vikaspingale7308 Жыл бұрын
वाघे मांडली आज आनंदी आनंद झाला फार सुंदर गाणं झाल बघा काय आवाज होता आपला खांजरि तर नाद वाजविली बुवा आपला कार्यक्रम आमच्या आंबेगाव तालुक्यात व्हावा अशी खंडेराया चर नी प्राथ ना करतो तरी आपला मो न मबर पाठवा वा अशी नम्र विनंती. विकास पिंगळे नारो डी आंबेगाव पुणे
@nageshjadhav40102 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम गुरुदेव🙏🚩
@vinodkasabe2542 Жыл бұрын
❤🙏
@siddhnathghodke30392 жыл бұрын
जुन ते सोनं 1नंबर आप्पासाहेब 🙏🙏🙏🙏
@shahukshirsagar4866 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shivajidhole50032 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे आवाज सगळी कथा टाका
@pandurangkadam77712 жыл бұрын
सुंदर गाणं आहे आप्पा
@abhishekchavan73332 жыл бұрын
खूप छान एक नंबर
@onkarkambale68302 жыл бұрын
एक नंबर
@priyankasakat-wi2fvАй бұрын
भाग दुसरा कधी पाठवणार
@manojjadhavarjunsound73292 жыл бұрын
एकच नंबर
@riddhicreators93952 жыл бұрын
देवाची खान खुन देव राहतो कुठे अशी काही पदे आहेत तुमच्याकडे जसे मल्हार शिव शंकर अवतार किंवा मी जेजुरीचा राहणार हो जीर जीर जी गडावरती माझा हाय ठाण हो जीर जीर जी असे आणखी खूप काही जुनी कवण जुनी पद तुम्ही म्हणता हे ही आम्हाला ऐकायला खुप आवडेल हे जागरणाच रेकाॅर्डींग आम्हाला खूप आवडलं आपण जुन टिकवल आणि आसेच जुन्या पदांच्या रेकॉर्डिंग तुम्ही कराव्यात व आम्ही हे ऐकतो हे आमच भाग्यच आपण अशाच आणखी खुप काही रेकॉर्डिंग कराव्यातया साठी आपणास खुप खुप शुभेच्छा सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार🙏🙏
@vedantsagat32852 жыл бұрын
फार छान ✌️✌️
@dattasathe17562 жыл бұрын
🌹🌷☝☝👌👌🌹🌷
@ajaytupe83842 жыл бұрын
दुसरा भाग टाकावे लवकर 🙏
@anandsabalelive80392 жыл бұрын
कडक
@vishwajitkamble31952 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@Kalahechshrimanti2 жыл бұрын
I like song
@dattachoudhari19842 жыл бұрын
जय मल्हार आपली कार्यक्रमाची फिस किती आहे
@kadyappapawar3661 Жыл бұрын
मल्हारी चा आवाज खुपच छान आहे. आपल्या गायकीला सलाम.
@user-ii6jm9fw2k2 жыл бұрын
एकच नंबर जागरण जुनं ते सोन जय मल्हार
@sagarshinde84872 жыл бұрын
अतिशय सुंदर कथा, गायन आणि वादन 👌🏻👌🏻मानाचा जय मल्हार 🙏🏻🚩
@ratnakarnaiknavare34542 жыл бұрын
अप्रतिम गायन जुन ते सोनं .... सलाम तुमच्या कार्याला
@santoshbhalerao2 жыл бұрын
आसेच जुनि गाने आपलोड करा 🙏🙏🙏
@santoshdhade75442 жыл бұрын
👌👌🙏🙏जुन तेच सोन 🙏🙏
@Kalahechshrimanti2 жыл бұрын
Kadkk
@prasadff39722 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@dattachoudhari19842 жыл бұрын
आपले पार्टी चे फिस किती आहे
@aabakambale30582 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌👍
@n.g.96712 жыл бұрын
बर्याच दिवसांनंतर विश्वनाथ अण्णा वाघे यांची पारंपरिक गाणी पारंपरिक कला ऐकायला मिळाली धन्यवाद लय भारी 👌🏻फुलाजी काका अप्पा आणि संपूर्ण कलाकार🎨🎭🙋🌷🌹💐🙏🏻
@dattapawar27092 жыл бұрын
वधव् वव़धध़ व् औऔ
@SaptasurKalamanche2 жыл бұрын
सुपर
@avinashjadhav33532 жыл бұрын
Maze ajaboba
@swapnilshirsath72302 жыл бұрын
Video taka
@user-nu6ts6mm2u2 жыл бұрын
आपली सुपारी किती
@ramchandramali90512 жыл бұрын
मी रामचंद्र माळी आपणास वीनतीआहे की तूम्ही पूर्न व्हीडीओ टाकला तर फार फार बरे वाटेल .सदानंदाचा येळकोट येळकोट घे घे
@ramchandramali90512 жыл бұрын
फोन नंबरही लीहा
@n.g.96712 жыл бұрын
खूपच सुंदर फुलाजी काका मला तुमची गाणी आवडतात ती माज्या लग्नाच्या नंतर वीस वर्षांनी आज ऐकायला मिळाली धन्यवाद अप्पा वाघे 🌷🌹💐 आपला कला प्रेमी नंदू गायकवाड दौंड जि. पुणे