किसन भाऊ खुप चांगले शेतकरी आहे मी 9000 रोपे घेतले आहे चांगले मार्गदर्शन करतात 🙏🙏
@samirhubale2331 Жыл бұрын
Dragon fruit चा माल सर्वाचाच सोबत येतो त्यामुळे दर कमी मिळतो नवीन शेतकर्यांनी आदी market पहा आणि प्रत्यक्ष बागांमधे भेट द्या आणि अनुभव घ्या
@rajumisal2682 Жыл бұрын
आधुनिक पद्धतीने शेती केली तर चांगला फायदा होतो हॆ कानगुडे परिवाराने दाखवून दिले चांगले मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचा चांगला उपयोग होईल 👍🏻
@samirhubale2331 Жыл бұрын
रेट लई कमी चालू आहे आता 50 ,60 पर्यन्त सुद्धा येतो आहे
@dineshchavan7568 Жыл бұрын
रेट हा साईझ वर पण डिपेंड आहे
@vilasmore3139 Жыл бұрын
ढवळे साहेबांचे अभिनंदन
@ManishaGavali-m3q Жыл бұрын
पहिल्याच वर्षी एवढा माल कांहीही केलं तर निघून शकत नाही जा
@Pandurang383 Жыл бұрын
एक रोप जास्तीत जास्त दोन ते तीन किलो निघू शकते अशा अफवांवर शेतकर्यानी लक्ष देऊ नये कारण ड्रॅगन फ्रट आज भाऊ 70 रुपये ते 120 रुपये आहे एका एकर मध्ये पहिल्या वर्षी पाच टन पेक्षा जास्त निघू शकत नाही कारण एका झाडाची कपॅसिटी दोन ते तीन किलो आहे ते पण दोन वर्षानंतर चालू होते
@haribhauatole9544 Жыл бұрын
Dragon fruit हे basically मेक्सिको देशातील आहे, चीन चे नाही,
@BaliramSalunke-ef5hn6 ай бұрын
छान
@kumarbhagat12183 ай бұрын
Thanks sir
@pramodwankhede41343 ай бұрын
किसन दादा आमच्या नागपूर ला पण पाठवा तुमचे ड्रॅगन फळ चांगले भाव मिळतील आमच्या नागपूर ला एक ड्रॅगन १०० ते ११० रू ला येत 🙏🚩
Ropacha dar mogham sangun chakicha sandesh det ahat .sadhya sangolyatil anil salunke he 20 rupyala ani ajabe saheb 30 rupaye darane vikatat yanchekade javalj javal 15 lakh rope ahet .te etar 5-6 rajyana rope puravtat .
@bhausahebkithe3211 Жыл бұрын
Mo no dya na shet narcricha titla
@vitthalsavant71819 ай бұрын
Bamni highwaytouch nursary ahe
@aniljadhav22233 ай бұрын
रोप विकणा रया शेतकरया चे पत्ता व मो.न.भेटेल का?
@belligerent4918 Жыл бұрын
Location Explain in hindi
@sanjaykhairnar5136 Жыл бұрын
आरे भाऊ ईतके पैसे झालेत तर ईतरांना कशाला सांगतो.तुच पिकव हो मोठा कारल याला भावच नाही उपटुन टाकले आहे.
@vitthalsavant7181 Жыл бұрын
Nursery plan ahe ka
@dattachaugule991 Жыл бұрын
आहे
@devkarsv5170 Жыл бұрын
उगाच काहीतरी फेकु नका तुम्ही विकलेल्या पावत्या पाठवा
@vilasmore3139 Жыл бұрын
कर्तव्यदक्ष शेतकी अधिकारी असतील तर नक्कीच परीवर्तन होईल
@instambuja5858 Жыл бұрын
Azun kami hotil bhavishyat karan lagwad jast hot aahe
@NitinSonawane-k3s5 ай бұрын
Kiti rate ahe ata
@रुस्तुमआपा Жыл бұрын
एकरी खर्च किती येतो
@Pandurang383 Жыл бұрын
4ते5लाख रुपये येतो
@Sanjayarekar-fv5tf5 ай бұрын
Annadata kisan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏. Gham kisan cha Ani Malai Dalal Khato. . Tari Sheti Chalu Teva . Industrial estate chi Najar lagli Cement Jangal hoto . Gujarat Umargam Taluka Ye Sarv Chiku kesar Bhat Sheti Industry me Sam dam dand Grabbed.
@ramwaysedragonfruitfarm3127 Жыл бұрын
165 ते120 कुठे भाव आहे भाऊ काही सांगू नका लोकांना आम्ही 80ते 90विकायलो
@dineshchavan7568 Жыл бұрын
रेट साईझ वर पण डिपेंड आहे आणि कॅलिटी
@nandkumarbhoir15973 ай бұрын
तू एक पिकाने श्रीमंत व्हायला बघतो का
@MarutiShendage-ep9ml Жыл бұрын
रोपे मिळतील
@bhushanghule7666 Жыл бұрын
Namabar dya bhau
@sandipkapadnis2502 Жыл бұрын
किसन कानगुडे यांचा मोबाईल नंबर द्या
@mahendrabhakare9013 Жыл бұрын
काणगुडे साहेबांचा नंबर द्या
@shahajikhot44405 ай бұрын
कोणती मराठी आहे तिचं नाव काय
@dashrathkhapare9347Ай бұрын
Fake mahiti deta rop viknyasati Navin lagwad nako
@farmingzoon1864 ай бұрын
Lay fakatay raw
@gauravpatil6784 Жыл бұрын
शेतकऱ्यांचा mob no.
@ashokdhamal5291 Жыл бұрын
Kisan kangude no pls
@ashokkadam98999 ай бұрын
सरजी मो.नं.द्या
@ashokkadam98999 ай бұрын
शेतकऱ्याचा मो.नं.द्या.
@amitlatake9865 Жыл бұрын
आनंद सर व कानगुडे सर यांचा नंबर मिळेल का
@miliadubiawoodbuyermaharas73963 ай бұрын
60 per kg rate chalu ahe aj cha
@rajaramsawant2768 Жыл бұрын
प्रवीण साहेब रेडजंबो ची नर्सरी चा मो.नंबर ध्या प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी