आम्ही ह्याच बुधवारी लोणी मार्केट ला आलो होतो पण दलाल लोक हे लुटण्याचा प्रयत्न करतात. दलाल लोकं सौदा होऊ देत नाहीत. त्यांचा प्रयत्न हा व्यापाऱ्याकडून पाच ते पंधरा हजारापर्यंत त्यांची दलाली असते म्हणून लोणी मार्केट हे शेतकऱ्यासाठी लुटण्याचे ठिकाण आहे
@NavanathBhakare-s3x3 күн бұрын
ताई हे व्यापारी आहेत हे किंमत माफक सांगत नाही या व्यापारी लोकांचे फेक भाव आहे ताई गाय बाजारात खरेदी करताना व्यापारी फसवतात शेतकरी चे गाय कालवड घेतली तर फसवणूक होत नाही
@ravindrathakareshort2 күн бұрын
या बाजारामध्ये व्यापारी नाही तर दलाल लोक फसवण्याचा प्रयत्न करतात
@AkshayPatil-qn2qf4 сағат бұрын
शेतकऱ्यांकडील कालवडी व्हिडीओ पाठवा
@ShivrayPunya3 күн бұрын
तृप्तीची मम्मी वासर्यांची क्वालिटी चांगली होती.
@sagarshrikhande4803 күн бұрын
खुप छान विडियो ताई❤👍
@vinodpurme46723 күн бұрын
राम राम ताई मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मी वि.या.पुरमे उमरखेड
@mohandabhade81982 күн бұрын
मस्त माहिती सागितली
@JAVEDKHAN-e7y8b3 күн бұрын
Khup chan mahiti dili tya baddl dhannywad mi jalgoan jamothe jilh buldhana
@arunpatil8043 күн бұрын
❤ 1no Saglya lakhachya gaie dakhvlya Kami bajet aani fat sathi cross bridichy pan dakhvana Setkaryanchy gaie dakhva Danywad tai
@kisangujar28273 күн бұрын
एक नंबर तुम्ही तुमच्या चैनल वर माहिती दिली मॅडम धन्यवाद
@UmbarkarPatilDairyFarm3 күн бұрын
खुप छान ताई
@jitendranehete3969Күн бұрын
👍👍
@vikasshinde58114 сағат бұрын
ओ मॅडम ,,,सर्वात मोठा बैलांचा बाजार व मोठे कांदा मार्केट हे पहिले श्रीरामपूर मधी होत पण ते लोनीच्या आणि राहत्याच्या घशात घालण्यात आले ,बरेच असे सुरू असणारे छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडले ,,,
@matinshaikh69923 күн бұрын
Bakri bazar cha video taka.
@SambhajiAnekar3 күн бұрын
❤❤❤❤
@kamblevlogs95423 күн бұрын
Nice video
@balasahebghule30382 күн бұрын
ताई छान बोलता
@kalyanraosonowane95872 күн бұрын
Very beautiful
@SandipKadam-e7z3 күн бұрын
Nice video ताई
@jayeshwagh4612Күн бұрын
Tai Tumacha gayicha gotha dakhava ek veles
@vaibhavsanap16772 күн бұрын
Tai बैल बाजार dhakva
@yashwantjadhav29133 күн бұрын
Very nice
@SureshAutade-i6y3 күн бұрын
ताई पार्ट्या गाया दाखवा ना
@kamblevlogs95423 күн бұрын
Good morning
@navnathbulhe44313 күн бұрын
Tai karvadi kay bav
@RakeshPatil-hy7ut3 күн бұрын
ताई तूमच्या चाॅयनल वरती एक वेळेस चाळीसगांव चा बैल गाय बाजार दाखवा
@vilashwayse60142 күн бұрын
ताई बैल बाजार पन दाखवा
@NavanathBhakare-s3x3 күн бұрын
जर्शी गायच्या दुधाला भावना ही त्यामुळे गाय म्हैस चे मार्केट पण कमी झाले आहे हे व्यापारी बारा हजाराचा भाव वीस हजार पंचविस हजार सांगातेत
@ashokghungrad56563 күн бұрын
🙏👌👍
@vikasrathod72523 күн бұрын
ताई आपल्याला बाहुबली चारा बैनं पाहीजै
@truptifarmer3 күн бұрын
8308495505 या नंबर वरती WhatsUp ला हाय म्हणून मेसेज टाका तुम्हाला नेपियर बेणे विषयी संपूर्ण माहिती येऊन जाईल
@satyjeetkadam53022 күн бұрын
गाभण गाई दाखवा तीन-चार महिने
@pravinchavan10882 күн бұрын
बाजारात शेतकरी कमी आहेत दुधाला दर कमी आहे .
@kacharujivarak82892 күн бұрын
सगळा फसवेगिरी चा बाजार आहे
@KalyanraoKunteКүн бұрын
बकरी बाजार दाखवा
@RajuBhandalkarКүн бұрын
कालवडी दाखवत जा, ताई
@jitbhor64912 күн бұрын
शेळी बोकड विडीओ टाका
@sagarchandore59262 күн бұрын
दूध fukat झालं... कशाला video banun तुमचा पण वेळ घालता... दूध vyavsay पण बंद करायची वेळ आली 😅😅😅
@akshayjejurkar2422Күн бұрын
आता फक्त घरी खाण्यासाठी चांगले दूध देणारी क्वालिटी गाय सांभाळा बाकीच्यांना मरू द्या भेसळ चे दूध घेऊ घेऊ