मी हा उपाय केला आहे,खूप फरक पडतो त्या दिवसापासून माझ्या जीवनात हळूहळू फरक पडत गेला, पण त्यासाठी खूप श्रद्धा लागते व मनाची positiviti सुद्धा आवश्यक आहे पण फरक नक्की पडतोच
@vaishaligurav76872 жыл бұрын
Tai limbu hatat ghetlynantr mantra mhanaycha aahe he pan sanga
@hemangiraut95522 жыл бұрын
@@vaishaligurav7687 काही मंत्र नाही म्हणायचं, फक्त मन एकाग्र करायचे, कारण आपलं मन खूप अस्थिर होते,जर आडे होत असेल तर फक्त आपल्या आपल्या आवडत्या देवच किंवा गुरूचा चेहरा नजरे समोर आणायचा बाकी काही नाहीआणि डोळे बंद करून दोन्ही डोळ्याच्या भुवया मध्ये बघायचे, मी फक्त 15 ते 20 मिनिटं बसायचे,आणि शकतो मी तर सकाळी आंघोळ झाल्यावर पूजा करून मग बसायचे,नंतर आपण कामात असतो वेळ नसतो सकाळी आपले मन प्रसन्न असते, आणि त्यावेळी मन हि खूप पोसिटीव्ह असते ,वाटल्यास सकाळी लवकर उठावे ,पण जी वेळ तुम्ही पहिल्यांदा पूजेसाठी बसणार तीच वेळ शेवटपर्यंत ठेवा ,वेळेत बदल नको शकतो सकाळ असेल तर खूप चांगलं,खरच हा उपाय करा मनापासून ,त्याचा फरक पडतोच
@dineshpawar1352 жыл бұрын
Thanks Hemangi tai mi nkki karen ha upay mann ekagra krun👌
@meenadarne94582 жыл бұрын
9
@geetamhatre81992 жыл бұрын
Thank you Hemangi Tai. Me pan karnar ahe ha upay .🙏
@nilimadeshmukh72642 жыл бұрын
खूप खूप छान,आवाजही छान आहे,, खरं आहे ज्यांना सांगायचं त्यांना च सांगायचं,,,,तुमची सांगण्याची पध्दत चांगली आहे, ,,ताई हे ऊपाय करण्या आधी मला आधी ख एखादा साधा. सरळ उपाय सांगाल कां,,मी आतापर्यंत इतकी ऊत्साही होती ईतक्यात मला काही करायची इच्छा होत नाही ,मन लागत नाही,नैराष्य आलं,,देवाचं करायची तेथे ही मन लागत नाही,,,कारण मी आजपर्यंत कोणाशी वाईट वागली पण माझ्याबाबतीत तसं होत नाही,,मी स्पष्ट खरं बोलते तेच खटकत,,,पुष्कळ, काही,, श्री स्वामी समर्थ,,🙏🙏🌺
@prasannapawar91662 жыл бұрын
खुप खुप छान सांगितलं ताई तुम्ही 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@jyotimadane65332 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ताई तुमचा आवाज किती गोड आहे किती छान दिसता तुम्ही तुमचे व्हिडिओ पण खूप खूप छान असतात तुमच्या व्हिडिओ मधून खूप खूप शिकायला मिळतं खूप चांगली चांगली माहिती मिळते तुमचे आभार ताई देव तुमचं सगळं भलं करू तुमची उत्तरोत्तर प्रगती होऊ तुम्ही खूप मोठ्या उंच शिखरावर जाऊन पोहोचलो अशी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@dipalishende39132 жыл бұрын
It's true
@sanskarkamble25772 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 श्री गुरुदेव दत्त🙏🏻🙏🏻
@priyankabaraskar12962 жыл бұрын
Atishay upyukta mahiti deta. Khup khup abhari ahe tumchi Tumhi sangitlela shivpindila pejecha abhishek me roj karte. Atishay farak pdla ahe mazya jivnat, tasach bakiche itar upay pan karat aste tumhi sangitlyapramane roj upay karatach rahayche. Ha pan upay me nakkich karnar ahe. Tumchi khup khup abhari ahe🙏🙏🙏🙏
@eknathpatil40992 жыл бұрын
मनात श्रद्धा असली कि मार्ग सापडतोच जय स्वामी समर्थ 🙏
@laxmanpawar26362 жыл бұрын
ताई तुमचे सर्व ऊपाय अगदी बरोबर आहे. यशस्वी व्हायला वेळ लागणारच.तुप खाल्ले की लगेच रुप येत असे नाही. !!श्री स्वामी समर्थ!!
@subhadrapawar28332 жыл бұрын
॥श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ ताई आजची माहिती खूप छान आहे अगदी सविस्तर माहिती सांगितली. धन्यवाद ताई 🙏
@sangitatare26672 жыл бұрын
मी तुमचे सर्व विडियो बघते मला खूप छान वाटते 🙏🙏🙏🙏🙏 जय जय स्वामी समर्थ
@prasadkulkarni30292 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐🙏🙏
@pallvijagtap25172 жыл бұрын
ताई खुप छान अस वाटते की माझ्या साठी माझी स्वामी आई हे सगळे करत आहे🙏🙏🙏🌷🌷🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
@kumudchaudhari82162 жыл бұрын
अशक्य ही शक्य करतात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज
@chhayaadakmol62352 жыл бұрын
Tai video खूपच आवडला मी पण हा उपाय १२ वेडा करणार आह God bless you
@prashantkasbekar73702 жыл бұрын
अतर्क्य अवधुत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🙏🙏🙏🙏
@vitthalpanchal38632 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@JyotiSharma-ox8ce2 жыл бұрын
Nice vidio I truth you he chotte chotte upay ...fayda hoto ...vishwas pahje bus nice vidio ..ghari nehmi kirkir pisse na saving hone yawar upay sanga tai plz thanks
@vasantiharugade88802 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏🙏🙏🙏🙏
@job10102 жыл бұрын
श्री swami samarth🙏🙏
@karvekarumesh672 жыл бұрын
श्री स्वामी ओम स्वामी समर्थ 🌹🌹🌹
@sheetalpachare21412 жыл бұрын
Hello taai ...mi panyacha upay ekdach kela...khup patkan result milala....thanks
@aaditipednekar41222 жыл бұрын
ताई तुम्हाला ही गुरूवारच्या खूप खूप शुभेच्छा .
@kishorchavan19572 жыл бұрын
साधा कापुर चालतोका ताई
@sanjeevanikamble37662 жыл бұрын
ताई तू सांगितलं ते उपाय खूप छान आहे मला फरक पडला धन्यवाद ताई
खुप छान वाटले स्वामी चे दर्शन झाले ...श्री स्वामी समर्थ...
@shilpapradhan68082 жыл бұрын
खूप चांगल काम करताय खूप मनापासून धन्यवाद
@manishabhave29002 жыл бұрын
ताई लिंबू हातात घेऊन च बसायचे काहीच म्हणायचे नाही का🙏 श्री गजानन माऊली स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
@gitaparab41162 жыл бұрын
हो ताई मला पण तेच विचारायचे होते.प्लीज रिप्लाय.
@nirmalaahir53272 жыл бұрын
Tai tumcha contact number milel ka please
@Snehadhawale61010 ай бұрын
Khup chhan tai shri swami samarth
@sunitasamjiskar30032 жыл бұрын
Taai mala tula bhetavs vatai.. tuze khup aabhar aahet ... miss you taai.. tu khup chan aahes g ... 🙋♀️🙏😊
@rajanigoradia6062 жыл бұрын
Shree swami samrath 🙏 Tai, donhi hatat aapan swatah limbu kase thevnar, dusry koni aaplya dusrya hatat limbu thevle tar chslel ka? Aapne tya veles aapli wish bolaychi ka v mantra bolaycha? Pls savistar saanga. 🙏
@morerupali20002 жыл бұрын
Tai please reply
@sanjanakhutwad31762 жыл бұрын
Thank you Tai👍💐Tai mala tumhla bhetayche ahe.Maje khup chan chale ahe tumche upay karun.thank you sooo much.
@supriyamahale31882 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरूदेव दत्त 🙏 श्री अवधूत चिंतन श्री जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
@shravanimane55732 жыл бұрын
मी 12 तास माझा स्वता च्या कीराणा मालाच्या दुकाना त असते तेते केले तर चालेल का
@madhurivaidya62552 жыл бұрын
सुनेत्रा ताई तुम्ही खुपच छान उपाय सांगतात shri स्वामी समर्थ 🙏
@jayakuchekar26482 жыл бұрын
🙏🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🙏🌺🌺🌷🌷🌷🌺🌺ताई तुमच्या सगळया ईच्छा पूर्ण होवोत हिच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@GAMER-we6qo2 жыл бұрын
Thank
@shobhajoshi90382 жыл бұрын
संध्याकाळी किती वाजता व्हिडिओ असतो
@priyabobade90612 жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ धन्यवाद 🙏
@madhavisarnaik87262 жыл бұрын
॥श्री स्वामी समर्थ ॥🙏🌸🙏
@ratnamalagore56522 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 ताई खरच तुम्ही जे उपाय सांगता ते खूप प्रभावी आसता तूम्हचे मनःपूर्वक धन्यवाद 🌹🌹🙏
@IndianMomSunetra2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद आपले
@surekhawagh97112 жыл бұрын
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏
@swativanshiv72672 жыл бұрын
लिंबू तेच वापरायचे का,12वेला उपाय करे पर्यंत की बदलायचे ते सांगा श्री स्वामी समर्थ,,🙏
@rachanadhotre18022 жыл бұрын
Tai khup chhan upay sangitla tumhi.
@padamakarbhosale49952 жыл бұрын
🙏🙏 SRI SWAMI SAMARTH 🙏🙏 🙏🙏JAY JAY SWAMI SAMARTH 🙏🙏
@rajlaxmisawant75482 жыл бұрын
ताई मला तुमचा उपाय चे खुप फ़ायदा होत आहे thanks mam god bless you
@rupalibhosale64142 жыл бұрын
🙏🙏Shree Swami Samarth Maharaj Ki Jai Gurudev Datta Maharaj Ki Jai Gajanan Maharaj Ki Jai Sai Baba Ki Jai🙏🙏
@funwithswarajsamruddhi23412 жыл бұрын
Shree swami samarth
@sohampednekar52732 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान तोडगे आणि उपाय खुप छान.
@sangeetasawant97032 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ🙏💕🙏💕❤️🙏💕🙏🙏🙏🙏
@vinayakmarathe25302 жыл бұрын
Shreeswami samarth mauli
@geetanjalikaranjekar42022 жыл бұрын
Thank you Tai Shree Swami Samarth shree Swami Samarth
@mangaljagdale74732 жыл бұрын
खुप खुप छान सांगितले ताई तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@priyankajadhav10572 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏
@SurprisedClownfish-de5lt11 ай бұрын
🙏💅 ताई 🌹 गण गण गणात बोते 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
@shrutiyampure91012 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई येत्या 15 व 16 ला paurnima आहे मग नक्की कोणता दिवशी हा उपाय करावं
@sindhuanavkar98802 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
@radhaujed63642 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ हे लिंबू लगेच टाकायचं का दुसऱ्या दिवशी टाकायचं
@pritidarak7702 жыл бұрын
Limbu dusarya divashi takaycha ka tyach divashi
@yashikaagawane74522 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 mi vasant maharajancha video pahile aahet ,ani ha upay kela khup farak janvaro ,pan apan je karto te श्रद्धेने kele pahije ani सबुरी hi pahije🙏
@rajeshreejadhav31952 жыл бұрын
ताई तुमचे उपाय फारच छान असतात 🙏🙏धन्यवाद
@varshabhosale82122 жыл бұрын
Jay shree swami samarth 🌸🌸🙏🙏 jay sadguru 💐💐🙏🙏
@SantoshPol-k8s4 ай бұрын
ताई तुमच्या मुळे गूरुदेव भेटले राष्ट्रीय संत डॉ विजय जी माहाराज 🙏🙏 धन्यवाद ताई
@harshaliphalsamkar93502 жыл бұрын
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹
@nirmalabhandari88032 жыл бұрын
Shree swami samarth jai swami samarth Khup chan tai sangital thanku
@suvarnasable67282 жыл бұрын
💓ताई खूप खूप धन्यवाद🙏🙏 खूप सोपा उपाय सांगितला आहे.🌹 🙏🙏👍
@varshapatil70782 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻♥♥
@sohamwakchaure31132 жыл бұрын
Thanks tai.me Aajuon konata hi todga kela nahi .pan me nakki karun bhagnar ahe .shree swami samtha,,
@vasantkadam72622 жыл бұрын
🙏ताई, दोन लिंबू कापूर भरून तळ हातात घेवून 1/2तास बसायचे आहे. त्या वेळामध्ये काय करायच. उदा. नामजप वगैरे त्याबद्दल कृपया स्पष्ट माहिती द्या.
@sangeetathorat34932 жыл бұрын
Tumhi Khup chan upay sangta tai
@Priyanshi6767-u7r2 жыл бұрын
Shree swami samarth. Chan upay sagitlat tai me nakki try karen. Thanku tai . Tumhi khup chan kam karat ahat. Swami thumch kalyan karot .
ताई...तुमचा व्हिडिओ संपूर्ण बघितला...हा तोडगा कशासाठी (फलश्रुती) करावा आणि अर्धा/एक तास लिंबू घेऊन देवाजवळ बसून काहीही इच्छा मनात न म्हणता नुसते बसायचे...मग आपली इच्छापूर्ती कशी कळेल ? प्रत्येकवेळेस नवी लिंबे घेऊन दरवेळी आपले काम झाले की पाण्यात सोडायची हे कळले.कशासाठी ,कोणत्या इच्छापूर्तीसाठी हा तोडगा करावा ? जरूर सविस्तर सांगा....धन्यवाद....
@rajanidewaskar66132 жыл бұрын
Sukhada yr question r true ? I am also confused
@ankitadighade7292 жыл бұрын
Confused
@akashkale302 жыл бұрын
Jay shree sawami samarth Maharaj
@chetanjadhav17292 жыл бұрын
ताई.मी बाहेर म्हणजे भाड्याने घर घेऊन राहत आहे मग हा उपाय तिथेकेला तर चालेल का plz सांगा मी तुमच्या रिप्लाय ची वाट बघते ..श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ
@स्वामीसमर्थ-ट3न2 жыл бұрын
Ho mla pn sanga
@meenagangode78012 жыл бұрын
मला पण सांगा
@shradhalahane5462 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान उपाय सांगितलात ताई खूप खूप धन्यवाद ❤🌹🙏🏻🙏🏻
@deepsnaik82692 жыл бұрын
लिंबू फक्त हातात घेऊन बसणे बाकी मंत्र वैगरे काही बोलयचे नाही का
@SoSweetKitchenByBhartiSharma2 жыл бұрын
Same query
@ashupatil29242 жыл бұрын
माझा प्रश्न पण हाच आहे
@morerupali20002 жыл бұрын
same query
@varshas3452 жыл бұрын
Ho fakt limbu gheun basaychay Mala doubt ahe kiti vajta karaych?
@JyotiSharma-ox8ce2 жыл бұрын
Jay jay swami smarty shrre swami smarth tai
@anilmahajan14692 жыл бұрын
लिंबू हातात घेऊन मनात काय इच्छा बोलायची का? किंवा कुठला मंत्र म्हणायचा का? 💐🙏
@IndianMomSunetra2 жыл бұрын
Nahi
@anilmahajan14692 жыл бұрын
@@IndianMomSunetra खूप खूप धन्यवाद लगेच रिप्लाय दिल्याबद्दल 💐💐🙏🙏
@madhumatiandrade9992 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@viijayrajcreations78472 жыл бұрын
नमस्कार, ताई..तुमचे उपाय मस्त असतात...👌 पण,,,, कमीत कमी सर्वानी like केलेल्याना "धन्यवाद" म्हणून तरी रिप्लाई दया....कारण तुम्ह8 सर्वंनाच आवडता.. सर्वजण तुमच्याकड़ून रिप्लाई ची अपेक्षा करतात....अणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला सुध्हा आमच्याकडुनच..लाइक शेअर sabascribe ची अपेक्षा असतेच ना....मग तेवढं तरी करी करा.... जे विवेर्स ने तुम्हाला रिप्लाई करायला सांगतात त्याना तुमच्या बध्धल कीती आपुलकी वाटतअसेल विचार तरी करा........plz सर्वाना खुश ठेवा.. माझा जीबात राग मानू नका. तुम्ही मला बहिणी सारख्या अहात.🙏🙏 अणि तुमच्या सारखी बहिण सर्वाना हवी..🙂🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ..
@piyushapandav74262 жыл бұрын
Taie ha upay mi gharatil etar sadsyasathi karu shakte ka
@nilimaranate75792 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.. खूप छान सांगितले ताई. धन्यवाद
@patilnandini4224 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@laxmanshinde34312 жыл бұрын
संतान प्राप्ती व्हावी या साठी उपया सांगा engal no असेल तर सांगा लग्नाला 16वर्ष झाली ताई pleas reply Daya .... Tai
@smitajadhav5202 жыл бұрын
खूप छान ताई उपाय सांगितलं मी करून बघणार आहे thank you ताई
@harshmohite25122 жыл бұрын
Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️🌺🌹🌷
@pratibhavichare58162 жыл бұрын
ताई साधा उपाय पण सहज करता येईल असा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
@saralaskitchen71472 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@anitaparkar63482 жыл бұрын
🙏धन्यवाद ताई मी नक्कीच करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🚩
@malanchaudhary28372 жыл бұрын
क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ताई
@madhavikadam32312 жыл бұрын
ताई हे लिंबू फक्त घेऊनच बसायचं का.....काही मंत्र वगेरे नाही ना म्हणायचं....आणि ताई हे उपाय करताना खुर्ची वर बसल तर चालत का की मग देवाच्या समोर बसायचं खाली बसल तर चालेल का
@IndianMomSunetra2 жыл бұрын
Mantra nahi kahi.kuthehi basa
@madhavikadam32312 жыл бұрын
@@IndianMomSunetra तुम्ही रिप्लाय देता हीच खूप मोठी गोष्ट आहे ताई....श्री स्वामी समर्थ
@madhavikadam32312 жыл бұрын
ताई माझा नवरा खूप चीड चीड पना करतात मुलांवर चिडणे....घरात आल सरळ बोलायचं नाही....काही सांगितल की ऐकायचं नाही....काही मागितल की द्यायचं नाही.....खूप त्रासातून जाते मी ताई....गेली 15 वर्ष सहन करते.....चार दिवस चांगले.....रहातात...6..6...महिने बोलत नाही सरळ काय होत त्यांना मला नाही माहित... संशय घेणे पाहिजे तस् बोलणे खूप वाईट वाटत हो ताई.....ह्या वर काही उपाय असेल तर प्लीज मला सांगा.....स्वामींनी च पाठवल आहे तुम्हाला आमच्या साठी ...
@prashantshenai16902 жыл бұрын
खुप छान श्रीस्वामी समर्थ
@rajashrikhadde62022 жыл бұрын
@@madhavikadam3231 स्वामींचे साराम्रत पोथीचे रोज 1 अध्याय वाचा हळू हळू सगळे व्यवस्थित होत जातो श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@shobhadeore54472 жыл бұрын
ताई मी तुमचे सगळे विडीओ बघते मला खुप आवडतात
@madhurabarde38142 жыл бұрын
Thanks tai mi tumche sarva upaya karte tai positivity khoop mahatvachi ahe shree swami samartha
@IndianMomSunetra2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद आपले
@sudhendukumaryadav33752 жыл бұрын
वैशाली, मला याची खूप जरुरत आहे.मी हे नक्की करेल.जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏