2 तासात कितीही मोठ झाड नष्ट होईल करा हा उपाय|may june pike|unhali pike|tree,boundry,farm,money,new

  Рет қаралды 935,843

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

त्रास देणारा शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा|may june pike|उन्हाळी पिके|बांध वाद|farm law
शेतकऱ्याला कायमस्वरुपी उत्पन्न देणार नविन फायदेशीर पिक|may june pike|उन्हाळी पिके|,market,bhedwal
मालामाल करणारे एप्रिल व में मधील ही पिके .which crop is best for April and may .
#कालिंगड पाहिले 15 दिवस , #कालिंगड खत नियोजन , #कालिंगड साठी लागणारे फवारणी , #रोज 200 गाडी कालिंगड खपते वाशी मार्केट. ,
गर्मी में कौन सी सब्ज़ी लगाएं | Garmi me konsi sabji lagaye | dhaniya ki kheti | Kaddu ki kheti
Garmi mein konsi sabji lagaye , Garmiyon me lagai jane wali sabjiyan , Garmi ki kheti , Garmi me kaun si sabji lagaye , Garmi me konsi kheti kare , Garmi mein konsi sabji ki kheti kare , Garmi me dhaniya ki kheti , Dhaniya ki kheti , Garmi me kaddu ki kheti , Desh Ki Jaan Hamare Kisan , April me konsi sabji lagaye , Kaddu or dhaniya ki intercropping , Dhaniya or kaddu ki mishrit kheti , Dhaniya seed ki best variety , Kaddu ki top variety , Summer vegetable ,
उन्हाळ्यामध्ये कोणते पीक घ्यावे | उन्हाळ्यात लाखोंचे उत्पन्न देणारे 5 पिके | Unhalyat konti pike
2 महिन्यात येणारी पिके , kami kalavdhit yenare pik , krushimitra vishal , unhali pike in marathi , unhali pike konti , unhalyat konte pik lagvad karavi , उन्हाळी पिके , उन्हाळी पिके कोणती , उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावी , उन्हाळ्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , कमी कालावधीत येणारे पिके , टरबूज लागवड माहिती , टोमॅटो लागवड माहिती , फेब्रुवारी मध्ये कोनते पीक लावावे , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , माला माल पिके , मालामाल पिके ,
मार्च व एप्रिल महिन्यातील मालामाल पिके/उन्हाळी मालामाल पिके/unali malamaal karnari pk/unali pike
जानेवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील मालामाल पिके , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , एप्रिल महिन्यातील पिके , मालामाल पिके , उन्हाळी कोणत्या पिकाची लागवड करावी , भुईमूग लागवड उन्हाळी , टोमॅटो लागवड , काकडी लागवड , कोथिंबीर लागवड , मिरची लागवड , वाटाणा लागवड , खरबूज लागवड , कलिंगड लागवड , टरबूज लागवड , उन्हाळी पिके , उन्हाळी पीक ,
आता भाजीपाला महागणार/ata bhajipala mahagnar,kamva lakho/ #summercrop #unhalipik #kothimbir #sambhar
shetakari , kothimbir , sambhar , maka , corn , unhali maka , उन्हाळी पीक , उन्हाळी मका , मका शेती , कोथिंबीर , सांभार , उन्हाळा शेती नियोजन , पीक पाणी , सातबारा , Sheti , kothbir lagvad , कोथिंबीर लागवड , bhajipala
Bhendwal Prediction: पाऊस अन् पीकपाण्याचा अंदाज, भेंडवळ घटमांडणी काय सांगते? Buldhana
बुलढाण्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळ
भेंडवळ घटमांडणीतून वर्तवण्यात आला अंदाज
अंदाजावरून शेतकरी करतात पीक-पण्याचं नियोजन
हवामान ते राजकारण,भेंडवळ घटमांडणीत अंदाज
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर |
#ऊसशेती
#खोडवाऊस
#ऊसखतव्यवस्थापन
#मुलाखत
#ऊस
कमी खर्चातील ऊस व्यवस्थापन | शेतकऱ्याचे नियोजन बघून थक्क व्हाल..! | मुलाखत
सर्वात मोठी बातमी 🔴 पंकजा मुंडे यांचा मोठा गौप्यस्फोट | पंकजा मुंडे
#राजकीयघडामोडी #पंकजामुंडे #ठाकरे #शिंदेगट #शिवसेना #मराठीबातम्या #बातम्या #टीव्ही9मराठी #बातमी_२४_तास #लोकमत
शेतीमध्ये चमत्कार केला या नविन जुगाडाने|may june pike|उन्हाळी पिके|market|sharad pawar resign,update
2 तासात कितीही मोठ झाड नष्ट होईल करा हा उपाय|may june pike|unhali pike|tree,boundry,farm,money,new

Пікірлер: 303
@ganeshmali2464
@ganeshmali2464 Жыл бұрын
शेताचा बांधावर जास्त झाड पण पिकाला ऊन लागु देत नाही व उत्पन्न घटते... माझा बांधावर निमचे खुप झाडय पण दर वर्षी छाटून घेतो पण तोडण्याची हिम्मत होत नाही कारण शिवार बोडका होईल... एक झाडाला वाडायला दहा वर्ष लागून जातात... व निसर्गाचे रक्षण करणं शेतकरीचे जिम्मेदारी आहे कारण मान्सून चांगला व्हावा तर झाड लावा..
@RameshJadhav-cf9cn
@RameshJadhav-cf9cn 5 ай бұрын
Zadanmule vatavaran thand rahate. Bharat desh red zone madhe aahe. Sarvatra tapaman 44° chya pude aahe. Hai asaech chalale tar lok ushmaghatane rastyavar maratil. Tyamule zade lava pan tihi Bharatiya. Nimb, vad, pimpal, umbar, palas, kadamba ashi anek ahet. Velevar jagrut vha. Nantar aplya hatat kahich nasel. Pratyek gost sarkar ne karavi hi pravrutti soda. Samajache apan ek bhag ahot yachi janiv teva.
@jalindarshinde7496
@jalindarshinde7496 Жыл бұрын
हा उपाय निसर्गासाठी घातक आहे. 😘
@bhanudasgarde2920
@bhanudasgarde2920 Жыл бұрын
छान माहिती दिली असून काहीनी त्यावरती टिका केली आहे पण त्यानी पहिलेच सांगितले आहे की एक अनावश्यक झाड नष्ट करणार असल्यास दोन दुसरी झाड अगोदर लावा ,,आणि शेती करत आसताना बांधावर आशी अनेक झाडेझुडपे आसतात की ती शेतीला अडचणीची ठरत असून ते नष्ट करण्यासाठी हा चांगला ऊपाय आहे
@chhaganlalbamburde6782
@chhaganlalbamburde6782 5 ай бұрын
खूप छान उपाय सांगितल्या बद्दल धन्यवाद
@GajananWaragane-q4u
@GajananWaragane-q4u Ай бұрын
धन्यवाद साहेब बांधावर विनाकारण वाढलेल्या बोर, कव्हरी , बाभळीची झूडपे दरवर्षी तोडुन पण उगतातच चांगला पर्याय आहे
@avinashsarode3805
@avinashsarode3805 10 күн бұрын
Sir hing aani solt che misran taklya nanatar tyavarti mati takli tar chalel ka
@djfire2845
@djfire2845 6 ай бұрын
Gharachya bhitivar pimpal ch jhad ahe kitipan kaple jast phutva hote... Sanga upay success hudya
@pradip......9352
@pradip......9352 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ. हे फक्त शेतकर्यालाच माहिती आहे किती त्रास होतो .....
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 10 ай бұрын
माझ्या विहिरीत खूप वर्षापासून उंबराचे झाड निघाले आहे. खूप उपाय केले पण झाड वारंवार निघत आहे. एक तर हे झाड विहीर बांधकाम कमकुवत करत आहे ,दुसरे म्हणजे यावर विविध पक्षी घरटे करून राहतात व त्यांचे मल मूत्र विहिरीत पडते .त्यामुळे हे पाणी पिता येत नाही. हा ड्रिलचा उपाय मी नक्की करणार. धन्यवाद.
@abhijeetchakave9908
@abhijeetchakave9908 Жыл бұрын
Khup छान माहिती असाच निसर्ग संपवा
@amoldhadve07
@amoldhadve07 Жыл бұрын
Jo sheti krto ..tyala ch tras mahit aahe... khup changla video aahe
@sanjaykale1563
@sanjaykale1563 5 ай бұрын
वाईट गोष्ट सर्वाना माहीत आहेत. चांगल्या गोष्टी सांगा.
@ramdere5196
@ramdere5196 Жыл бұрын
Chan mahiti dhanýwad
@satishnahate6301
@satishnahate6301 Жыл бұрын
बरोबर आहे काटेरी झुडूप बांधावर खुप झाले आहे
@vijaypattanshetti7109
@vijaypattanshetti7109 Жыл бұрын
विहीर, पूल याठिकाणी अनावश्यक झाड काढायला हा उपाय वापरायला हरकत नाही. पण नैसर्गिक झुडपे अशा प्रकारे नष्ट करू नका.
@Shubhangisamare
@Shubhangisamare Жыл бұрын
10/5/2023 5:23 pm मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद सर
@shaikhanis6554
@shaikhanis6554 Жыл бұрын
Boho bhari upay aahe
@akashraner5638
@akashraner5638 Жыл бұрын
रामकृष्णहरि विठ्ठला वारकरी अलंकार पाथरी जिल्हा परभणी
@shrilights2785
@shrilights2785 Жыл бұрын
Aapan setakarich aahat tar, aapan vichar kara na, te kay bolayat ki 1 zad kadun 2 zade lava , mag kay harkat aahe , niropayogi zad kadayala
@sujatakhadse5620
@sujatakhadse5620 10 ай бұрын
Amhi jaga ghetli tevha 2 jhade todli..pan natar 70 jhade lavali 50 mothi jhade lavli tase chhoti jhudupa sarkhi20 ek jhade lavli.3 varshyat jhade changli jhalit..khup anand vatato baghayla.pakshyancha kilbilat savali anagan bharun mast disat.gavat sahsa nako asleli jhad me hatanech kadhte ..thodya pramanat bhajya lavte..phule mast je kaay ahe te mala swatala anand denar ahe.majya yete jhadanchi kalji ghayala..jhade lava jhade jagva.
@vinayaknagaonkar6741
@vinayaknagaonkar6741 2 ай бұрын
Save trees they'll save us save earth 🌍
@subhasbhamare6100
@subhasbhamare6100 Жыл бұрын
नमस्कार जि राम श्रीराम जि
@kalyanjambhale9413
@kalyanjambhale9413 8 ай бұрын
माझ्या विहीरीच्या काठी पिंपळाचे झाड आहे ,ते नष्ट करण्यासाठी हा उपाय चालेल का ?
@ajitdhamanaskar7427
@ajitdhamanaskar7427 Жыл бұрын
It's a Nature Jihad!!
@MahadevTavadare
@MahadevTavadare 9 ай бұрын
Nice Idea
@BalasahebYadav-ee6pp
@BalasahebYadav-ee6pp 4 ай бұрын
1च नंबर
@rajivkhillare4577
@rajivkhillare4577 Жыл бұрын
अधी आपल्या सारख्या नीच लोकांना निसर्गाने संपवलं पाहिजे..थोड्या पैशासाठी निसर्ग ऊद्धवस्त होण्याचे सल्ले देत आहेत.
@SohamYT717
@SohamYT717 Жыл бұрын
Kateri zhade sangato to changale zhade lava sangato
@rajivkhillare4577
@rajivkhillare4577 Жыл бұрын
@@SohamYT717 असे व्हीडीओ बनवून सल्ले देण्याची गरज आहे का?
@latishchaudhari3761
@latishchaudhari3761 Жыл бұрын
Rajiv khillare, Tumhi nakkich shetkari nasnar
@sachinraut7940
@sachinraut7940 Жыл бұрын
Ho n हे शेतकरी नसणारच
@sachinraut7940
@sachinraut7940 Жыл бұрын
शेतकऱ्याला किती त्रास असतो हे कुठं माहिती ahe
@pratibhakulkarni2996
@pratibhakulkarni2996 6 ай бұрын
आमच्या घराच्या आजूबाजूला मोकळी जागा आहे तिथे खूप झाडं आले आहेत आम्हाला त्याचा त्रास होतो या उपायाने ते झाड जातील का
@RameshJadhav-cf9cn
@RameshJadhav-cf9cn 5 ай бұрын
Nisargat vaya janare, bin kamache ashi ekhi vastu nahi. Fakt tyacha upyog aapalyala mahit nasato itkech.
@KARINABADOLE-li9xb
@KARINABADOLE-li9xb Жыл бұрын
Mazya setamadhe kateri zade ahet tyanche pasun khup tras hoto tyanna charda budapasun todle mule khodun kadhale taripan futawe yet astat tyanna nashta Karne ata mala soiche honar ha video banvilyabaddal tumche abhar manto
@sagarkolhe6548
@sagarkolhe6548 11 ай бұрын
Je shetkri ahe na tyaja sati ha video khub use full ahe je sheti nahi krt na tyani faltu dok lau nka ya ekda sheta madhe kiti lakho rupees nukasa hote samjnar
@janardanhase9847
@janardanhase9847 Жыл бұрын
शेतात वेल आहेत,त्या वेलांना खाली जमिनीत रतळ्यासारखे कंद आहेत ते जमिनीत दोन/अडीच फुटावर खोल आढळतात.यामुळं शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. कृपया वरील उपायांनी या वेलाचा नाश होईल का? क्रुपया मार्गदर्शन व्हावे
@muktarshaikh7041
@muktarshaikh7041 9 ай бұрын
Hcl kiti ml sodayache eka मुळीवर
@rupssweetdream
@rupssweetdream Жыл бұрын
अतिशय होपलेस थॉट आणि निगेटीव्ह व्हिडिओ
@vanrajshamkule1566
@vanrajshamkule1566 Жыл бұрын
वरील विडीओ कोणत्याही प्रकारची झाडावर हानी पोहोचवणारा असला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर असणार्‍या काटेरी झाडे झुडपे किंवा अनावश्यक असलेल्या झाडांना नष्ट करीत असेल तर चुकीचे काय आहे काटेरी झुडपांनी मुळे शेतकऱ्यांना काय हानीआणि आणि नुकसान पोहोचतो ते त्यांनाच माहीत
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे
@ashokdahiphale646
@ashokdahiphale646 Жыл бұрын
एवढा वेळ शेतकऱ्यांकडे असतो का तुम्ही 10/ रुपयात हे होईल का आणी झाडाची मुळे शोधायला मजुर कुठुन आणायचे असे बावळट उपाय सांगण्यापेक्षा तुम्ही मला भेटा तुमचा फोन नं द्या तुम्हाला मी आमच्या शेतावर घेउन जातो तुम्हाला दीवसभर ते काम देतो संध्याकाळी तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा
@SubhashPardeshi-bu7hw
@SubhashPardeshi-bu7hw Жыл бұрын
Sara.zhade.mahatvachi.astat
@taramarathe1635
@taramarathe1635 Жыл бұрын
पण् सर या झाडांच्या शेजारी असलेली दुसरी झाडें हि मरतील का....?? तसेच ती जागा उपजत राहील का...??कारण घराचा परिसरात झाडे लावली आहे पण् मुळ भिंतीत जायला लागले आहेत...
@prasadlakade8558
@prasadlakade8558 Ай бұрын
खूप छान माहिती आहे. भावकी ने मला खूप त्रास दिला सामाईक रस्ता मध्ये झाड आहे आणि माझे घर शेवटी आहे मला घरापर्यंत गाडी घेऊन जाता येत नाही. हा उपाय कठोर आहे पण समाजात यापेक्षाही विषारी माणसे आहे .
@yourajshinde-fp5fd
@yourajshinde-fp5fd Жыл бұрын
Zale Lavaca Sikav yedy dokyvar padlay ka
@Subhashpatil-ix2pr
@Subhashpatil-ix2pr Жыл бұрын
अरे असे कसे बोलता नीच वैगेरे हे शब्द शोभत नाहीत माझ्या शेतात घरांच्या भिंतीत बरेच वेळा तोडुन सुध्दा झाड निघतच आहे अशा कामी कीती चांगले औषध आहे आणी त्त्यांनी सांगीतले पन आहे की यक झाड तोडाल तर दोन झाडे लावा 😊
@nivruttiNavale-fi3tb
@nivruttiNavale-fi3tb 11 ай бұрын
माझे विहिरीत एक झाड उगले आहे ते कसे नष्ट करता येईल
@shyamwaghe7811
@shyamwaghe7811 7 ай бұрын
राऊंड अप फवारा
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
अशी कामे ग्रामपंचायतीच्या परवानगीने ग्रामपंचायती कडूनच झाली पाहिजेत असा नीच सल्ला देणा-यावर कारवाई झाली पाहिजे.
@AnilKumar-db7tc
@AnilKumar-db7tc Жыл бұрын
Tu sheti kar mhnje kalel.
@vikaskurhade8451
@vikaskurhade8451 Жыл бұрын
Tyane 4 jhade pn lavayli sangitli aahe nusat title bgun kahi pn bhuku nka
@Arnits_moments_
@Arnits_moments_ Жыл бұрын
Jevha boriche kate hatat payat ghusatil na tevha tond aapoaap band hoil
@gaurav5544
@gaurav5544 7 ай бұрын
10000/- mahina hai to batayiye karodpati kaise bane ?
@sampatnikhade418
@sampatnikhade418 9 ай бұрын
रुक्ष वल्ली आम्हां सगे सोयरे .
@sushilkshirsagar1976
@sushilkshirsagar1976 6 ай бұрын
Congress che gavat marnyasathi upay sanga
@mahadevgawande9779
@mahadevgawande9779 Жыл бұрын
अरे भाई किसी ना किसी पेड़ का कुछ तो वजूद होगा ❤
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 11 ай бұрын
घराचे भिंतीत,पुल,विहिरीत वडाचे /पिंपळाचे झाड उगवलं तर हा उपाय करुन जरुर पहावा.चांगला उपाय आहै.
@dev_ProudlyIndian
@dev_ProudlyIndian Жыл бұрын
लवकरच कायदा करायला लावणार आहे की ज्या शेतकऱ्याच्या बांध्यावर कमीत कमी एकरी 5-10 झाडे नसतील तर त्यांचे सर्व अनुदान, पेंशन व सर्व सुविधा बंद कराव्यात
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Жыл бұрын
तुम्ही व्हा की शेतकरी
@rashidmulani1293
@rashidmulani1293 Жыл бұрын
शेतकऱ्यांनीच काय उक्ता घेतला आहे का ?उलट जे कार्बन उत्सर्जन करणारे कारखाने आहेत त्यांना कार्बन उत्सर्जन केल्यामुळे टॅक्स लाऊन प्रती झाड प्रमाणे शेतकऱ्याला ते पैसे दिले पाहिजेत.
@dev_ProudlyIndian
@dev_ProudlyIndian Жыл бұрын
@@rashidmulani1293 पैसे घेऊन समस्या सुटणार आहे का?? राहिला प्रश्न उक्त्याचा तर नका लावू, मग बसा बोंबलत आणि म्हणा आमच्या इथे पाऊस कमी का पडतो म्हणून
@satishujawane3767
@satishujawane3767 Жыл бұрын
तुम्ही शेतकरी आहेत की कुंडीत झाड लावणारे वृक्ष प्रेमी
@AnilKumar-db7tc
@AnilKumar-db7tc Жыл бұрын
Tuzya tar.......
@pramoddeshmukh317
@pramoddeshmukh317 Жыл бұрын
सध्याच्या ग्लोबल वार्मिंग च्या परिस्थितीत झाडं लावण्याची गरज आहे.आहे ती संपवण्याची नाही. नाहीतर निसर्ग आपल्याला एक दिवस संपविल्याशिवाय राहणार नाही. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पाठविण्याची खरी गरज आहे झाडे नष्ट करण्याची नाही
@pavandombe347
@pavandombe347 Жыл бұрын
Tumchi aardhi pagar dya mg zade lavayla
@prakashdeshmukh791
@prakashdeshmukh791 Жыл бұрын
काय मिळणार तुम्हाला भाऊ अशी घातक माहिती देवून?
@marotikamble4227
@marotikamble4227 10 ай бұрын
Like. Yavatmal
@प्रल्हादपाटकर
@प्रल्हादपाटकर Жыл бұрын
❤😂🎉😢😮 प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे संत तुकाराम महाराज जाड्यात जीवन आहे थोडा विचार करून व्हिडिओ ही माहिती टाकत जा
@shivdasshinde3561
@shivdasshinde3561 6 ай бұрын
Ok.....
@sandipangne8135
@sandipangne8135 11 ай бұрын
खरोखरच अडचण असेल तर परवानगी लोकल अथॉरिटी ची घेऊन तोडा मुळे जेसीबी ने कडून टाक विष प्रयोगअघोरी उपाय नको झाडे हे आपले जीवन आहे
@atmaramaher4145
@atmaramaher4145 11 ай бұрын
भाऊ झाडे वाढवायला खूप दिवस लागतात तोडायला काही तास नाही लागत झाडे लावण्याचे सल्ले द्या झाडे तोडण्याचे सल्ले नका देऊ आमच्या परिसरात 2014 ला गारपीट झाली होती तर मोठाले झाडांचे जे होते त्या झाडांच्या आसपास गारा पडल्या नाही
@kishorpatil-qj2yz
@kishorpatil-qj2yz Жыл бұрын
5 रुपयात तुझ्यासारख्या निच प्रव्रुत्तिचा नायनाट करता येइल का ? या वर विडिओ बनवा
@shaikhanis6554
@shaikhanis6554 Жыл бұрын
Nice
@akshaydere579
@akshaydere579 13 күн бұрын
Koni koni karun bghitlai he
@jayprabhaMandal
@jayprabhaMandal 7 күн бұрын
कृपाया विं नती पर्यावरण च संवर्धन करण्यासाठी कसलहि झाड /वृक्ष उपयोग शकतो.वातावरणात फार मोठा बदल झाला आहे.याबद्दला मुळे देशात/जगात मोठमोठ्या आजाराने लोक चिंतेत आहेत तर अनेक मरतात अनेक घटना आहेत चुकीचे बोलू नका
@realmahatma1
@realmahatma1 3 ай бұрын
शेतकऱ्यांना शेतात काटेरी झाड नको असते.म्हणून हा सल्ला योग्य आहे.
@sadikpathan479
@sadikpathan479 11 ай бұрын
मुळी खोदून कापायची, मग औषध टाकायचे,मग ते जळणार त्यापेक्षा झाड कापला तरी चालते ना भाऊ
@vijaysathe9510
@vijaysathe9510 11 ай бұрын
परत फुटते जोरदार
@AppasahebPatil626
@AppasahebPatil626 11 ай бұрын
भावा झाडे जर नस्ट केलि तर आॅक्सिजन कूडून आनाचा
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas Жыл бұрын
🌳 झाडे नसतील तर मनुष्य जिवन निष्क्रीय बनत जाणार नक्की 🙂🙂
@somnathgangde2521
@somnathgangde2521 Жыл бұрын
त्याचा काय त्रास असतो ते शेतकऱ्यालाच माहित
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas Жыл бұрын
तुमच्या शेतात झाडे ठेवायची की नाही हे ठरवा दादा 🌳👈😊😊
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 Жыл бұрын
@@shetilasoneridivas Yekhade shet vikat ghya Ani zade Navin lau naka panahe te apoap mothe hou dya mhanje tumhi vrukshapremi vhal! Tashech shahari Gopremi yani kahi gai ghyavya v gorakshan karun pahave mhanje samjel!
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas Жыл бұрын
दादा मला समजले नाही हो😊😊तुम्ही काय मनताय ते🌳🌳
@avinbhave
@avinbhave 6 ай бұрын
हे सारखं त्या ठिकाणी, त्या ठिकाणी काय लावलंय? काय अजित पवार आहात का. उपाय छानच आहेत पण ही काय भाषणाची पद्धत?
@vishwnathpatil6336
@vishwnathpatil6336 Жыл бұрын
विहीरत भिंत मध्ये झाडे असल्यास काय करावे
@SatyjeetGaikwad-xu3fl
@SatyjeetGaikwad-xu3fl Жыл бұрын
Agar zadala budatun anek futwey astil tar kasa prgayog karawa
@manikthopte1613
@manikthopte1613 6 ай бұрын
आमच्या गावाला रस्ता रुंदी करण चालु आहे. त्या साठी सरकारने 40/50 वर्ष जुनी झाडे जवळ जवळ 100 k.m पर्येन्त दोन्ही ही बाजूची झाडे तोडून अक्षर्षा वाळवंट केले आहे. ह्यांनी तर काटेरी झुडपे काढण्या साठी उपाय सांगितला आहे. शेतात काम करत असताना पायात खूप काटे मोडत असतात. त्याच्या खूप वेदना होतात.
@suryakantnatkar9380
@suryakantnatkar9380 Жыл бұрын
नैसर्गिक झाडी नष्ट करु नका..
@sharadchawardal3446
@sharadchawardal3446 Жыл бұрын
Kay pani laun sangta ho Bhau
@Shitalgavande-ci8xm
@Shitalgavande-ci8xm 6 ай бұрын
झाडे लावा झाडे जगवा निसर्ग आपल्या हातातून जाईल
@vsp5893
@vsp5893 Жыл бұрын
सर माझ्या घरावर slap वरती एक झाड आहे.. ते मरेल का
@namadevwaghmode2728
@namadevwaghmode2728 Жыл бұрын
निसर्गाच्या विरूध्द सल्ला आहे आशा कार्यवाही झाली पाहिजे.
@vitthaltopale2561
@vitthaltopale2561 Жыл бұрын
अरे भाई येडी बाभळ तर नाश केली पाहिजे कारण हि बाभळ एक झाड असेल तर 100.झाडे होतात तुम्हाला काय माहित आहे हे झाड शेतकर्‍यांच्या शेतात वसा होतो आणि ते झाड पिक येऊन देत नाही हे लक्षात घ्यावे धन्यवाद
@dilippadmane6822
@dilippadmane6822 7 ай бұрын
एका बोरीच्या झाडावर 25 लिटर हायड्रोक्लोरिक ॲसिड जरी ओतले तरी ते बोरीचे झाड जळत नाही
@shivajibhosale4732
@shivajibhosale4732 Жыл бұрын
बांबूचे बेट असेल तर मरणार का ? कृपया उत्तर द्या.
@sharadzute4047
@sharadzute4047 Жыл бұрын
दिड फुट खांदा म्हनतो मग झाडच तोडता येत नाही का.. काही पण सांगायचे
@yashwantshewale3158
@yashwantshewale3158 Жыл бұрын
लवकर सांगितले पाहिजे टाईमपास फार करतात
@raajanjadhav
@raajanjadhav 8 ай бұрын
लोकांना निसर्ग कसा वाचला पाहिजे हे आधी सांगा, आधीच झाडे नष्ट झाल्यामुळे ग्लोबल वॉर्मिग वाढले आहे .
@ramdasjadhav404
@ramdasjadhav404 10 ай бұрын
4:54 4:58
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 11 ай бұрын
आमच्या विहिरीत उंबर आहे ,त्यावर सुगरण ,पारवा हे पक्षी घरटे करतात ,त्यांची विष्ठा विहिरीत पडते ,पाणी पिण्यासाठी योग्य राहत नाही.
@ishiva4265
@ishiva4265 Жыл бұрын
😢 चुकीचं आहे तुमचं .... निसर्गाचे नियम पाळा 🙏
@संघर्षप्रोडक्शन
@संघर्षप्रोडक्शन 11 ай бұрын
2 तासात 25 फूट झाड मोठ होईल का उपाय सांग ना रे
@shriram7703
@shriram7703 Жыл бұрын
युट्युब वरील अनावश्यक व्हिडिओ कसे नष्ट करता येतील यावर उपाय सांग
@vilaspathare947
@vilaspathare947 Жыл бұрын
किती वेळ लागतो सांगायला,, जस गुपित धन सांगताय 😅
@SubhashPardeshi-bu7hw
@SubhashPardeshi-bu7hw Жыл бұрын
Kontehi.zad.todu.nahe.nich.lokana.zodala.pahije
@jayaramgavande9158
@jayaramgavande9158 Жыл бұрын
झाडे लावा झाडे वाचवा आणि झाडे संख्या वाढवा ! हे आहे शासन धोरण ! तेच तुम्ही मोडायला लोकांना आपली बुध्दिमत्ता पाजळत आहात ! वन मंत्री साहेबाना ही क्लिप पाठवितो ! कदाचित आपणास " पद्मश्री " चा पुरस्कार प्राप्त करून दिला जाईल. भंकस आहे.
@shantaramsardar7931
@shantaramsardar7931 Жыл бұрын
Kontya zhadanbaddal mahiti sangitli he na aikta kahi kide walwal kartat . hi mahiti bandhawaril kateri zhudpe nasht karnyasathhi ahe.zhudpyanno
@ashokpardeshi6335
@ashokpardeshi6335 Жыл бұрын
पिंपलाचे झाड़ भींतिवर उगवतात टी साठी चांगले आहे
@pralhadbharambe8433
@pralhadbharambe8433 Жыл бұрын
पण दुसऱ्या ठिकाणी दुसरी कोणती झाडे लावायची ते सांगितले
@pralhadbharambe8433
@pralhadbharambe8433 Жыл бұрын
नवीन झाडे कोणती लावायची ते सांगा
@indumatihowale4936
@indumatihowale4936 Жыл бұрын
Nka todu zade
@sadabaharnagme5917
@sadabaharnagme5917 Жыл бұрын
आणी एक दिवस यांना पण संपवा
@shantaramkale6169
@shantaramkale6169 Жыл бұрын
झाडे लावा झाडे जगवा.अशी अडचणीची झाडे काढली तरी त्याच्या ऐवजी कमीतकमी दहा उपयुक्त वा जंगली झाडे दुसरीकडे लावा मग असे करा हे सांगा.
@dharmalawand2384
@dharmalawand2384 Жыл бұрын
झाडे लावली पाहीजेत प्रत्येक झाड गरजेच आहे
@abasahebauti6216
@abasahebauti6216 11 ай бұрын
असा उपाय केल्यावर जेसीबी वाल्यांनी लग्नात खुळखुळा वाजवायचा का 😅😅
@rahulshitole8274
@rahulshitole8274 Ай бұрын
हे मात्र खरं आहे
@dilipgavate7464
@dilipgavate7464 6 ай бұрын
नाण्याला दोन बाजू असतात आजकाल वाईट प्रवृत्ती जास्त फोफावतात. काही जमीन माफीया बेकायदेशीर पणे झाडेनष्ट करून बांधकाम करण्यासाठी ही पद्धत वापरू शकतात. प्रथम आपण नविन रोपजगवून पहा मगच कळेल झाडेमारावी की नाही
@Iconicknowledge-ui9lk
@Iconicknowledge-ui9lk Жыл бұрын
झाड कोणतीच अनावश्यक नसतात भाऊ असे व्हिडिओ नका टाकू लोक ह्याचा दुरुपयोग सुद्धा करू शकतात ,आजकाल जळाऊ वृत्ती खूप वाढली आहे लोकांमध्ये विशेष करू. ग्रामीण भागात
@Mdmd-eq8ms
@Mdmd-eq8ms Жыл бұрын
you are correct..
@vimalmali9098
@vimalmali9098 11 ай бұрын
असे व्हिडिओ दाखवू नका कारण दृष्ट लोक वैर साधवून शेजाऱ्य पाजाऱ्याची फळाची झाडे गुपचूप नष्ट करतील
@renukagaikwad1769
@renukagaikwad1769 2 ай бұрын
झाड नाही राहील तर माणूस नाही राहणार
@jaijavanjaikisan3996
@jaijavanjaikisan3996 Ай бұрын
कोणतेही झाड तोडु नका पाऊस पडणार नाही गरज नसते तेच तोडा
@ravindrakhaire2522
@ravindrakhaire2522 Жыл бұрын
यांना चांगलं काटेरी बाभळीच्या नावाने पटकावले पाहिजे.काळजी घेणं सांगण्यापेक्षा अशी औषधे काढायचं कशाला
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,3 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
फक्त 20 रूपयात घालवा शेतातील संपूर्ण हराळी | fakt 20 rupayat ghalva shetatil Sampurna harali
7:48
एकदा फवारणी करा हराळी, कुंदा कायमचा नष्ट होणार | herbicide
8:38
Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
Рет қаралды 1 МЛН