व्वा साहेब काय बोललात आपण एकदा काय कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने उठणाऱ्या नजरापण आदराने खाली झुकतात! खूप छान
@anuradhakshirsagar37854 жыл бұрын
Very nice Sir.... शिवाजी महाराजांचा इतिहासच तसा आहे.. जिथे संपले आहे असं वाटत तीच तर खरी कसोटी जिंकण्यासाठी स्वताला सिद्ध करण्यासाठी 👍
@dhirajkarne54044 жыл бұрын
मला हे वाक्य एकदम पटलं अडचणी येतात म्हणजे मी जिवंत आहे💯🙏
@digambarpawar60893 жыл бұрын
सर मला पण हे वाक्य खूप आवडला
@manojkhare45345 жыл бұрын
भिवंडीतला आहे आलोक, चांगला मित्र आहे माझा. काकाच्या सप्लिमेंट शॉपवर कामसुद्धा केलंय याने, माझा शॉपच्या बाजूलाच होत. ज्या जिम ट्रेनरचा उल्लेख या व्हिडिओत झालाय ती जिम भिवंडीत कल्याण नाक्यावर जिम नॅशन या नावाने आहे. खरच खूप स्ट्रगल केलाय मित्रा तू ...
@gauravtambe28244 жыл бұрын
Hiii
@gauravtambe28244 жыл бұрын
Alok sir na cha mobile number bhetel ka
@gauravtambe28244 жыл бұрын
Plz
@nilmohite13334 жыл бұрын
भिवंडी कल्याण का
@manojkhare45344 жыл бұрын
@@nilmohite1333 हो
@Amankumar-yc7ox5 жыл бұрын
सण साजरे न केल्याने देव कोपत नाही ! जो कोपतो तो देवच नसतो ! Really nice Dada....😊
@nikitatambe64605 жыл бұрын
Right
@sumitdavedar9645 жыл бұрын
👍
@ashwinipatil54405 жыл бұрын
Amankumar Potdukhe
@theunique68932 жыл бұрын
very nice thoughts
@mp_pure_heart2 жыл бұрын
barobar
@JoshTalksMarathi4 жыл бұрын
⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇 हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह! DOWNLOAD NOW: joshskills.app.link/mKrCLbRzMpb या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮 आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
@prathmeshpadalkar38993 жыл бұрын
Add
@ashoklokhandepatil31533 жыл бұрын
What's up link send kra sir...
@Learning_Land993 жыл бұрын
What's up link send kara
@mukundrajbhosale65083 жыл бұрын
What's up link
@yogeshbarakde59833 жыл бұрын
@@prathmeshpadalkar3899 -.hnu..h..n.hhh.h.hhhhhhjjhj.jj.j y.
@tanajiwagh70255 жыл бұрын
लढण्याचा इतिहास आमचा , हार ने माझ्या रक्तात नाही जो वर ऊभा मैदानात मी.. नियतीला जिकंणे शक्य नाही.
@sahildhuri97232 жыл бұрын
Alok was my batchmate ,it's really proud moment for me 🎉🎉 keep it up brother , all the best for your future👍👍🥳
@bhaskarpatil88015 жыл бұрын
आलोक सर आज तुमचा video बघितला आणि स्वतःला आरशात बघितल्या सारख वाटल पण ही लढाई मी अजून जिंकलेली नाहिये ज्या दिवशी जिंकेन तेव्हा परत तुम्हाला msg करेन
@nutanshinde12124 жыл бұрын
All the best
@sainathwakode82942 жыл бұрын
सर आमची पण तयारी चालू आहे . आम्ही सर्व विद्यार्थी आशा करतो की आमची सर्वांची मेहनत आणि आई वडिलांचा आशिर्वाद आणि तुमच्या सारख्यांची मोठीव्हेशन विढिओ बघितल्या वर नक्की वाटतं कि . आम्ही पण लवकरच येणार 👍👍
@orange38515 жыл бұрын
हि स्टोरी रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर रोज बघतो😍😍😍
@abhijeetbhoyar74252 жыл бұрын
💯खरच 🚩बाजीप्रभू आणि तान्हाजी 🚩हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे ....आपल्या ध्येयाशी केलेल्या निश्चयाच व त्याला शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करायचं म्हणजे करायचं 🙏 .....आपलं भाष्य 💯प्रेरणादायी आहे.... धन्यवाद दा🙏
@rupeshkorde97695 жыл бұрын
छञपती शिवरायांचा विचारांवर चालणारा व्यक्ती आयुष्यात कधीही पराभुत होत नाही.याचं उत्तम उदाहरण .अलोक सर.अभिनंदन सरजी.
@VrajeshBhosale5 жыл бұрын
Barobar bhava
@datadata51524 жыл бұрын
अगदी बरोबर
@jaymalhar49354 жыл бұрын
Jay shivaji
@dhanshrij96514 жыл бұрын
Jai shivray
@businesssutramarathi56935 жыл бұрын
मणसाला स्वत:चा “photo” का काढायला वेळ लागत नाही, पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो❤️💪✌️
@meerasitara54495 жыл бұрын
टिका करणारे कोमात आणि आपण जोमात ...मानले दादा हुशार आहे दादा तू 👍
@chavishtmejwani37585 жыл бұрын
Barobar
@sominathmakhare31505 жыл бұрын
Right. .mast
@trials78645 жыл бұрын
Nice
@mandakamble45494 жыл бұрын
Mst
@maheshghatage5194 жыл бұрын
Kadkkkk sir मला खूप छान वाटलं.... आणि माझे पण धेय्य पुर्ण करणार...
@Awalukkar27434 жыл бұрын
खुप छान सांगितले सर तुम्ही.... एखादा अपयशी व्यक्ती सुध्दा जिद्द असले तर खुप काही करू शकतो 😇👍
@chetansawakare5 жыл бұрын
तुमची झिद्द आमचा साठी आदर्श आहे सर... सलाम तुम्हला तुमच्या सारख मी पण आईला बक्षीस दिल 2018 वर्षी मध्ये RRB D Group,Konkan Railway C Group Crack केली Exam आणि भविष्यात अजून बक्षीस देणार मी.
@prempatilkolhapur70223 жыл бұрын
Best luck
@suchitgandhe3554 жыл бұрын
सर खरच social media मध्ये वेळ व्यर्थ जातो....अभी नहि तो कभी नहीं.. ग्रेट speech सर....जोश आला...
@tejasgujar31455 жыл бұрын
सर मी पण जळगावला मो शॉप वर काम केलं 3 म मि पण गाव त दुकान टाकली आणि 2 maminyat बंद पाडली भाजीपाला विकला त्यात पण फेल झालो आता 2वर्षे पाणीपुरी विकतो विकतो सक्सेस झालो सर
@AK-iy3em5 жыл бұрын
Tejas Gujar well done bro keep trying
@सिर्फसच-घ7ग5 жыл бұрын
Congrats bro
@maheshkale44505 жыл бұрын
Khup chan sir....
@shaligrambhil97585 жыл бұрын
Best of luck sir
@ystricks89445 жыл бұрын
Ky kel tumi
@FaujiFitnessCommando5 жыл бұрын
सर तुम्ही अगदी मनातून बोललात आणि आम्हाला खूप motivate केलं i hope तुम्ही भविष्यात पण आपल्या भाषणातून व मार्गदर्शनातून आम्हाला असेच प्रोत्साहन द्याल.
@Akshay_Waghmode_5 жыл бұрын
सलाम सर तुमच्या जिद्दीला.
@shardawaghmare52944 жыл бұрын
मला पण PSI वहायचय. मी 9th मध्ये आहे पण वर्दी घालण्याची लहाणपणापासूनच भयंकर इच्छा आहे . माझे वडील Indian soldier आहेत. आईवडिलांचे स्वप्न आहे आणि माझे ध्येय . मी ते पूर्ण करणारच.
@shardawaghmare52944 жыл бұрын
Ek dil hai Or ek jaan Dono bhi mata pita pe kurban
@shardawaghmare52944 жыл бұрын
बचपन से ही खाखी वर्दी से प्यार रहा हे कन्धे पर सितारे चमकाने का भूत सवार रहा हे
@smart78505 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज चे विचार माणसाला वाघ बनवता
@sukhadevrathod34525 жыл бұрын
Shivaji maharajach kay al bhava
@pradnyadurge9645 жыл бұрын
Sir pune mdhe kuthlya institute mdhe aapn classes lavlat ... plizz sagetion mi and spotted mi
@piyuikey5 жыл бұрын
@@pradnyadurge964 He was in Unique academy pune till June 16 and then He joined Ganesh Kad's acedemy for English
@prasad.5665 жыл бұрын
@@sukhadevrathod3452 पुर्ण ह्विडीओ बघीतला नाही का बाळा सर म्हणताहेत ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातील छत्रपती बना
@Fun_with_Shubhm5 жыл бұрын
Ho aani tyanche vichar jati madhe bhedbhaw naahi karne asahi hota tyamule aplya sarvan mdhe ekta asli pahije
@tanmaykulkarni6046 Жыл бұрын
आलोक जी तुम्ही या चित्रफितीत बोललेला शब्द अन् शब्द हा प्रेरणादायी आहे. तुम्ही केलेला संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेला आत्मविश्वास तुमच्या बोलण्यात झळकतो. 🙏🙏
@aniketnikam20745 жыл бұрын
आत्ता पर्यंत पाहिलेल्या PSI मधील एक वेगळं व्यक्तिमत्व 🙏🙌
@askkhismatrao5 жыл бұрын
Thank you
@pankajkole10083 жыл бұрын
@@askkhismatrao sir please mala number hava leg treatment sathi
@poojagaware33523 жыл бұрын
@@askkhismatrao𝘩𝘪 𝘴𝘪𝘳
@poojagaware33523 жыл бұрын
@@askkhismatrao 𝘉𝘈 𝘬𝘢𝘳𝘶𝘯 𝘮𝘱𝘴𝘤 𝘥𝘪𝘭𝘪 𝘬𝘢
@dgpatil88953 жыл бұрын
@@askkhismatrao sir mpsc kse kraychi
@meghajamdar39013 жыл бұрын
Hardwork..... patient..... dedication 🔥🔥🔥
@yogitapagar87085 жыл бұрын
great sir👌👌अडचणी येतात याचा अर्थ मी जीवंत आहे.. 👍
@sandeshsonawale2323 Жыл бұрын
हे सर स्वभावाला खूप भारी आहेत. यांनी मला आता झालेल्या 2021च्या भरती मध्ये अलिबाग ग्राउंड वर खूप सपोर्ट केला होता. Thank you alok sir❤
@prajaktashinde13925 жыл бұрын
आयुष्यात तुमच्या सारख्या व्यक्तीच्या विचारांची प्रेरणा म्हणजेच वाघ म्हणुन जगण
@VishalShinde-ku2hv4 жыл бұрын
एक दिवस माझी पण अशी मुलाखत असेल .. आशिर्वाद द्या सर👏👏
@krunaljagtap17945 жыл бұрын
Tujha Struggle mahit ahe mala , Proud of you Alok 😊👍
@pranjalsanap97445 жыл бұрын
Yancha contact number milel ka
@pranjalsanap97445 жыл бұрын
And kuthle ahet he
@nikantraut80135 жыл бұрын
@@pranjalsanap9744 mla pn hawa aahe no yancha
@pareshpatil67015 жыл бұрын
आयुष्यात मार्ग कितीही खडतर असले तरी आपली वाटचाल मात्र ठाम असली पाहिजे 🔥🔥
@DJ-ms5iq5 жыл бұрын
आई साठी गिफ्ट छान दिल, अभिनंदन
@ajukharat40255 жыл бұрын
होळी आणि दिवाळी एकाच दिवशी होणार जशी तुमची झाली तशी माझी पण होणार
@sakshishinde54073 жыл бұрын
Maji pn
@CS_ShaileshJadhav3 жыл бұрын
Mazi pn ....💯✨
@dipakchitte4513 жыл бұрын
@@CS_ShaileshJadhav khup mast sir
@janhvichavan62293 жыл бұрын
All the best
@mpscexamupdatednewstoday37263 жыл бұрын
👍👍
@shreerampandhare60985 жыл бұрын
8:48 उर भरून आला1 खरच जगातलं सर्वांत सुंदर गिफ्ट♥️
@vishalphadtare1992 жыл бұрын
खूपच छान. प्रत्येक मुलाने असेच जिद्दीने कतृर्ववान व आईवडिलांची काळजी घेऊन सेवा करत जीवन जगले पाहिजे.
@mamtasangale33405 жыл бұрын
आलोक सर खूपच छान आणि मस्त बाजी मारली एकाच नंबर....😊💐
@psiomkarlangotepatil7246 Жыл бұрын
12 वी दोन वेळा नापास तर आयपीएस अधिकारी बन म्हणजे तूमचया कार्याला सलाम केला आहे साहेब.....❤️❤️
@sushiladhari8785 жыл бұрын
आपल्या भिवंडीचं नाव काढल भावा. तुझी आणि माझी शाळा & काॅलेज सेम आहे तु inspiration आहे आमच्यासाठी.
@HarshadRao5 жыл бұрын
भिवंडीत कुठे रे
@sushiladhari8785 жыл бұрын
HR VIDEOS काय ?
@pravinmangalpelli67354 жыл бұрын
P R High school congratulations sir🙏
@Aadesh_lokhande072 жыл бұрын
एकदा का कर्तुत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आदराने झुकतात ❤️
@hemantsable74365 жыл бұрын
खुपच छान आणी प्रेरणादायी वाटले हा व्हिङिओ पाहून ......मस्त वाटले
@nileshofficial37404 жыл бұрын
*लढण्याचा इतिहास आमचा* *हारने माझ्या रक्तात नाही* *जो वर उभा आहे मैदानात* *जिंकणे नियतीला शक्य नाही*
@premlalatram43204 жыл бұрын
असेच प्रत्येकाने विचार मनात ठेऊन, जिवन यशस्वी करावं! फारच छान अप्रतिम
@GeneralknowledgeSp5 жыл бұрын
मला पण खूप अडचणी ahet yacha अर्थ मी पण जीवन्त आहे। 👍
@SonawaneAishwaryaR3 жыл бұрын
I had never seen such a speech before... Hats off❤️... Sir.. jay shivray
@omsingare33053 жыл бұрын
Jay shivray tai
@maheshpoipkar74045 жыл бұрын
आलोक किस्मतराल यांस मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
@Vedika26103 жыл бұрын
छञपती शिवाजी महाराजांचे विचार माणसाला वाघ बनवतात दादा तु वाघ बनला PSI
@sudarshangondhale49225 жыл бұрын
Josh Talks doing great job..! A lively true inspiration👍
@askkhismatrao5 жыл бұрын
Thank you
@atishgaikar72614 жыл бұрын
नमस्कार दादा तूझ्या स्पीच मधून एक नवीन जाेश निर्मान झाला....Thank u...Dada
@sandipkajikar95255 жыл бұрын
You truly deserve to Love & Respect... Best of luck for your next Life..
@shruti90352 жыл бұрын
मला ( UPSC यु.पी.एस.सी. युनियन पब्लिक सरविस कमिशन )ची एकझाम देऊन आय.ए.एस. ऑफिसर बनायच. होत. पण मी (MPSC एम.पी.एस.सी. महाराष्ट्र पब्लिक सरविस कमिशन पीएसआय) एकझाम देणार. आणि मी पीएसआय बनणार.
@shreerampandhare60985 жыл бұрын
अप्रतिम खूपच प्रेरनादायी आहे सर तुमचा प्रवास Thank u Thank u Thank u💐
@prashantarjunsutar26434 жыл бұрын
सर तुमच्या सारखेच लोक आहेत जे आम्हाला प्रेरणा देतात सॅल्युट सर
@DJ-ms5iq5 жыл бұрын
होळी आणि दिवाळी एकच दिवशी होईल
@devendrawadki83182 жыл бұрын
आज पर्यंत मी आस भाषण ऐकल नाही साहेब शब्दात जान आहे 👌👌👌👌👌👌
Khup chhan sir..... 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 खरच वाघाला जागे करायचे काम केलेत तुम्ही... Thanks a lot...
@vinodchavan58495 жыл бұрын
थँक्स मित्रा येथे येऊन तू कोणत्या एका क्लास वाल्यांची मार्केटिंग केली नाही त्याबद्दल
@shubhangiwaghmare56104 жыл бұрын
Agadi brobr..🔥😀
@pagalxijiping4204 жыл бұрын
@@shubhangiwaghmare5610 khupchhan
@omsingare33053 жыл бұрын
👍
@omsingare33053 жыл бұрын
@@shubhangiwaghmare5610 hi
@alkakamble51403 жыл бұрын
100% Right
@kadamsatish80583 жыл бұрын
दिवाळी आणि होळी नक्कीच एकत्र साजरी करीन जशी तुमची झालीत अलोक सर आई वडिलांचे कष्ट डोळ्यात आहेत त्यांचा विश्वास नक्कीच सार्थ करिन.......
@chaitalipawar15195 жыл бұрын
Jai Sadguru Alok Bhau....Ati uttam ase shabdh bolalat tumhi ... Congratulations ..Bhau...n...All The Best...U r newly Adhikari Life ..Khup mast ahe speech n tumchyakadun he shikayla bhetal. ki i like Struggle... Chatrapati Shivaji Maharaj ki Jai....Ekdam Mst n Uttam...Best speech...
@vaibhavveer61534 жыл бұрын
ज्यांचे आदर्श छत्रपती शिवराय te आयुष्यात यशस्वीच होणार
@niteshsingh34335 жыл бұрын
Sir I'm from Bihar but i adopted the education from Maharashtra pune city 1 to 12 and I'm also preparing for Maharashtra police psi and i will crack the exam one day i just cry when i was saw this video i got much more motivation for you thank sir 🙏
@pramilafunde52534 жыл бұрын
सर तुमच्या मुळे आज मला माझ्या आई च स्वप्न पूर्ण करण्याची प्रोसहान मिळाला .... धनयवाद सर......
@yog15755 жыл бұрын
I was totally blank ...but now i wake up for do something huge ...thanks for marinating us....
@JATINY50509 ай бұрын
THANKYOU DADA TUMHI KHUP MOTIVATE KELA MALA
@sharmilasunatkari21545 жыл бұрын
Too inspirational sir, really u r that tiger which was slept for some period but then u realise u cant sleep silently.
@PkTechnology5050 Жыл бұрын
अडचणी येतात म्हणजे मी जिवंत आहे... सर खूप motiveted केल तुम्ही धन्यवाद
@mayurwaghmode97145 жыл бұрын
Jai Sadguru Alok bhau. Very Nice speech ..Proud of you...
@groweeadvertising214 жыл бұрын
खरंच मी आता पोलिस भरती देतोय मला खूप जास्त ऊर्जा मिळाली आज 💪🔥
@vinodshedge6904 жыл бұрын
All best bhava mi pn detoy
@manishakale80585 жыл бұрын
Mala khup proud ahe tuzyavr Dada karan mi pn psi chi bahin ahe
@rutikmadhane25705 жыл бұрын
Nice sir jay shivary
@110gauravmothe33 жыл бұрын
💯Negative लोकपासुन कधी पण दुर रहा🔥.
@beberojgarengineer496 Жыл бұрын
घरचे lok jar negetive astil tr ky karyche
@akshayjadhav37645 жыл бұрын
भावा काय बोललास तू ह्या शो चे टायटल तुझ्यापासूनच inspire आहे असं वाटतंय 🤘
@askkhismatrao5 жыл бұрын
Thank you 🙏🙏🙏
@YogitaNile-jv2dj2 ай бұрын
No 1 sir 😊 khup bharii
@unbeatablestunner78035 жыл бұрын
A true inspiration for all the youths 👍👍👍👍👍👍
@tusharlakisare Жыл бұрын
जय सदुगुरु सर 🙏🏻😊 Congratulations 🎉Alok Sir ❤
@prashantkumbhar26695 жыл бұрын
This is nice talking and your struggle is unbelievable ,great thinking.
@poojap13963 жыл бұрын
Goosebump aale jevha thumhi 8 March che book mhntlet,,,
@vishalmohite95415 жыл бұрын
साहेब खूपच खूप छान video आहे हो... अस वाटत की पुन्हा पुन्हा बघावा हा Video
@pratikshamundhe75373 жыл бұрын
Thanks sir. aj mi tumch speech aikl ani asa vichar kela ki, nahi tu kru shakte paristithi kitihi vaet asli tri chalel pn mnat jidda asayla havi tevhach manus Sanktancha samna kru shakto. Punsya ekda thanks🙏
@शब्दउमटलेओठांवर5 жыл бұрын
Great sir... thanks for your inspirational speech for MPSC aspirants
@anantathombare9520Ай бұрын
आलोक साहेब हे आपल्या आई वडीलांची पुण्याई ❤❤
@mahendravanjari48565 жыл бұрын
सर, आग लागली. वाह ! रे जोश TALKS
@onlytigeronlytiger17924 жыл бұрын
Nice
@adv44742 жыл бұрын
Kiti mst boltat yaar he sir n khup chan story n khup khup inspiring ahe 😍😎kharch khup inspiration milal
@marathacommando49315 жыл бұрын
खरंच महाराष्ट्राचा जिद्दी वाघ आहेत सर
@nandinimanderrai56564 жыл бұрын
Sir last vala speech Kay bhari hot.......khup Chan👩✈️🔥🔥🇳🇪
💐 आलोक सर खुपच छान आणि मस्त बाजी मारला त एकाच नंबर.... वर 💐 congratulations sir ji
@ganeshdevkate87525 жыл бұрын
देहाच रान करून जन्म देणाऱ्या तुमच्या आईला प्रणाम ......सर
@ranigaikwad59805 жыл бұрын
Sir Congratulations,8march life mdhla golden day hta Tumchya ch batch la PSI mhnun mi pn select zali.Tika karnare komat nd mi matr jomat he kharach ghadl 8 march la.bhetu MPA mdhe
@misushila36415 жыл бұрын
congratulations madam...
@ranigaikwad59805 жыл бұрын
Thnx 🙂
@pranjalsanap97445 жыл бұрын
Congratulations mam
@dhanajikale52845 жыл бұрын
Konta 8 march
@gauravtambe28244 жыл бұрын
आलोक सरणाचा मोबाईल नबर भेटेल का ताई
@devyanitathode77376 ай бұрын
My inspiration alok sir❤
@ganeshdhondge49245 жыл бұрын
Khup chan sir.. Salute tumchya jiddila
@amarsolankepatil36862 жыл бұрын
आपन आरशात पाहून स्वतःमध्येच वाघाला पहायलि पाहिजे 💯
@nkpatil8105 жыл бұрын
Tu wagh ahes he visru nko . mast 👌👌👌
@priyankawalwekar22272 жыл бұрын
जया क्षेत्रात जातोल तया क्षेत्राचा छत्रपती... 👍 👍 Josh talks great 🙏 .........
@rupeshkamble64695 жыл бұрын
सण साजरे नाही केले तर देव कोपत नाही ...पटलं साहेब 100%
@rohanchavan24552 жыл бұрын
Opp ज्यादिवशी मी ca होणार त्या दिवशी मी होळी आणि दिवाळी दोन्ही साजरे करणार
@djnirant7865 жыл бұрын
I M PROUD OF YOU ALOK 💐CONGRATULATIONS 😊
@bhartiswargiye26515 жыл бұрын
Aai la khup chan gift dil sir.... Slam sir tumhala
@bandugavali62304 жыл бұрын
Dada kharch re khupch chan vichar aahet tuzhe ऐसा पुत्र देई संता 🙏
@priyankaaher45135 жыл бұрын
Ek no.speech....i have ever seen... Really inspirational 👍thank u so much
@askkhismatrao5 жыл бұрын
Thank you
@rahulpadgavankar34424 жыл бұрын
अशे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावुनी अत्तर.. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.. अशेल दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळतील सत्तर
@abhiw9825 жыл бұрын
Congratulations aalok sir खरच खूप छान बोललात जय सद्गुरू