पूजा व पांडु छान जोडी आहे तुमची . पूजाची आई ही चांगल्या आहेत. पूजाच्या भावला विनंती आहे मागील सर्व विसरून एकदा तरी आई आणि बहिणीस भेटावे. मन मोठे असावे
@SubhashMahadikSMCREATION3 ай бұрын
याच आयुष्यात नातेवाईक कसे दूर होतात हे साक्षात् उदाहरण आहेत पूजा ताईच्या आई आणि पूजा ताई.पांडुरंग सारखा जावयी मिळाला हे आईने सोसलेल्या कष्टाचे फळ त्यांना याच जन्मात मिळाले.
@varshasrangoli79623 ай бұрын
खूप वाईट वाटलं दादा एका मुलीसाठी माहेर काय तीच तिला माहीत असते 11 वर्ष झाले माहेर माहीत रोज video पाहून हसते पण 😢😢😢🙏🏻🙏🏻
@suvarnagaikawad30533 ай бұрын
खूप मन भरून आलं आजीची कहाणी ऐकून खूप साधी भोळी दिसते आजी पूजाला जीव लावा खरचं पूजा लकी आहे तुमच्या साठी❤❤
@KishoriSonawane-lo7bb3 ай бұрын
पूजा ची आई खूप साधी भोळी आहे त्यांची स्टोरी ऐकून मला खूप वाईट वाटलं
@trishainnocentgirl.9703 ай бұрын
Sadhi bholi diste ka hi kamal ahe mg
@astyletattoostudioartbyamo10263 ай бұрын
@@trishainnocentgirl.970mng kshi दिसते
@AdittyaKamle3 ай бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं परिस्थिती ऐकून
@DipaliShelke-mg3bq3 ай бұрын
शेगावला गजानन महाराजांचे संस्थान आहे खूप छान पाहण्यासारखा आहे पांडुरंग सर तिथे जा गजानन महाराजांच्या दर्शनाला
@laxmisonwane19483 ай бұрын
दाद अशा हुशार जावयाला हुशार सासू भारी मज्जा आली हा episode बघायला
@rsabale7983 ай бұрын
तुम्ही लग्न करताना पूजाच्या भूतकाळ विचारलं नाही कारण तुम्ही सुद्धा गरीब आणि गरजवंत होता.यात तुम्ही पूजावर आणि तिच्या आईवर काही उपकार केले नाही.पूजा खरंच खूप चांगली मुलगी आहे.फक्त तिने थोडाफार तरी लिहायला वाचायला शिकलं पाहिजे.हे तिच्या मुलांसाठी खूप गरजेचे आहे.एक शिकलेली आई आपल्या मुलांवर खूप चांगले संस्कार करू शकते.
@rc-tf2nq3 ай бұрын
Khoop chan.. Pandu bhau... Eka maulila khush kele.. Kiti niragas ahet.. Tynche ek mul tumchyajaval ahe🥰
किती वाईट वाटते ऐकायला सुद्धा पूजाला किती वर्षे झाले माहेर माहिती नाही तरीसुद्धा बिचारे खूप आनंदाने राहते
@komaldange46673 ай бұрын
दादा ताई रडताना आमच्या पण डोळ्यात कचकन पाणी आले ... सारखं मागील विचारू नका जायचं असेल तर पटकन जावा..
@GaneshGhode-rk6hl3 ай бұрын
कशाला येवढ विचार पुस करता एवढे आधी विचारायचं ना उगाच लोकांसमोर तमाशा करता पैशासाठी
@Aartidhond3 ай бұрын
पांडूभाऊ सासूंचा गैरसमज झाला आहे त्यांना वाटत आहे तुम्ही पूजाला सोडणार आहेत की काय? तुम्ही चांगल्यासाठी विचारता पण त्या तुम्हाला दापातच ठेवायला निघाल्या.खूप हसू आले.😂😂😂😂😂
@rekhabhoite64083 ай бұрын
पांढू तुला खूप पुण्य भेटेल पुजाचे नातेवाईक एक झाली तर तिला भाऊ भेटेल हे नाते जोडले तर तुला सर्व देव साथ देणार
@prakashghonshetwad84153 ай бұрын
पूजाच्या आईच बरोबर आहे दादा गरीब लोकांना दान द्या जेवण द्या
@kiranjadhav22593 ай бұрын
पूजा. खरच लक्ष्मी आहे 👍
@latasunthwal39853 ай бұрын
पूजाची आई खूप भोळी आहे खूप वाईट वाटल आज आईच्या डोळ्यातलं पाणी बघून 😢
@ashaladkat60003 ай бұрын
सासुबाई हूशार आहे की बोलायला तुमची परसथती गरीब होती हे कंस बोलता आंलं
@MonaliGore-jl6yq3 ай бұрын
खूप वाईट वाटलं पूजा ताईचा आणि आईचा पास्ट ऐकून😢😢
@geetasinnarkar46833 ай бұрын
श्री स्वामी समर्थ.माऊलीकडं लक्ष दया.बस्सं.
@premdrawingacademy15653 ай бұрын
गजानन महाराज कि जय 🌹🙏🌹
@rekhagaikwad59093 ай бұрын
लोकं काय बोलतात ते सोडा छान दोन गोंडस मूल आणि लक्ष्मी सारखी साथ देणारी पत्नी आहे छान हसत खेळत संसार करा पाठीमागच्या आठवणी सुद्धा काढू नका
@jayantisagarkalsait99633 ай бұрын
Pooja vahini chya payat kharch lakshami ahe ❤
@nimuaru94513 ай бұрын
Puja sathi dada ne mottha gift dil......puja chy lahan pani chy aathwani...❤❤❤
@prajaktajadhav6743 ай бұрын
दादा लोकांचं काय मनावर घेता पूजा चा आई ला तुम्ही सांभाळा खूप सादी भोळी आहे आई तुम्ही जा पूजा चा माहेरी
@Ashuprabha24 күн бұрын
Kiti samajdar ahes pandu.. kiti chan paddhatine vicharlas anhi samjavlas
@AmrutaGurav-c7r3 ай бұрын
Good morning dada पूजा आणी तिची आई खूप साधी भोळी आहे त्यांची स्टोरी आयकून डोळ्यात पाणी आले 😢
@babumane42583 ай бұрын
तुमची कास्ट कोणती
@ashwinithasal71153 ай бұрын
पांडु दादा तुम्ही मनाने खूप मोठे आहेत
@VishalYadav-dt8pt3 ай бұрын
पांडू दादा आशि चौकशी नका करू ... कश्याला आठवण करून देता... वाईट दिवस आठवण करून नका देऊ
@poojashinde49933 ай бұрын
खुप वाईट वाटलं पूजा आणि तिच्या आईची स्टोरी एकूण ❤❤
@vidyabhalerao7503 ай бұрын
Khoop chaan video,pooja chi mummy bholi ahe bichari,khoop changli ahe,pooja pan khoop chaan ahe,video pahun Radu ale.❤❤❤
@pandurangbhagat23913 ай бұрын
आहो जाऊ दे काही काहीना सगळे असूनही नसल्यासारखे असतात
@jayantisagarkalsait99633 ай бұрын
GOOD MORNING DADA VAHINI❤
@ashaladkat60003 ай бұрын
सासूचे पंण खूप वाईट वाटते आणी पांडूभाऊ चे पंण वाईट वाटते
@manishasutar40703 ай бұрын
Sodana dada jaude to vishay kashala ukrun kadtay
@Monikapagdhare873 ай бұрын
Good morning pandu dada....kharach real story eikun khup vait vatte tumcha sasu che...khup chaan ahet te....punnya lagel tummala sasu bhai la aanandi thevlya vr.....khup sadi ahes pooja chi aai...
@Sonies_Vlogs3 ай бұрын
मलकापूर
@misalganesh72023 ай бұрын
गुड मॉर्निंग सर
@pandurangbhagat23913 ай бұрын
सासू बाई खूपच हुशार आहे जाणवायला ढुशीग
@vidyabhalerao7503 ай бұрын
Pooja chya mummy la chaan natun thatun nya,masst loka mahntle paije aai ne porine nashib kadle chaan.❤❤❤❤
@rohinikasture10703 ай бұрын
Pooja tuzya gharchi Laxmi ahe sambhalun thev
@AdhyayChaudhari3 ай бұрын
व्हिडिओ तयार करा त्यांचा बघायला आवडेल ❤❤❤
@sandhyashingan33123 ай бұрын
जावईबापू खूप छान
@SnehalJawarkar-in4ct3 ай бұрын
Dada ya akolyala mahiti Kada n java Pooja vahini Chya bhavachi me akolyala la rahte
@Ashuprabha24 күн бұрын
Yevdhi garibi pahili ahe pooja ne ajun koni natevaik nahi tar tumha sarvana kiti dharun rahila pahije pooja ne, sasula eka shabdane dukhavla nahi pahije, yevdya garibitun alelya mulila kiti janiv asaila havi, 8 vajta utate zopetun, kontich sasu sahan nahi karnar, aai ne itke divas kam kashta kele sasu la vatat ata sun ali ahe tine sarva karava
@tejassangle78733 ай бұрын
पुजा ची आई खुपच गरीब साधी भोळी आहे बिचारी दादा पुजाला तर जिव लावाच पन पुजा च्या आईला पन जिव लावत जा 🙏🙏🙏🙏🙏
@chhayakolali11603 ай бұрын
Pandu dada khup kholat jau nka .yacha kadachit tumchy family var vegala prinam hoil .
@rohinikasture10703 ай бұрын
Kiti panchayat dada evdya year zale aai khupch simple v bholi ahe
@dnyaneshwarchormalle70683 ай бұрын
2 video taka aj dada please 😊
@mayabharambe53043 ай бұрын
Makapurla kuth dada kuth aale dada
@nana.koli.4203 ай бұрын
ऑल द बेस्ट पांडुरंग भाऊ 👍👍👍👍👍👍👍👍
@ishwarahire29413 ай бұрын
गूड मॉर्नींग
@dhanashreegade26523 ай бұрын
Good morning Dada and Pooja
@neetasalvi14833 ай бұрын
Pujachi aai chan aahe
@shalankamble20723 ай бұрын
Shree Gajanan maharaj ki jai 🙏🙏🌹🌹🙏🙏🌺🌹🙏🙏
@poojaghan6853 ай бұрын
दादा मी पण अकोल्याला राहत होते पण आता पुण्यामध्ये आहे
@yogitasaravad3 ай бұрын
Good morning 🎉
@21himanshuchaudhari9thc53 ай бұрын
Poojacha paygun changala ahe, Laxmi ahe ti
@snehabangar31673 ай бұрын
Puja aai la जिवलावत jag kahi bi सांगायचं नसतं आई आईच असते तुझा बाव दारू पीत होता म्हणून आई ल तेचा राग येत होता तुला ल्हणा चे मोहटे करा या ल खूप कश्ट ला गले
@छायाशिंदे-ठ8ह3 ай бұрын
खूप वाईट वाटले 🥹
@YoginiRanit-xd5qq3 ай бұрын
Mi pan mlakapurachi aahe
@jayantisagarkalsait99633 ай бұрын
Dada khup chan vichaar ahet
@akashkhomane423 ай бұрын
Magch kashala ukrun kadhtay aata abru ghalvtay sasu n bayko chi pooja la kiti laj wattey 😢 vait wattay nka vagu as dada
@PoojaDhandar-de5td3 ай бұрын
Well come Dada and Pooja
@anitagawale58283 ай бұрын
मलकापुरला आले किमी येते भेटायला दादा नंबर दया नतुमचा
@shardapawar3073 ай бұрын
अहो पांडू दादा त्यांच्या डोक्यात जरा फरक झालेले भरपूर टेन्शन भरपूर टेन्शन मधून गेलेले आहेत त्याच्यामुळे
@bhagwantaksale12743 ай бұрын
Dada kharch video पाहून रडु आले पूजा ल कधीच दुरावा देऊ नका
@nimuaru94513 ай бұрын
Part pujala sodun dyaych he shabd kadhu Nako dada....
@KailasKhanzhode3 ай бұрын
पुजाची आई खुप साधी भोळी आहे पांडुदादा तुम्ही जावा तिकडे मस्त ओळख करून या
खूप वाईट वाटले ताई तुमची खूप गरिबी होती पन आता तुम्ही खूप नसीबावान आहेत की पांडू दादा सारखा खूप छान आणि प्रेमळ नवरा भेटला 🥰🥰❤
@manishagangurde25223 ай бұрын
Mumbai la ya ekda sir
@JyotiWarghanti3 ай бұрын
Good morning dada❤❤
@PunamBansode-j7j3 ай бұрын
Dada mi pn Buldana la ch rahte
@user-hz3hr2kx2r3 ай бұрын
Dada lgn ks jmlo
@GajananGiri-w8t3 ай бұрын
Aami pan akolyala rahato
@laxmisonwane19483 ай бұрын
Happy Journey दादा पूजा
@balushinde49283 ай бұрын
सासुबाई कडक
@bhavanaborse20333 ай бұрын
तुम्ही विचारता पण आम्हालाच रडायला आले. युट्युबवर विचारणार्यानी विचारलं पण मला वाटतं पुढे जास्तीचे काही विचारु पण नये आहे त्या गोष्टी पुढे घेऊन आपन आपल्या सासुबाई आणि पुजाचाच विचार करणे.