किती सुंदर बोलता आपण आपला आदर्श सर्वांनी घ्यावा अश्या तुम्ही आहात तुम्हाला माझा मनापासून धन्यवाद
@anujbhonde74999 ай бұрын
🙏
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
🇵🇾जयहिंद 🚩 शहिद जवान लाखात एक असतो. आणि त्याची पत्नी दहा लाखात एक असते. आपले हे भावनिक वाक्य ऐकून डोळ्यात पाणी आले.
@anujbhonde7499 Жыл бұрын
🙏🇮🇳
@swarajarts3205 Жыл бұрын
खूप छान विचार मांडले आहेत समाजात कार्यात तुमची प्रगती हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुम्ही फार great आहेत अंबिका ताई
@anujbhonde74999 ай бұрын
🙏
@vaishupramod2020 Жыл бұрын
खूप सुंदर विचार .... डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ... खऱ्या अर्थाने एक आदर्श विरपत्नी आहात... तुमचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत... तुम्ही आमच्यासमोर नेहमीच एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून राहाल ..grand salute अंबिका ताई🙏..... from vaishnavi Bhand..
@anujbhonde7499 Жыл бұрын
Thanks dear ❤
@sanjaynalawade55414 ай бұрын
वैष्णवी खुप छान लिखाण खुप छान संदेश.
@prachibehere1074 Жыл бұрын
अंबिका ताई तुमचे खूप कौतुक. मी पण एक वीरपत्नी आहे. आम्ही लग्नानंतर २१ वर्ष लांब राहिलो. कधीच एकत्र राहतात आले नाही. तुम्हाला सलाम.
@anujbhonde7499 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई आणि तुम्ही कुठे असता व मला नंबर पाठवा बोलु आपण कारण आपण सगळ्यांनीच एकमेकांसाठी आहोत
@deepaliadhav2734 Жыл бұрын
ताई ग्रेट 👍👍 जय हिंद
@suvarnasavagave2339 ай бұрын
खूप छान ताई सलाम ❤
@LaxmanJunjar Жыл бұрын
खूप सुंदर ताई
@narayanraut8217 Жыл бұрын
शाबास ताई, विरपत्नी शोभताय🇮🇳🙏
@anujbhonde74999 ай бұрын
🙏
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
🇵🇾जयहिंद🇵🇾 आपण आपल्या शहिद पतीमुळे तिरंगा हातामध्ये धरायच्या पात्रतेच्या आहात. आपले हे वाक्य आपले देशप्रेम व आपले धाडस दाखवून देते.
अंबिका ताई मी आपली मुलाखत आध्यत्मिक भावनेतून श्रवण केली . आता मला खऱ्या अंबिकेचा दर्शन झालं .असा भास होतो . माझ्या भावनेतून तुम्ही कलियुगातील अंबिका आहात .कलियुगातील परमार्थ आणि अध्यात्म तुमच्या मध्ये ओतप्रेत सामावलेलं आहे .तुम्हाला ज्येष्ठ नागरिक पामराचा मानाचा मुजरा . जयहिंद रामकृष्ण हरी
@anujbhonde74999 ай бұрын
🙏🙏🇮🇳
@anujbhonde74996 ай бұрын
🙏🇮🇳
@gitamane1119 Жыл бұрын
जय हिंद ताई
@laxmanbankar Жыл бұрын
खुप सुंदर ताई Jai Hind 🇳🇪🇳🇪
@anujbhonde7499 Жыл бұрын
🙏🇮🇳
@baldevwankhade9866 Жыл бұрын
आपण धन्य आहात कारण वाईट सुद्धा ऐकून घेतले परंतु ते मनात घट्ट धरून ठेवले नाही.म्हणजे त्यांचं वाईट विचार त्यांना परत फेड केले. म्हणून आपणास धन्यवाद
@surekhapuranik5874 Жыл бұрын
ताई खूप धैर्य वान आहे छान आणि स्पष्ट बोलते सलाम आहे तूला
@anujbhonde74999 ай бұрын
🙏🇮🇳❤️
@rajshrimahajan73944 ай бұрын
सैनिक सिमेवर लढतात म्हणूनच आम्ही सुरक्षित आहोत सलाम स्त्रीशक्ती ला
@रामकृष्णहरीमाउली-ङ5ग Жыл бұрын
अभिमान वाटतो ताई तुमचा
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
🇵🇾🚩जयहिंद🚩🇵🇾 अंबिकाताई आपले प्रत्येक वाक्य एक नवचेतना देणारे विचार करायला लावणारे आहे.
@Aarti-d2v Жыл бұрын
अंबिका ताई सलाम तुमच्या जिदीला.🇮🇳🙏(राणीताई पुणे )
@anujbhonde7499 Жыл бұрын
🙏🇮🇳
@snehalatajagtap45956 ай бұрын
वीर पत्नी सौ. अंबिका ताई, जयहिंद! आपल्या त्यागाला, धैर्याला सलाम. इतर वीर पत्नींच्यापुढे आपण खूप मोठा आदर्श आहात. आपण समाजासाठी जे कार्य करत आहात ते अतुलनीय आहे. जयहिंद!
@Pramilaganeshwagh26896 ай бұрын
वीर पत्नी अंबिका ताई भोंदे खरेच तुमच्या त्यागाला, कार्याला सलाम..मलाही खूप स्वभिमान आहे मी एक सैनिक पत्नी आहे 🇮🇳
🚩🇵🇾 जय जवान जय किसान 🇵🇾🚩 पूर्वी एक म्हण प्रचलित होती. सकाळी सकाळी पूर्णागिणी महिलेचे तोंड बघू नये. कारण काय ? तर पूर्णागिणी महिला असो किंवा अर्धांगिनी महिला असो त्यांनी जर कपाळावर कुंकू लावले नाही तर त्यांचा चेहरा विद्रूप दिसतो. प्रसन्न दिसत नाही म्हणून पूर्वी ही म्हण प्रचलित होती. ही म्हण नाहीशी करावयाची असेल तर सर्व विवाहित महिलानी ( अर्धांगिनी आणि पूर्णागिणी ) कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करूनच समाजात वागावे म्हणजे कोणी असे वेड्यावाकड्या म्हणी तयार करणार नाही.
@shobhapatil8287 Жыл бұрын
आभीमान वाटतो ❤
@yamunadhavana5740 Жыл бұрын
Jay hind jay bharat
@shhjnnjikhe4249 Жыл бұрын
Jay hind
@BharatiArdalkar Жыл бұрын
I proud of you mrs Ambika (veer patni)
@anujbhonde74999 ай бұрын
🙏🇮🇳
@manishakale9052 Жыл бұрын
Khrch Tai khup chan maze pan Mister Army madhech Ahe bhart mata ki jay
@latakaware2653 Жыл бұрын
Great
@anujbhonde7499 Жыл бұрын
🙏🇮🇳
@karuna6140 Жыл бұрын
ग्रेट ताई 👍 मी पण एक सैनिक पत्नी आहे. आणि मी फक्त दोन वर्षे सोबत होते जम्मुला. आणि अशी परिस्थिती मी खूप जवळुन अनुभवलीय कारगिल च्या वेळी मला घरी आणून सोडले. तेव्हा रोज माझी मुल आणि मी खूप वाईट दिवस काढले आणि माझी मुलगी त्या धास्तीने आजारी पडली आणि त्यातून ती वाचु शकली नाही.😢 प्रत्येक सैनिक पत्नी चे अनुभव 😢😢😢
@anujbhonde74999 ай бұрын
🇮🇳🙏🥲
@karuna61409 ай бұрын
@@anujbhonde7499 🙏
@manishagarkar3299 Жыл бұрын
अंबिका ताई सलाम तुमच्या जिद्दी ला 😢
@jyotijadhav9513 Жыл бұрын
Tai khup bhal mil mla mi pn vir patni ahe mla ek mulga ahe tai
@anujbhonde7499 Жыл бұрын
🙏🇮🇳 मनापासून धन्यवाद ताई अहो पण तुम्ही कुठे राहतात आपण बोलुयात कारण आपणच आहोत एकमेकांसाठी सदैव काळजी घ्या
@sheelachole63834 ай бұрын
Salut tai
@prasadjadhav32069 ай бұрын
I proud of you tai ❤
@harichandargade38975 ай бұрын
ɢʀᴇᴀᴛ ᴛᴀɪ
@rahuljagtap92648 ай бұрын
Jay Hind
@SadhanaMetkari8 ай бұрын
वीर पत्नी अंबिका ताई सलाम स्त्रीशक्ती ला
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
🇵🇾🚩वंदे मातरम🚩🇵🇾 समाजातील कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कार्याबद्दल दिला जाणारा पुरस्कार स्विकारायला ती व्यक्ती स्वतः हजर असते. ती व्यक्ती आनंदाने पेढे वाटून पुरस्कार स्विकारते. परंतु आपण केलेल्या पराक्रमाचा कर्तृत्वाचा शौर्याचा पुरस्कार हा त्या व्यक्तीच्या पाश्चात त्यांच्या पत्नीला स्विकारावा लागतो. ती व्यक्ती म्हणजे 🇵🇾 🚩शहिद जवान. 🚩🇵🇾 शहिद जवानाची विरपत्नी डोळ्यातील आसवांच्या धारासह जड अंतकरणाने पुरस्कार स्विकारते. याला म्हणतात त्याग,देशसेवा,देशप्रेम जयहिंद.
@VEERGATHAFOUNDATIONINDIA Жыл бұрын
अप्रतीम प्रतिक्रिया धन्यवाद 🇮🇳🙏🚩
@samikshavlogs174710 ай бұрын
Aai mhanto me tula great ahe tu ❤❤❤
@anujbhonde74999 ай бұрын
🙏🇮🇳❤️
@anujbhonde74999 ай бұрын
मनापासून धन्यवाद बाळा 🙏❤️🥰🇮🇳
@prathamchavan75126 ай бұрын
🎉chan tai😢
@sunitasankpal61677 ай бұрын
Shree Swami Samarth mauli bless you tai 🧿🙏🙏 me pan Fuji chi wife aahe Fuji cha jivan samju shkte 🙏🙏
@najneenshaikh2391 Жыл бұрын
I am proud of you Ambika😭
@sadnajadhav4504 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏😔😔😔
@thakursadanand8559 Жыл бұрын
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@anujbhonde7499 Жыл бұрын
🙏🇮🇳
@vrushalipatil1583 Жыл бұрын
I proud you tai
@shalandikkar9769 Жыл бұрын
अंबिकाताई तुमचं कौतुक करावं. तेवढं कमीच आहे. धन्यवाद
@hajaresantosh329 Жыл бұрын
आमचे पाहुने पिंपळगाव माळवी
@anujbhonde7499 Жыл бұрын
🙏🇮🇳हो असेल ना भाऊ तुम्ही चिंचोडी पाटीलचे आहेत का माझे भाचे आहे हजारे दिपक
@hajaresantosh329 Жыл бұрын
@@anujbhonde7499 दिपक आकाश
@hajaresantosh329 Жыл бұрын
@@anujbhonde7499 काय चाललंय
@raniparasnis8832 Жыл бұрын
🙏🙏
@rupalipatil4614 Жыл бұрын
Great Tai🫡🫡
@arnavshinde8415 Жыл бұрын
सैनिक अमर म्हणतात आणी बायको ला विधवा म्हणतात ते थांबल पाहिजे बायका च जबाबदार आहे
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
विधवा स्त्रि एक विवाहित स्त्रि आहे. तीला विधवा न म्हणता सौभाग्यवती म्हणा कारण पुरूष जर पत्नीवारल्यानंतरही कायमस्वरूपी श्रीमान असेल तर विधवा स्त्रि हिसुध्दा सौभाग्यवतीच आहे. हळदीकुंकू लावून तीला सन्मानाची वागणूक द्या.
@sanjaynalawade55412 ай бұрын
सैनिकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या पत्नीला विधवा म्हणत नाहीत. विरपत्नी आणि पूर्णागिणी असे म्हणतात. विरपत्नी आणि पूर्णागिणी महिला ही विवाहित महिला असल्यामुळे ती आयुष्यभरासाठी सौभाग्यवती/ पतीव्रता आहे. म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या हस्ते करावी.