14 April | Dr. Babasaheb Ambedkar speech By Anjali Dhanorkar Dy. Collector | Indian Constitution

  Рет қаралды 376,151

SJ Nashik

SJ Nashik

3 ай бұрын

14 April | Dr. Babasaheb Ambedkar speech By Anjali Dhanorkar Dy. Collector | Indian Constitution ‪@SJNashik‬dr babasaheb ambedkar,babasaheb ambedkar,14 april history of dr babasaheb ambedkar,dr. babasaheb ambedkar,babasaheb ambedkar status,14 april dr br ambedkar jayanti status,life of dr babasaheb ambedkar,dr babasaheb ambedkar bhashan,ambedkar jayanti,mahamanav dr babasaheb ambedkar,anjali dhanorkar,sj nashik,anjali dhanorkar motivational speech,Indian Constitution
#sjnashik #anjalidhanorkar #14aprilbhimjayanti

Пікірлер: 917
@nitinshinde9609
@nitinshinde9609 3 ай бұрын
मॅडम खूप खूप धन्यवाद डॉ. बाबासाहेब आंबडकरांना खरी मानवंदना जयभीम
@dhanrajpawar6354
@dhanrajpawar6354 3 ай бұрын
खूप सुंदर विवेचन, संदर्भासह स्पष्टी करण खूपच छान होते.बाबासाहेबहीखुश झाले असतील.ध न्यवाद म्यांम..
@samadhangawali5955
@samadhangawali5955 3 ай бұрын
खुप खुप छान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान विषयावर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद ताई 🙏🙏🙏
@avibhagat407
@avibhagat407 3 ай бұрын
मॅडम तुम्हास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹तसेच तुमच्या भाषणातून तुम्ही आपणा सर्वांनाच खुप छान योग्य अशा पद्धतीने संविधानाबाबत जागृत करून मार्गदर्शन करतायत त्याबद्दल धन्यवाद 💐💐
@shobhanasawant165
@shobhanasawant165 3 ай бұрын
धन्यवाद..!!! साहिबा , सर्वांचे जर विचार करण्याची पद्धत अशी असेल तर आपला भारत देश किती व्यवस्थित चालेल , धन्यवाद...!!!
@bajiraoshinde9473
@bajiraoshinde9473 3 ай бұрын
सलाम मँडम काय पध्दत आहे आपली कोणतंही मनोरंजन नसुन तरीही पुर्ण व्हिडीओ लक्ष केंद्रीत करवुन ठेवतो आशी पध्दत आसेल सांगण्याची तर संवीधान विषयी गोडी निर्माण होईल जबाबदारी कळेल आणि सारे भारतीय गुण्यागोविंदाने नांदतील आणि ह्यापेक्षा आधीक काय अपेक्षित आहे आपल्या घटनाकारांना ❤बाबासाहेब❤
@DarshnaUkey
@DarshnaUkey 3 ай бұрын
तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम तुमचं भाषण ऐकून नवी स्फर्ती निर्माण होते .अंजली ताई खूपच छान हे कार्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची खरी लेकच करू शकते .
@nirmalakamble8544
@nirmalakamble8544 3 ай бұрын
मॉडम बाबासाहेब यांचा विचार ऐक ऐक वाक्य समजुन सांगाले जागृती होन्याची संधी मिळाली खरच आपण लेक सोभल्या व आपल्या सारखे प्रतेक क्षेत्रात बाबासाहेबांची लेक असायला हवी मंजे संविधान तळागळातील पोहचूसेकेल खुप खुप अभिनंदन आपले
@user-bx3rh1tf8d
@user-bx3rh1tf8d 3 ай бұрын
खूप छान मॅडम, तुमच्या भाषणांमधून आम्हा महिलांना प्रेरणा मिळते.खूप खूप धन्यवाद.जयभीम
@ganeshwaghmare5128
@ganeshwaghmare5128 3 ай бұрын
🙏🙏👌👍
@user-lz3lf5vj5o
@user-lz3lf5vj5o 3 ай бұрын
मॅडम धन्यवाद सलाम
@leyxus2395
@leyxus2395 Ай бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳🕦🕦🕦🕦🕙🕚🕚🕚🗜️🗜️🔐🔗🕙🔥🔥🔥
@sureshzurmure8180
@sureshzurmure8180 3 ай бұрын
संविधानात मानवी मुल्य, त्यातील प्रत्येकाला दिलेल्या अधिकाराविषयी अतिशय सुंदर पध्दतीने व सोप्या पद्धतीने मांडणी केली. असे अधिकारी असणे आवश्यक आहे. सलाम
@kishorshelar5570
@kishorshelar5570 3 ай бұрын
धन्यवाद! प्रशासकीय सेवेत आपल्या सारख्या प्रतिभावंत, सामाजिक बांधिलकी मानना-या अधिकारी कार्यरत आहेत. याबाबत आम्हाला आपला अभिमान आहे. भारतीय संविधाना बाबतचे आपले विचार प्रबोधन करणारे, अभ्यासपूर्ण आहे. आपल्या उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@user-nx2dx1jo8j
@user-nx2dx1jo8j 3 ай бұрын
ही विचार करण्याची तयारी असली की तरच हे बोलु शकते, तुमच्या बुध्दीचा मला अभिमान आहे.तुम्ही दिलेले उदाहरण खूप भरी आहे,खुप अभ्यास केलात तुम्ही❤अंजली मॅडम तुम्हाला पुढील कामासाठी खूप खूप मंगल कामना आदरपूर्वक जय..... भिम❤
@user-jy5uu5go5o
@user-jy5uu5go5o 3 ай бұрын
आदरणीय अंजली मॅडम आपले अभ्यासपूर्ण आणि सुस्पष्ट वक्तव्य सर्व भारतीय लोकांसाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे ...सखोल अभ्यास केलात आपण या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं भारतीय संविधान ...मनःपूर्वक आभार तुमचे ...🙏🏻🙏🏻
@yuvrajgaikwad5094
@yuvrajgaikwad5094 3 ай бұрын
खरोखर सुंदर अभ्यासपूर्ण भाषण करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन समर्पित केले धन्यवाद मॅडम
@prakashrokade4409
@prakashrokade4409 3 ай бұрын
खूप छान संविधान बदल माहिती दिली आहे मॅडम तुम्हाला 1000 तोफांची सलामी
@user-dt3jc2bn3t
@user-dt3jc2bn3t 3 ай бұрын
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 जयंती निमित्ताने खूप मोलाची माहिती दिल्ली मॅडम खूप खूप धन्यवाद
@user-vz9sj1qe4n
@user-vz9sj1qe4n 3 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली ताई जयभीम जयसंविधान नमोबुद्ध बाबासाहेब आंबेडकराचा विजय असो कोटी कोटी प्रणाम ❤❤
@manojtayade1404
@manojtayade1404 3 ай бұрын
विश्वरत्न परमपूज्य बोद्धीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम, भारताचा पाया, माझा भीमराया
@pralhadlokhande5247
@pralhadlokhande5247 3 ай бұрын
खरच ताई तुम्ही भारताच्या प्रधानमंत्री असायला पाहिजे होत्या. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
@user-ki4vy2he8e
@user-ki4vy2he8e 3 ай бұрын
मॅडम तुम्ही सविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्ल खूप खूप महत्वाची माहीती दीली त्याबदल तुमचे खूप खूप अभिनंदन❤❤❤❤
@prakashchavan7003
@prakashchavan7003 3 ай бұрын
आपण कलेल विवेचन अत्यंत मुद्देसूद व परिणामकारक आहे अभिनंदन!! जयभीम! जय संविधान
@kashinathmunge8033
@kashinathmunge8033 3 ай бұрын
आदरणीय अंजलीताई आपले अभ्यास पूर्ण व सुस्पष्ट वक्तव्य आम्हा सर्व भारतीयांसाठी उपयुक्त व प्रेरणादायी आहे आपण भारतीय संविधान बद्दल खूप मोलाची माहिती दिलात आपण एक भिमाची लेक असच समाज प्रबोधन करत रहाल अशी आशा बाळगतो आपला एक भिम सैनिक बंधु... जय भिम जय भिमराय जय संविधान
@amrutajadhav5310
@amrutajadhav5310 3 ай бұрын
सुंदर विश्लेषण करून सागितले तुम्ही मॅडम , सर्वांनी हे ऐकून घेऊन, विचार करून , आचरणात आणणे गरजेचे आहे.
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 3 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी खुप मोलाचि माहिती दिली , आभारी आहोत मॅडम,,, धन्यवाद,,
@user-dx5ys6lc3c
@user-dx5ys6lc3c 3 ай бұрын
फार छान माहिती दिली आहे धन्यवाद
@balajikhillare9206
@balajikhillare9206 3 ай бұрын
अंजली ताई,खुप छान.बाबासाहेबांची लेक म्ह्णुन शोभल्या तुम्ही.धन्यवाद बाबासाहेब,तुमची लेक किती हुशार आहे.बाबा!तुमचे प्रयत्न सफल झाले.
@gautambhamare391
@gautambhamare391 3 ай бұрын
12:27
@kalpanadani3255
@kalpanadani3255 3 ай бұрын
खूप छान सांगितल ताई. खरंच आहे. संविधानाची माहिती दिली सर्व वाचन नाही. खूप खूप धन्यवाद मॅडम असं च पुढे रहा.
@vrushalipawar3981
@vrushalipawar3981 3 ай бұрын
Wah खूपच छान माहिती दिली...महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या खुप खुप शुभेच्छा 😊🎉
@vilasmeshram467
@vilasmeshram467 3 ай бұрын
🙏
@VinayWankhede-pg8uz
@VinayWankhede-pg8uz 3 ай бұрын
@sudhakardandge737
@sudhakardandge737 3 ай бұрын
खरंच छांन ताई आपले आभार मानावे तेवढे कमी पडतील . मोलाचं मार्गदर्शन लाभले 🙏🙏🙏🙏
@mahendrasoshte2736
@mahendrasoshte2736 3 ай бұрын
खूप सुंदर मांडणी केली आहे मँम. धन्यवाद.
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 3 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी खुप मोलाचि दिलि,,, मॅडम,,, आभारी आहोत, धन्यवाद,
@ViolentLucius
@ViolentLucius 3 ай бұрын
Molachi mahiti dilya baddal dhanyawad.
@dr.anantmanerikar8064
@dr.anantmanerikar8064 3 ай бұрын
🎉 23:16
@anantpashte-zl3dj
@anantpashte-zl3dj 3 ай бұрын
धन्यवाद मॅडम जय संविधान
@milindgaikwad8427
@milindgaikwad8427 3 ай бұрын
उत्कृष्ट. साध्या सोप्या शब्दात संविधान समजावून सांगणे हे तसं खुप अवघड आहे पण आपण अतिशय छान पद्धतीने मांडणी केली.अभिनंदन.
@bharatatram1776
@bharatatram1776 3 ай бұрын
खरच आज आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकान संविधान वाचण्याची गरज आहे. समाज सुधारकांच्या विचार अमलात आणण्याची गरज आहे.
@sangitashinde9061
@sangitashinde9061 3 ай бұрын
डाँ .बाबा साहेबआंबेडकरांचा जयंती चा संपूर्ण भारत देश बांधवाना खुप खुप हार्दीक शुभेच्छा नमोबुद्धाय जयभिम जयसंविधान🙏🙏🙏💐💐💐💙💙💙💙💙
@prakashchitare-pe7uz
@prakashchitare-pe7uz 3 ай бұрын
हॅलो अंजली ताई धानोरकर मॅडम जी तुमचे कोणत्या शब्दाने आभार व्यक्त करू काहीच समजेना एवढी महत्त्वाची तुम्ही माहिती दिल्या त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत, मॅडम जी तुमच्यासारखे उच्च शिक्षित उच्च अधिकारी राज्यघटने विषयी सविस्तर समजून सांगितल्यावर सर्वांच्या म्हणी प्रेम जिव्हाळा उत्पन्न होईल आणि सर्वांच्या मते संविधाना विषयी प्रेम निर्माण होईल, आणि सर्वजण आणि सर्वजण एकनिष्ठ बंधुभावाने राहतील.
@manoharmore2421
@manoharmore2421 3 ай бұрын
Wah अंजली ताई खूपच छान माहिती दिली
@dilipkhaire1589
@dilipkhaire1589 3 ай бұрын
आदरणीय अंजली मॅडम खरच खुप छान विचार मांडले आपण.मी बऱ्याचदा आपले विचार ऐकतो.खूप विद्वान अहात आपण.आपला अभिमान वाटतो.अप्रतिम विचार नेहमी मांडता आपण.बाबासाहेब यांनी महिलांसाठी घटनेमध्ये किती अधिकार दिले आहेत. याची माहिती आपण दिले .आपले खूप खुप आभार आणि अभिनंदन.
@user-mj8qy6hk7d
@user-mj8qy6hk7d 3 ай бұрын
खुप छान माहिती दिली मॅडम आशी माहिती प्रतेक वरिष्ठ अधिकारी यांनी समाजाला सांगितले तर फार मोठे परिवर्तन होईल आणि जाती वाद सुध्दा नाहीसा होईल आणि सर्व समाजातील लोकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समजतील मॅम तुम्हाला निळा निळा जय भीम
@ambadaslokhande8197
@ambadaslokhande8197 3 ай бұрын
34:40 34:48
@ambadaslokhande8197
@ambadaslokhande8197 3 ай бұрын
Some thing is better than nothing very nice thought
@sahebraoingale7359
@sahebraoingale7359 3 ай бұрын
धन्यवाद,अंजली धानोरकर कलेक्टर साहिबा,तुम्ही खुपच छोट्या छोट्या गोष्टी ची माहिती जनतेला दिली,परत एकदा धन्यवाद, जयहिंद जय भारत,जय संविधान.❤❤❤❤❤
@raghunathtemore5507
@raghunathtemore5507 3 ай бұрын
Very good Information 👍👌
@vinayakgawali9422
@vinayakgawali9422 3 ай бұрын
Madam really I appreciate your deep knowledge of Indian constitution. We need Officials like you.thanks .
@user-mm4qy3fq1o
@user-mm4qy3fq1o 3 ай бұрын
खूप छान ताई असे विचार सांगणारे लोक या देशात खूप कमी आहेत जय भीम
@ranjanabhalerao5462
@ranjanabhalerao5462 3 ай бұрын
मॅडम मला पण तुमचा खूप अभिमान आहे गर्व आहे मी आता तुमच्या विचाराची फॅन झालेले आहे
@HariKirtanMarathi
@HariKirtanMarathi 3 ай бұрын
Dr. Babasaheb Ambedkar जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिली मॅडम dhanyawad ❤❤❤
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 3 ай бұрын
Baba sahebanchya jayanti nimitt tumhala khup subhechya
@ashokarjune7284
@ashokarjune7284 3 ай бұрын
Respected madam ji jai bhim valuable speech 🌹🙏
@smrutikhandare6845
@smrutikhandare6845 3 ай бұрын
मॅडम आपण खूप छान माहिती दिली की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने सर्वांना जिवन जगण्याची अधिकार देऊन आपल्यावर अनंत उपकार केलेले आहे ते आबादीत राहाण्याकरीत संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आपण पुढाकार घेने आवश्यक आहे.... हे आपण अभ्यासपूर्ण विश्लेषण केल्या बद्दल आपले धन्यवाद...... 🙏🙏🙏🙏🙏
@dnyanobagaikwad1802
@dnyanobagaikwad1802 3 ай бұрын
🎉🎉🎉
@user-nx2dx1jo8j
@user-nx2dx1jo8j 3 ай бұрын
काम करते नेक, शोभते बाबासाहेबांची लेक❤
@sunitasalve9040
@sunitasalve9040 3 ай бұрын
@rajasramteke1044
@rajasramteke1044 3 ай бұрын
Khup cchan anji tai 🙏🏻 tumhi savddhnane aaplyyla kon Kone adeekari deele te mahilana patun deele and itr magas vargeeyana kiti asha saveeddhnatle te konala kon konte adeekaraaplyyla babashebanih lihun tale aahet te saveedan tumhi gari aana ve tytle sarv mude vahun kadhle pahije tarh tumahlà saveeddhan samjl jaybhim ❤❤ jay bhim bhimkanya punaha yak da aabar mante khup subhaccha khu cchan mahatvahi mahi det Raha🇮🇳💪💪💪💪👌👌👌👌🙏🥀🙏🙏🙏🥀🙏🙏🥀
@rajasramteke1044
@rajasramteke1044 3 ай бұрын
Jaybhim kharh bhim kanyakumari aahat Anjali tai🙏🙏🙏🙏🙏💪🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍👍👍💯💯💯💯💯💯🧑‍🤝‍🧑
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 3 ай бұрын
🇮🇳🇮🇳 सुपर ! कृपया भारतीय प्रशासन आणि अध्यापन सेवेतील हे एक सर्वोत्कृष्ट असे सुंदर, अप्रतिम आणि प्रभावी परिणामी भाषण आहे ! हे पैकीच्या पैकी गुणामध्ये पण सामावणारे नाही, हे विशेष ! हे सर्वत्र गेल आणि पोहचवल पाहिजे. आपले अभिनंदन व आपले आभार. आपणास धन्यवाद. मी एका महिन्यात एक हजार ठिकाणी शेअर करणार. आणि प्रत्येक ठिकाणी ऐकवणार / वाजवणार . तसेच स्वतःच्या फेसबुकवर शेअर करतोय 🌹👏😌👍✊
@AnjaliDhanorkar
@AnjaliDhanorkar 3 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@payback2society86
@payback2society86 3 ай бұрын
अशा प्रकारे प्रतिभावंत महिला आफिसर असल्या पाहिजे जयभीम जयमुलनिवासी जयसविंधान
@ajaywasnik7944
@ajaywasnik7944 3 ай бұрын
❤❤❤ very good, viral this important video. Thank you so much sir ji
@latasartape6572
@latasartape6572 3 ай бұрын
विश्वरत्न,परमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती दिनी संविधाना बाबत अतिशय मोलाची माहिती दिलीत. मॅडम, धन्यवाद👃जय भीम ,जय संविधान 👃👃
@gautambhamare391
@gautambhamare391 3 ай бұрын
विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३जयंती निमित्ताने खूप खूप मोलाची माहिती दिली मॅडम खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏🙏💐🕯️🌷🕯️🇮🇳🌷📚📕📗📘📘🖊️💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 आयु नमो बुध्दऻय जयभिम 🌷🌷🥀🌹🌷🌷🙏🙏
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 3 ай бұрын
Very nice speech,. Anjali mam
@ajitkamble7365
@ajitkamble7365 3 ай бұрын
संविधानाचे विशलेषन अगदी सरळ भाषेत समजेल असे सांगितले मँडम आपले आभारी आहाेत
@AshishBhagat-zk1pi
@AshishBhagat-zk1pi 3 ай бұрын
अंजली धानोरकर मॅडम खुप मोलाचं मार्गदर्शन केले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
@prafulbankar1558
@prafulbankar1558 3 ай бұрын
संविधान अभ्यासण्याची खूप गरज भारतीय नागरिकांना आपले हक्क अधिकार आणि दायित्व संविधानाच्या माध्यमातून माहीत होतील. मॅडम आपण अतिशय उत्तम कार्य करत आहात संविधान जनजागृतीचे.
@premdasramteke8053
@premdasramteke8053 3 ай бұрын
खुप छान मॅडम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर साहब यांनी भारतीय संविधान विषयावर व्याख्यान केले आपले हार्दिक अभिनंदन
@rahulkedar7036
@rahulkedar7036 3 ай бұрын
खूप छान मॅडम आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी भारतीय संविधान विषयावर व्याख्यान केले आपले हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा
@ajaydhoke3789
@ajaydhoke3789 3 ай бұрын
खूप छान ताई असेच विचार प्रत्येक वक्तिचे असाला पाहिजे तरच हा देश पुढे जाणार आहे बाबासाहेब यांचा सारखा अनमोल हिरा आपल्याला भारत देशाला मिळाले. जय भीम जय संविधान 🙏🙏🙏
@gulabiankhencoveredbysuren8336
@gulabiankhencoveredbysuren8336 3 ай бұрын
अंजली ताई खूप छान माहिती दिलीत. सर्व महिलांनी बाबासाहेबांचे विशेष आभार मानले पाहिजेत.
@JyotiMohite
@JyotiMohite 3 ай бұрын
Wah! Khupch chhan madam, I always listen you
@sureshchandrakalbande6978
@sureshchandrakalbande6978 3 ай бұрын
🙏✌🐘🐘🐘🏮अंजली संविधान कि जय🇮🇳 जय भीम🙏 जय संविधान. अंजली जी आपला विडिओ खुप खुप खुप छान माहिती चा आहे. प्रत्येक जण गंभीर होउन ऐकतील आणि स्वत संविधानाचे संरक्षणासाठी कार्यरत होतील यात शंका नाही. भारतीय बहुजन समाज हा संविधान संरक्षककवच आहे. खूप छान आणि प्रभावी पद्धतीने संविधानाचे अंतर्मन समजावून सांगितले. त्याबद्दल शतशः नमन जयभीम. जय संविधान जय भारत🇮🇳🙏
@user-ds9zl3up5u
@user-ds9zl3up5u 3 ай бұрын
खूप छान रीतीने बाबासाहेनांचा देशा प्रति असणारे प्रेम व त्यांनी केलेले योगदान स्पष्ट केले
@aakif3
@aakif3 3 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषण. 🙏🌹👍
@shaliniwankar2111
@shaliniwankar2111 3 ай бұрын
फारच छान ❤
@anilnikalje2366
@anilnikalje2366 3 ай бұрын
मॅडम आपला आभ्यास खुप चांगला आहे तुम्हास कोटी कोटी प्रनाम
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi 3 ай бұрын
❤ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ! ❤आपले अभिनंदन, ! ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! ❤
@anilnikalje2366
@anilnikalje2366 3 ай бұрын
🎉❤
@ashagaikwad8081
@ashagaikwad8081 3 ай бұрын
Mahamanav परम पूज्य dr बाबासाहेब यांना कोटी कोटी कोटी नमन ।
@sujatasahare3782
@sujatasahare3782 3 ай бұрын
खुप छान माहीती.परंतु लोकांना याची माहीती होण्यासाठी टिव्हीवर दाखवायला पाहीजे.ही शासनाची जबाबदारी आहे.पण यांना तर याच काही महत्वच नाही. म्हणून तर सत्तेतले लोक सुशिक्षित पाहीजे.❤
@milindwakade7331
@milindwakade7331 3 ай бұрын
बहुत बहुत धन्यवाद मॅडम
@sukhadevbalkhande5489
@sukhadevbalkhande5489 3 ай бұрын
संविधान विषयावर संक्षिप्त माहिती आपण अगदी सोप्या भाषेत विवेचीत केली धन्यवाद ताई
@RajaManickam-zq6qg
@RajaManickam-zq6qg 2 ай бұрын
Very.good..speaking. Thanks...From..KsA
@manoharbhosale8634
@manoharbhosale8634 3 ай бұрын
संविधानातील खूप चांगली माहिती दिलीत, अंजली ताई.
@pramilabhalerao783
@pramilabhalerao783 3 ай бұрын
संविधाना मुळेच महिलांना सन्मान मिळाला, त्यामुळे आपण बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन जयभीम जयसंवीधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@pravinmahadik4813
@pravinmahadik4813 3 ай бұрын
Mam mi aplya thodyach speeches U tube var pahiliya mann agdi bharaun gele tuchya sarkhe vyaktimatv mazya maharashtrat ahe he maharashtrachi bhagych ahe Khup kahi bolayche ahe pan kahi suchet nahi yaveli apeksha ahe ki tumchya sarkhaya saksham striya ya bhartat 10 zalya tar nishchitach Bharat jagat veglach asel Kharach Naman ahe ya tuchya vyakti matvala plz pudhe jar kahi ajun tumche vichar pahavayas milale tar ya janmat kahi shiklo va kalale yache samadhan vatel plz kahi asech video astilbe tar send kara❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Tumhala swasth ani anandi ayushya labho hich prarthana karen 35:46
@anilnikalje2366
@anilnikalje2366 3 ай бұрын
आपल्या अभ्यासाला . सलाम
@ravipandagale8735
@ravipandagale8735 3 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खुप आपल्यावर उपकार आहेत पण किती महिलांना जाणिव आहे मैडम तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद
@MukundJadhav-nd1ss
@MukundJadhav-nd1ss 3 ай бұрын
म्हणून सनातन लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अजूनही विरोध करीत असतात. त्याठिकाणी डॉ. आंबेडकर अन्य समाजाचे असते तर, त्यांना त्यांनी डोक्यावर घेतले असते, मला वाटतं हे लोक अजूनही सडलेल्या विचाराने मागे आहेत.
@supriyajawade3772
@supriyajawade3772 3 ай бұрын
बरोबर आहे
@kavitakhadse2236
@kavitakhadse2236 3 ай бұрын
तुम्ही खरंच खूप मोठ्या विचारवंत आहात मॅडम. आपल्या घरात रामायण महाभारत नसेल तरी चालेल पण संविधान सर्वांच्या घरात असणं खुप महत्वाचं आहे... धन्यवाद मॅडम तुमच्या प्रत्येक स्पीच खूप प्रेरणादायी आहेत.👍🙏🙏
@pradnyakhandelote
@pradnyakhandelote 3 ай бұрын
खूप सुंदर मॅडम बाबासाहेबांच ,संविधान अणि त्याच veecharik मंथन तितक्याच ताकदीने आपल्यासारख्या विद्वान विदुषिच करु शकतात. आजच्यापेक्षा लोकांच्या डोळ्यात अंजन घालणार आपल वक्तव्य निश्चितच प्रेरणादायक आहे.आपणास खूप खूप धन्यवाद मॅडम..
@Usergkirdhk
@Usergkirdhk 3 ай бұрын
बर मला एक सांगा संविधान वाचून आपला काय फायदा होतो??
@sunilwankhede7975
@sunilwankhede7975 3 ай бұрын
​@@Usergkirdhkतू आधी मनुस्मृती वाच आणि नंतर संविधान वाच तुला यातील फरक आणि फायदा समजेल
@Usergkirdhk
@Usergkirdhk 3 ай бұрын
@@sunilwankhede7975 मला एक नाही समजत..मनुस्मृती चा काय संबंध? भारतात आता लोकशाही आहे,या आधी 150 वर्षे इंग्रजांचे कायदे आणि राज्य होते..त्या आधी शेकडो वर्षे मुस्लिम लोकांचे राज्य होते...मग ही मनुस्मृती कधी लागू होती??
@user-un8gp6uv1z
@user-un8gp6uv1z 3 ай бұрын
​@@Usergkirdhk bapree Tujh Uttar Baghun ass Vattoy Tujh Vachan 0 Ahe .. Tula Manusmriti kadhi lagu hoti mahiti nahi Tula Wachan chi khup Garaj ahe.. khar baghitl tr Manusmriti ata pan lagu ahe pan Jay Bhim wale Ya pasn Mukt zale... Ani Samvidhan mule Te openly nahi karu shakt.. Nahi tr Ajj pan Bramhan, Rss He Manusmriti nech chaltat
@pramodshendre728
@pramodshendre728 3 ай бұрын
भारतीय संविधान -जय हो. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मॅडम 🙏नमस्कार, अप्रतिम- विश्लेषण / मार्गदर्शन. 👌✌️👍 आपणास भविष्यकाळाच्या - प्रगतीसाठी, खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@ramakkant1835
@ramakkant1835 3 ай бұрын
इस कार्यक्रम को बहुत बहुत समर्थन करते हैं जय भीम जय भारत छ ग
@devraolone5953
@devraolone5953 3 ай бұрын
भिमबाबांच्या चरण कोटी कोटी वंदना सुंदर अति सुंदर साधु साधु साधु सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सबका मंगल हो,
@decentagencies6563
@decentagencies6563 3 ай бұрын
ताई सादर प्रणाम,,आपले योगदान म्हणजे लोकशाही कधी धोक्यात येणार नाही,सहज सोफ्या भाषेत भाषण,,जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकीला धन्यवाद,,,,
@rameshdhiware4367
@rameshdhiware4367 3 ай бұрын
ताईंच्या भाषणात आयु.यशवंतराव गायकवाड अतिरिक्त जिल्हाधिकारी सेवानिवृत्त यांनी खोपोली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा ओझरता उल्लेख केला आहे. प्रशीक सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था (रजि.) या अंतर्गत संविधान या विषयावर तो कार्यक्रम होता. उल्लेख केल्याबद्दल ताईंचे आभार. मी या संस्थेचा एक संस्थापक सदस्य आहे. संस्थेचा सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करत आहोत.
@shridharwatekar-mm3mi
@shridharwatekar-mm3mi 3 ай бұрын
ताई संविधानाच महत्व आणि संविधानाच सामर्थ्य तुम्ही, बाबासाहेबांच्या जयंती ला सांगितले, तुम्हास मानाचा मुजरा. धन्यवाद।
@VilasChothmal
@VilasChothmal 3 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे मॅडम त्या बदल आपल्याला खूप शुभेच्छा जयभीम.
@nilawatisuradkar2661
@nilawatisuradkar2661 3 ай бұрын
नमस्कार मॅडम आपण आम्हाला संविधाना बध्दल खुपच मोलाची माहीती दिली . आपले मनापासुन धन्यवाद.
@rajanipawareducationartgal7635
@rajanipawareducationartgal7635 3 ай бұрын
मॅडम, खूप सुंदर व महत्त्वपूर्ण माहिती मला मिळाली.मनःपूर्वक धन्यवाद मॅम..
@dilipdolas6936
@dilipdolas6936 3 ай бұрын
बाबासाहेबानीं महिलांना दिलेल्याविषेश अधिकारां बद्दल जाहिरपणे सांगणं,मांडणेआणि बाबासाहेब प्रती आदर व्यक्त करण्याचं काम केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन, धन्यवाद.आपल्याही पेक्षा उच्च पदा॑वर विराजमान असलेल्या महिला असं करताना आढळत नाहीत
@sudeshkhaire726
@sudeshkhaire726 3 ай бұрын
जयभीम,मेडम आपल्या सारखे अधिकारी असतील तर नक्कीच भारतीय संविधानाने दिलेले अधिकार देशातील नागरिकांना कळतील
@dhurvarajmohite2730
@dhurvarajmohite2730 3 ай бұрын
अतिउच्च दर्जाचे विचार करून सांगितले आहेत जयभीम धन्यवाद भारतीय संविधान नाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम करतो शुभेच्छा देतो जयभीम धन्यवाद
@Life_Line__Videos
@Life_Line__Videos 3 ай бұрын
खुपचं छान भाषण केले ताई तुम्ही ❤❤❤ तुमचे विचार खूप महान आणि विचारपूर्वक आहेत
@VijayGaikwad-vs7wh
@VijayGaikwad-vs7wh 3 ай бұрын
तुम्ही दिलेली माहिती खरोखरच आपल्या राज्यातील सरकारी सेवेत असलेल्या महीलाना याचा निश्चीतच फायदा होईल
@siddhantmane5130
@siddhantmane5130 3 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत मॅडम अगदी संविधान म्हणजे काय हे तर आपण सांगितलंच पण या आदर्श संविधानाची डॉ.बाबासाहेबांनी केलेली जडणघडण समजून घेण्यासाठी आणि आपल्या अधिकार , हक्क ,कर्तव्याची जाणिव ही यूवटूबच्या सहाय्याने सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात पोहचवण्यासाठी धन्यवाद.निश्चितपणे हा व्हिडिओ अनेकांच्यात बदल घडवून आणण्यासाठी मोलाचा ठरेल ✍️🙏🙏🙏
@amolpandav7795
@amolpandav7795 3 ай бұрын
खूप सुंदर आणि सोप्या भाषेत विश्लेषण
@sahebraoingale7359
@sahebraoingale7359 3 ай бұрын
महिला सर्वोच्च पदावर पोहचल्या यांचं श्रेय सविधाधानाचे तर आहे, तसेच यांचं तेवढेच श्रेय महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना पण जाते.❤❤❤❤❤❤
@user-ct3dr8hy4x
@user-ct3dr8hy4x 3 ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण सुंदर माहिती दिली ताई धन्यवाद
@rahuldongare1009
@rahuldongare1009 3 ай бұрын
Very good speech madam Jay Bhim..💙🙏
@pramilabharose555
@pramilabharose555 3 ай бұрын
Very nice speech anjali mam jaybhim Jay savidhan 🙏🏻
@user-hu1rn9pj1z
@user-hu1rn9pj1z 3 ай бұрын
Madam, जयहिंद, जयभीम, खुपच सुंदर, अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशन सोप्या शब्दात सर्वांना समजेल असे संविधानाचे विवेचन खुपच छान, Madam, today's system requires officers like you Go ahead madam , God bless you.
@pravinjagtap8318
@pravinjagtap8318 3 ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS 3 ай бұрын
जेव्हा जेव्हा शिक्षण घेऊन मानवी विवेक जागृत होतो तेव्हा सर्व वाटा अगदी अपरिहार्यपणे बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारून मानवतेकडेच वळतात ! 💐🙏
@BhimrajDive
@BhimrajDive 3 ай бұрын
आपल्या बाळाला अंगाई गाऊन झोपी लावावं इतक्या सुंदर पद्धतीने तुमच्या मनात संविधान ज्ञान पिपासा निर्माण करण्याची शब्दांजलीची सुमधुर सम्यक वाणी आहे. सर्वांनी जरुर जरूर ऐकावे व अंजली धानोरकर मॅडमला फॉलो करा. खुप खुप फायदा होईल व आपल्या ज्ञानात मोलाची भर पडेल. मॅडमला कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी जयभीम.. जय जय जय जय भीम,.. ...
@shankarmane7426
@shankarmane7426 3 ай бұрын
अत्यंत मुद्देसूदपणे केलेले सुंदर भाषण. त्याचे एकच महत्वाचे त्यांनी दिलेले उत्तर संविधान निर्माण डॉ बाबासाहेब आंबेडकर.
@zanaksingh969
@zanaksingh969 3 ай бұрын
Nice information in simple words, thanks ma'am 🙏
@bachubhaigamit4488
@bachubhaigamit4488 3 ай бұрын
Thanks for sharing good information
@dilipatram7907
@dilipatram7907 3 ай бұрын
आपण मांडलेले विचार खुपच मोलाचे आहे.फारच छान
@ShitalBhosale-jv1dx
@ShitalBhosale-jv1dx 3 ай бұрын
मॅडम खुप छान माहिती दिली खरच तुमचे मनापासून आभार तुम्हाला बोलताना ऐकून आम्हाला खुप प्रेरणा मिळते
@balubhadrike3759
@balubhadrike3759 3 ай бұрын
खूप छान भाषण मॅडम
@user-jr9dn9rr1t
@user-jr9dn9rr1t 3 ай бұрын
संविधानाच्या मुळेच महिलांना सन्मान मिळाला त्यामुळे आपण बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन! म्याडमजी जयभीम!
@DevchandKshirsagar
@DevchandKshirsagar 3 ай бұрын
Jay bhim maydam Jay svidhan
@SureshkambleKamble-me5uk
@SureshkambleKamble-me5uk 3 ай бұрын
Zzzzz😮 s 9:42 9:42 9:42 see​@@DevchandKshirsagar
@janardhanwakchaure8821
@janardhanwakchaure8821 3 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण,भारतीय संविधान आपण भाषणातून समजुन सांगितले आहे. जप भीम🙏जय संविधान🇧🇴
@satvashiladudmal8930
@satvashiladudmal8930 3 ай бұрын
जयभीम नमो बुध्दाय साधुवाद मेम ❤❤❤❤❤
@satvashiladudmal8930
@satvashiladudmal8930 3 ай бұрын
जयभीम नमो मेम आपको कीतना नालेज है संविधानाचा आनी प्रतेक समाजात तुमच्या सारख्या महीला हवे आहेत डा, बाबासाहेब आंबेडकर ने र्सव विदेश नितीला मातदीली आनि इंग्लैंड क्या ब्रीटीश र्चेचील ला चींता होती की भारतीय नागरिक आनपड आहेत तर ते भारत कसे चारेल पन भारताचा सुर्य डा, बाबासाहेब आंबेडकर ने र्चेचील च्या चींता दुर केल्या आनि पन तो सवीधान विरोधी लोग भारतातच आहेत बाकी कुठेच नाहीत बाबासाहेब आंबेडर मानना विदेश मध्य मान आहे पन भारताचे मनुवादी सोच के घटिया मानसिकता के लोग आहेत धन्यवाद जयभीम जयभारत
@surashkamble6145
@surashkamble6145 3 ай бұрын
आभारी आहोत मॅडम धन्यवाद
@seemakadam6331
@seemakadam6331 3 ай бұрын
खरच फार सुंदररित्या मॅडम तुम्ही संविधान आणि संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महत्व आणि विचार आम्हा सर्वांना खूप छान पद्धतीने अगदी स्पष्टपणे सांगितले त्या बद्दल खरच खूप आभार🙏🏼👍🤗
@meenasuryatal2050
@meenasuryatal2050 3 ай бұрын
मॅम खुप अभ्यासपूर्ण माहीती दिली आपले कौतुक करावे ते कमीच पडतातत आपणास सॅॅल्यूूट. सुभाष सुर्यतळ सेवानिवृत्त पोलिस अधि.कर्म.असोसिएशन नांदेड जिलाध्यक्ष
@AnjaliDhanorkar
@AnjaliDhanorkar 3 ай бұрын
Thank you
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 39 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 30 МЛН
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Aamir Khan Speech on Dr. Bababsahab Ambedkar
8:32
AWAAZ INDIA TV
Рет қаралды 6 МЛН