Рет қаралды 18
२० ऑक्टोबर २०२४ : कोजागिरी पौर्णिमा उत्सव : प.पू. आईंचे अमृतमयी प्रवचन : समर्थ रामदास स्वामी चरित्र भाग ५.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी परम पूज्य आईंनी समर्थ रामदास स्वामींच्या चरित्राचा पाचवा अध्याय सांगताना समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या आईला केलेला बोध व स्वामींच्या कृपेने आईला प्राप्त झालेली दृष्टी या सर्व कथेचे सुंदर विवेचन केले आहे