Рет қаралды 166,604
आपल्या मस्तीत जगायला शिका... आणि देवाचे नामस्मरण करायला विसरू नका...
आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी अतिशय सुंदर किर्तन केले
खेड शिवापूर येथे झालेली सुंदर कीर्तन सेवा नक्की ऐका आणि आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम कृष्ण हरी #कीर्तन #जिव्हाळा