My Favourite Mauli Only Balu Maharaj Girgaonkar 🌹🌹🌹
@mahadevdorugade71069 ай бұрын
एक नंबर
@sanjaylate70529 ай бұрын
संप्रदायातील थोर रत्न देवला येथील स्व.संत उत्तमरावजी दादा लाटे देवलेकर यांची पांडुरंगा प्रती अपार निष्ठा व भक्ती होती त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पांडुरंगाच्या सेवे मधे घालवले तैसा वारकरी पुन्हा होणे नाही त्यांना भावपूर्ण श्रधांजली.