आम्ही करतो असा ठेचा, पण तेल ठेच्याच्या वरपर्यंत घालतो व मिक्सरमधून फिरवल्यावर खडे मीठ घालून नुसते पुश करुन लगेच मिक्सर बंद करायचि. खडे मिठामुळे हा ठेचा खूप छान लागतो. मुरल्यावर मिरचीच्या लोणच्याची चव येते. स खूपच छान केला तुम्ही हा ठेचा.
@SwarasArt3 жыл бұрын
Thanks..😊
@prasadkulkarni56453 жыл бұрын
Thank you
@SwarasArt3 жыл бұрын
Welcome.😊👍
@purushottamdeshpande6873 жыл бұрын
मी मिरच्या आणि लसुण भाजून व लोखंडी कढईत तेलावर परतून त़्यात खडेमीठ घालून ठेचा करतो. हा पण भाकरी सोबत खूप छान लागतो.
@SwarasArt3 жыл бұрын
आम्ही पण नेहमी असाच करतो..आज दाखविलेला हा ठेचा परतून घेतल्यामुळे व लिंबू घातल्याने मस्त चव येते व जास्त दिवस टिकतो..😊🙏