खूप सुंदर कीर्तन करतात., मी यांच्या वडिलांचं कीर्तन देखील बऱ्याच वेळा प्रत्यक्ष समोर बसून ऐकले आहे.
@vilaskavade14503 жыл бұрын
खूप खुप खुपच सुंदर महाराज चिंतन गोड आहे खुपच छान आहे
@gorakhkunjir945910 ай бұрын
Maharastra भूषण आफळे महाराज कोटी कोटी प्रणाम / कुंजीर वाघापूर सासवड पुणे
@dshriramshriram59402 жыл бұрын
भाषे वर प्रभुत्व स्पष्ट उच्चार ही खास वैशिष्ट्ये अनुभवली
@buddhivantmane8867 Жыл бұрын
आफळे बुवा तुमच्या मी चरणी लागतो.हे कार्य पूर्णत्वास जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. 🚩🚩💐💐👏👏
@jayshreekulkarni4642 жыл бұрын
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी. मला आपले किर्तन दररोज ऐकण्याची ओढ लागते. कधी एकदा ऐकायला बसते असे होऊन जाते.
@anantpande31612 жыл бұрын
विषय कोणताही असो, आफळे बुवा खुपच छान सांगतात, धन्यवाद!!
@mangeshurkude28584 жыл бұрын
श्री. ह.भ.प. चारुदत्त आफळे महाराज मला तुमचा खूप खूप अभिमान आहे, तुमच्या वाणीचा, भजनाचा, कीर्तनाचा, आणि तुमच्यां सुरेख हसमुख चेहऱ्याचा. तुम्ही ज्याप्रमाणे दृष्टांत स्पष्टीकरण करून सांगता, खूपच अप्रतिम आहे. मी तुमचा आणि तुमचे कार्यक्रम प्रसारण करणाऱ्या सर्वांचे आभारी आहोत. आणि तुमच्या मुळे महाभारताचे पात्र आणि माहिती अतिशय सरळ भाषेत समजलेत. धन्यवाद आणि नमस्कार जय हरी
@mayurkadam982 Жыл бұрын
Thank you बुवा 🙏
@prakashpatil39774 жыл бұрын
आदरणीय आफळे महाराज आपले किर्तन ऐकताना मन तल्लीन होते. खरे महाभारत समजते.
प पु श्री मान आफळे बुवा सर्व उत्कृष्ट छान किर्तन ऐकून कान तृप्त झाले धन्यवाद
@sukrutajadhav20313 жыл бұрын
Jay sadguru
@amardeshmukh30754 жыл бұрын
खुप सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
@namdevgaikwad94194 жыл бұрын
महा भारत आफळे महाराज यांचे मुखातून ऐकणे,अप्रतिम
@vinodkumartambare75794 жыл бұрын
आदरणीय श्री चारूदत्त आफळे गुरुजी आपले किर्तन इतक श्रवणीय आहे तुम्हाला दिर्ध आयुष्य आरोग्य लाभो हिच प्रभु प्रार्थना विनोद कुमार तांबारे पुणे
@deepagosavi81834 жыл бұрын
आफळे बुवांचे किर्तन ऐकणे, पाहणे हा सम्रुद्ध करणारा अनुभव आहे. आयोजकांचा आभार. बुवांना सादर प्रणाम!!!
@shirishpadmakardeshmukh45945 жыл бұрын
आफळे बुवांना ऐकणे ही एक अमृततुल्य अनुभूती... सप्रे दादा आपले आभार... 🙏
@laxmanpuranik25474 жыл бұрын
अप्रतिम् कीर्तन ह .भ.प.आफळे महाराज म्हणजे महाराष्टाचे भूषण आहे
@ganeshgandhile77919 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@kamalgawade90848 ай бұрын
Kan man tripta zale dhanyawad 😊
@raghunathgadekar9707 Жыл бұрын
Ram .Ram maharj .
@sagarsonar21383 жыл бұрын
🙏🙏🙏Gopalkrushna Maharaj ki Jay, Khup chan Mauli 👌👌💐💐
@bharatighewari17595 жыл бұрын
अतिशय सुंदर निरुपण... ऐकून आनंद झाला.. बुवा खूप खूप धन्यवाद
@dranildixit12724 жыл бұрын
अति ओजस्वी वाणी, स्पष्ट शब्दोच्चार,जून्यानव्याचा अचूक मेळ,आणि राष्ट्रवादी हृष्टीकोन. व्वा काय यशस्वी व्यक्तिमत्व. नमस्कार
@shalakakoulage98634 жыл бұрын
. अतिशय सुंदर आणि सुमधुर वाणी शतशः आभार
@sudarshandeshpande74284 жыл бұрын
Ho na
@mrm92903 жыл бұрын
आफळे बुवा नमस्कार ,अप्रतिम भाषा शैली ,ऐकून मन तृप्त झाले .
@sanjaykandolkar43893 жыл бұрын
Aafale maharaj you are an ornament to the hindu community. Sanjay kandolkar Goa
@vilaskavade14503 жыл бұрын
विलासभाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद मनापासून कौतुक
@ashapundlik22003 жыл бұрын
अतिशय सुंदर.
@jitendrabari6353 жыл бұрын
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
@jjskitchen77324 жыл бұрын
अप्रतिम 🙏अगाध , शास्त्रोक्त ज्ञान, व परखड, स्वच्छ, मधुर वाणी
@alkasawant54744 жыл бұрын
उत्तम
@anilkale99454 жыл бұрын
Khup chhan kirtan. Jay Jay Ram Krishna Hari.
@bhairavnathmali93263 жыл бұрын
खूप छान आहे
@sunitarajan21455 жыл бұрын
आफलेबुवांची कीर्तने नेहमीच आवडतात,सुरेख व्यक्तिमत्व ,खडा आवाज सर्वच अप्रतिम,आता कर्णाचे आख्यान ऐकण्याची उत्सुकता आहे,विलासजी आभारी आहे,God bless you both
@seemakatdare92934 жыл бұрын
आफळे महाराजांचे किर्तन सुश्राव्य
@नेमजसीनेपरतमातृभूमीला4 жыл бұрын
अशी असावी बहीण - आंतरराष्ट्रीय कीर्तनसम्राट चारुदत्त महाराज आफळे यांच्यासोबत मुक्त संवाद @t
@aratideo22824 жыл бұрын
फार विचार करायला लावणारं निरूपण.सुंदर कलाविष्कार.
@sasatarayistar2 жыл бұрын
फारच सुंदर किर्तन माऊलि
@pradnyakulkarni7683Ай бұрын
सुश्राव्य कीर्तन ! कधी संपूच नये असं वाटतं 🙏🙏
@sandhyapatwardhan66793 жыл бұрын
Khup shravaniya dhanyawad
@dshriramshriram59402 жыл бұрын
गाणं ऐकलं छान रामदास कामात यांची आठवण आली
@sureshkulkarni74504 жыл бұрын
बुवांचे कीर्तन फारच छान असते मला आवडते
@AnandHarmalkar-wc9nx9 ай бұрын
खूप छान आफळे महाराज
@skdamale5 жыл бұрын
फारच सुंदर मी बऱ्यच दिवसांनी पुंना एकदा महाभारत ई क त आहे . बरं वाटलं . 🙏
@sandhyapatwardhan66793 жыл бұрын
Guruji namaskar tumache pratyek kirtan mi aikte aahe.khupchan vatatay sagala itihas saajtot
नमस्कार श्री सप्रे आपल्या मुळे श्री आफळे ह्यांच अभ्यासपूर्ण किर्तन ऐकण्याचा आंनद मिळतोय मी श्री आफळे ह्यांच्या विषयी काय बोलणार?? खूप धन्यवाद
@amolkadave89883 жыл бұрын
👏👏👏
@arvindghodke6535 жыл бұрын
Apratim....
@kiranchavan17986 жыл бұрын
vilas bhau manapasun video upload kelyabadal dhanyawad.
@eknathshedge6 жыл бұрын
अतिसुंदर !!
@rajendrachalwad41305 жыл бұрын
Very nice
@sachinsuryawanshi9555 жыл бұрын
छान
@chetanshardul56614 жыл бұрын
अर्जुन च चरित्र कधी येणार!!!!
@laxmanashtekar30735 жыл бұрын
ओम नमः शिवाय अतिशय सुंदर कीर्तन महाराज मला येक प्रश्न पडतो पती व पत्नी याचं 7 जनमाच नात असत काय
@pranjaljoshi41605 жыл бұрын
Tas nahi 7 janma nhi weda chaya knowledge nusar manvache 7 gupt sharire (hidden bodies) astat so Hindu dhramat bayko la dharmpatni mhantat aani aaple 7 paiki diste te jad body sobt lagn hote pn baki 6 hide bodies astat n IN short aapla Hindu dharma purely scientific aahe 😊🚩🚩🚩🚩🚩
@Techtips2005 жыл бұрын
Jar kirtan Hindi madhun zale Aste tar afhale ne ..Bharat cha maan jinkle Aste
@sachinwadkar23295 жыл бұрын
🙏
@archanabaradkar9284 жыл бұрын
🙏🌷❤
@FakeEpiccc3 жыл бұрын
Me
@narayanjoshi56956 жыл бұрын
Chhan
@hansrajshinde96136 жыл бұрын
Thank you Heartly🙏Vilas Sapre for uploading these videos. Pudchya veles jara jawalun shoot karawa video hi vinanti... _/\_