1200 कोटीचा घोटाळा करणारे DSK बाहेर आले, आता गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय | DS Kulkarni

  Рет қаралды 96,175

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

1200 कोटीचा घोटाळा करणारे DSK बाहेर आले, आता गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय | DS Kulkarni
दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके. एक काळ होता जेव्हा ते कुणाला तरी सक्सेसफुल्ल बिजनेसमन वाटायचे, कुणाला मोटीव्हेशनल स्पीकर, कुणाला जेन्यूयन ह्युमन बिईंग तर कुणाला आयडॉल. लोकं त्यांचं नाव जोडलेल्या डीएसके टोयोटा कंपनीच्या महागड्या गाड्या घेण्यासाठी रांगा लावायचे. डीएसके म्हणजे घराला घरपण देणारी माणसं अशी त्यांच्या DSK ड्रीम सिटीची चर्चा सुरू झाली होती. पण 2017 साली त्यांच्या डीएसके ग्रुपशी जोडलेला 1200 कोटींचा घोटाळा बाहेर आला अन डी एसके झटक्यात सगळ्यांसाठी व्हीलन ठरले. त्यासाठी त्यांना पाच वर्षे जेल ही झाली. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात त्ये जामीनावर बाहेर आलेत. पण आता त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांनी , आमच्या पैशांचं पुढं काय असा प्रश्न विचारलाय. त्याबद्दल आपण अधिक बोलूच पण हा डीएसके घोटाळा नेमका घडला कसा, आणि त्यात भरडल्या गेलेल्या लोकांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत का नाही हेच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणारे..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#dskulkarni
#dskulkarnilatestnews
#dskulkarnispeechinmarathi
#dskulkarniviralvideo
#dskulkarniinterview
#dskulkarninews
#dskulkarnispeech
#dskulkarnistory
#dskulkarnihouse
#dskulkarnipune
#dskulkarnilatestnewsmarathi
#dskulkarnicar
#dskulkarnilatest
#dskfraud
#dskscaminmarathi
#dsktoyotacompany
#dskkulkarnilatestnews
#dskkulkarni
#dskfraudcaseinmarathi
#dskgroupofcompany
#dskpuneinvestor

Пікірлер: 350
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 896 М.
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН