Рет қаралды 70,845
२०२१ मधील सगळ्यांत सुप्रसिद्ध झालेलं गाणं | कोमलताई पाटोळे स्पेशल डान्स
कोमलताई पाटोळे यांनी गायलं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायिका रेणुका ताई शेंडगे जेजुरीकर यांचा खूप फेमस असलेला गाणं, जिवलगा मल्हारी.
घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी जागरण गोंधळाचा कार्यक्रम जर तुम्हाला आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253