Рет қаралды 180
जगातील सर्वात मोठ्या निर्मळ आनंदा ची सुरवात...#लेक
लेक म्हणजे ईश्वराचे अनमोल देणे,लेक म्हणजे अमृताचे बोल,जिच्या अस्तित्वाने होती सगळे क्षण अनमोल…
तुझ्या मुळे मला लाभलेला जीवनात ला मौल्यवान आणि पवित्र प्रवास म्हणजे च मातृत्व.......
लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची. जिच्या सोनपावलांमुळे आहे सुखसमृद्धी या घराची…
ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घराचे नशीब उजळते. मुलगी ही वडिलांच्या हृदयाचा तुकडा असते आणि आईची खरी मैत्रीण असते. जन्माला आल्यापासूनच तिच्यामुळे घर आनंदाने उजळून निघते.
तुझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सुख अनुभवले.
माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तू एक सुंदर फुल आहेस.
तुझ्या सुगंधा न माझ आयुष्य फुललं. तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.