13 - PART 01 - विसर्ग संधी

  Рет қаралды 130,205

Balasaheb Shinde Sir

Balasaheb Shinde Sir

3 жыл бұрын

#balasahebshinde

/ @balasahebshinde या लिंकवर क्लिक करून चॅनलला करा.

Пікірлер: 252
@itsmekiru9928
@itsmekiru9928 2 жыл бұрын
सर मि गरीब घरचा मुलगा आहे माझी तेवढ़ी लायकी नाही की क्लासेस लावू शक्तो तुम्ही च माझे आदर्श आहात सर जर ड्युटी ला लागलो तर फोन नाही सर डायरेक्ट तुमचा आशीर्वाद घेयला येईल 🙏🙏
@vilastelgad5142
@vilastelgad5142 3 жыл бұрын
सर तुम्हचा खारी चा वाटा नाही बरोबरीचा वाटा आहे because marathi grammar is most imp topic for combine group B exam mains
@bhushanthakre2407
@bhushanthakre2407 3 жыл бұрын
सन्माननीय शिंदे सर आपण एक निस्वार्थ भावनेने शिकवत आहात माझ्या सारख्या अनेक विद्यार्थी एकलव्य सारखे आपणाकडून ज्ञान प्राप्त करत आहे. मनापासून धन्यवाद सर..सैदव आपला ऋणी राहीन🙏
@ravipawar5258
@ravipawar5258 2 жыл бұрын
हा माणूस खरा आहे म्हणून तो तोंडावर बोलतो असं नाही तर हा माणूस तोंडावर बोलतो कारण तो खरा आहे.मराठी व्याकरण बाळासाहेब सरांशिवाय शिवाय शून्य आहे. माझा सरांशी त्यांच्या व्याकरणाशी तिळमात्र संबंध नाही पण मला नेहमी नवीन नवीन काहीतरी शिकावं वाटतं मला सरांची तळमळ दिसली
@ravindramore1485
@ravindramore1485 2 жыл бұрын
सर मी तुमचे इंग्रजी आणि मराठी हे दोन्ही पुस्तकं वाचतो . माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती राहील की त्यांनी सुध्दा सरांच्या पुस्तकातून जास्तीत जास्त अभ्यास करावा.
@somnathnevhalwadhona8687
@somnathnevhalwadhona8687 2 жыл бұрын
सर खरच खुप मोलाच कार्य करत आहात तुम्ही गरीब परिस्थितील मुलासाठी ..तुमच कार्य लाख मोलाच आहे सॅल्यूट आहे तुमच्या अथक प्रयत्ना ना
@kundanvasatkar1257
@kundanvasatkar1257 3 жыл бұрын
Sir 14 वे प्रकरण केव्हा येणार
@user-kj7ng7dt1f
@user-kj7ng7dt1f
सर खुप छान ❤❤
@NITESHSONONE43
@NITESHSONONE43 3 жыл бұрын
गरीब students चे कैवारी . .शिंदे सर
@shaileshkore9188
@shaileshkore9188 3 жыл бұрын
गरीब ,होतकरू आणि खासकरून गावकडल्या विध्यार्थी साठी खूप फायदा होईल...धन्यवाद सर💐
@rushikeshg2593
@rushikeshg2593 3 жыл бұрын
3:30
@reshmadesai117
@reshmadesai117 2 жыл бұрын
Marathi gramrcha ramban upay balasaheb shinde sir🙏🙏
@dollybendwar9726
@dollybendwar9726 3 жыл бұрын
Khup khup thank you
@ashutoshkavhar6844
@ashutoshkavhar6844 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहोत याचा नक्की फायदा होईल सर
@manishawaghmare1052
@manishawaghmare1052 Жыл бұрын
सर तुम्हाला बघीतले की नांदेड चे दिपक कदम सर आठवतात सर... आंबेडकरवादी मिशन........ तुमच्या चेहऱ्यावर pramanick पना दिसतो sir..... खूप मोठे ज्ञानदानाचे काम करत आहात सर.....❤❤❤❤❤🎉🎉
@agrigrafting1437
@agrigrafting1437 2 жыл бұрын
Ho सर आम्ही तुमचेच पुस्तक घेऊन तुमचेच व्हिडिओ पाहतात
@ramnathghule5648
@ramnathghule5648 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@sukhdevguvhade
@sukhdevguvhade Жыл бұрын
Sir तुम्ही फार छान शिकविता
@junedshaikh9165
@junedshaikh9165 Жыл бұрын
सर मार्केट मध्ये फक्त मराठी व्याकरण ला फक्त दोनच नाव चालतात एक तर बाळासाहेब शिंदे सर चा व्याकरण आणि दुसरा मोरा वलीबे 💪💪💪💪
@vitthalteke
@vitthalteke 2 жыл бұрын
Thanks sir tumhi khup Chan shikvata.
11.  Part - 01   स्वर / अच संधी
54:00
Balasaheb Shinde Sir
Рет қаралды 403 М.
12.  Part - 01   व्यंजन संधी / हल संधी
27:45
Balasaheb Shinde Sir
Рет қаралды 145 М.
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 22 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 21 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Part Of Speech Part   1 By Balasaheb Shinde Sir
22:29
The Icon Academy
Рет қаралды 47 М.
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 22 МЛН