Comments मध्ये बर्याच लोकांचा प्रश्न आहे की अगरबत्ती मध्ये केमिकल असतं तर उदी प्यावी की नाही. जी पद्धत पुस्तकांत आहे ती मी सांगितली मात्र मी video मध्ये म्हंटलं की अगरबत्ती ची उदी पाण्यात नाही टाकली तरी चालेल. तुम्हाला नसेल तसं करायचा तरी नुसतं पाणी प्या , कारण त्या पाण्यात तारक मंत्राची शक्ति आलेली असते . 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@leenam93214 жыл бұрын
अगदी बरोबर धन्यवाद दादा 😊👍
@saile23264 жыл бұрын
हो दादा तुम्ही सांगितले आहे नाही टाकली तरी चालेल . काही लोकं नीट ऐकतच नाही 😕
@padmatalkute55034 жыл бұрын
@@leenam9321 श्री स्वामी समर्थ।
@adityashins27404 жыл бұрын
OK mi piu sake pan kharatle nahi Pinar thanks
@prachimanjrekar80484 жыл бұрын
Shree swami samarth
@kanchandesai56094 жыл бұрын
!!श्री स्वामी समर्थ!! स्वामींच्या नाम स्मरणाने माझी संकट वेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न सुटले. जेव्हा जेव्हा माझ्या आईची तब्येत बरी नसते तेव्हा तेव्हा स्वामी च उभे राहिले. आता हि माझी आई खूप आजारी आहे.आणि माझा विश्वास आहे कित्या हि संकटातून स्वामी तीला बरे करतील.
@swaminchamahima4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🙏 तुमची आई लवकर बरी होऊनदे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏
@meghs77874 жыл бұрын
Swami tyana lavkar bare kartil...Shree Swami Samarth🙏
@akshatatondvalkar81464 жыл бұрын
Kula,change,mheti,dili
@shardamali93043 жыл бұрын
छान माहिती
@shardamali93043 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sunilaghumare45563 жыл бұрын
Khupach chan maargdarshan kele shree Swami samartha
@madhuribagul97713 жыл бұрын
👌👌खुप खुप छान व्हिडीओ आहे. खरच किती उपयुक्त माहिती देतात आपण दादा. 🙏🌹श्रीस्वामी समर्थ 🌹🙏
@SunitaMali-c6z29 күн бұрын
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आहे माझ्या इच्छा पूर्ण होऊ द्या
@indian_army34543 жыл бұрын
मला पण अनुभव आला आहे माझ्या मनातल सगळ मी स्वामींना सांगते...सगळ दुःख असुदे आनंद झाला असेल सगळ सगळ सांगते मी.... स्वामी एक अशी व्यक्ती आहेत की मी त्यांना सगळ मन मोकळ करून सांगते..🙏🏻श्री स्वामी समर्थ
@shrikantmogal56493 жыл бұрын
खूप छान पध्दतीने समजून सांगितले, धन्यवाद
@swaminchamahima3 жыл бұрын
आपले खूप खूप आभार 🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@manasviparab31753 жыл бұрын
माझे पती ICU मध्ये आहेत कोरोना झाल्यामुळे. तारकमंत्रावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वामींची कृपा असावी.
@user-cw6kz5kz9x3 жыл бұрын
Chinta nasavi swami aahet patishi 🌺🌸🌼🙏
@btsarmyintheworld48693 жыл бұрын
Swamivr vishwas theva
@aaryaparab37303 жыл бұрын
Bare hotil te
@manasviparab31753 жыл бұрын
ho kharach te bare hotil.
@manasviparab31753 жыл бұрын
ho swaminvar vishwas aahe
@archanagokarnsouthmumbai73953 жыл бұрын
Video Aani Mahiti khupach chaan aahe. Masstt vatle video pahun. Shree Swami Samarth. Saglyanche Kalyan nakki honar. Jai Jai Swami Samarth.
@kiranrokade24634 жыл бұрын
Jai jai shri swami samarth आज मला पहिल्यांदाच माज्या सोबत एक अक्स्मित् असा चमत्कार च झाला.. सायंकाळ ची दिवा बत्ती झाल्यावर न् जाणो आज खूप वेळ स्वामी समर्थाचा जप हा मज्यामुखातुन् सुरु च होता रोजच्या पेक्शा आज जप हा खूप च जास्त वेळ चालू होता आणि जप हा थांबू च नये असंच् वाटत होत अचानक जप करताना मला असं जानवु लागले कि मि जमिनीवर तर बसले आहे पण मला तरंगत् असल्यासारखे अनेकदा जाणवले ...काय वाटत होते मला हे मि सांगू शकत नाही पण मला स्वामी जप हा अजिबात थांबू च नये असं वाटत होत स्वामी नेहमीच मला त्यांचे माज्या आयुष्यात असणारे त्यांचे अस्तित्वाचि नेहमी मला जाणीव करून देतात... जय श्री स्वामी समर्थ... भिऊ नकोस मि तुझ्या पाठीशी आहे...या स्वामी संदेशा चि खरंच आज मला प्रचिती आली... जय श्री अकक्लकोट स्वामी समर्थ महाराज कि जय..🌸🌸🙏🙏
माझी. आई आता दवाखान्यात आहे करोणा सारख्या महामारीशी झुंज देत आहे पण माझी श्री स्वामींवर पर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे की या संकटातून. स्वामी समर्थ आम्हाला नक्कीच तारून नेतील आणि माझी आई बरी होऊन घरी येईल ...जय जय श्री स्वामी समर्थ
@swaminchamahima4 жыл бұрын
तुमची आई लवकर बरी होऊन घरी येऊदे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@Bappa_majha_fan_page4 жыл бұрын
🙏🌻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌻🙏
@meghs77874 жыл бұрын
Swami tyana lavkar bare karnar...Shree Swami Samarth🙏
@Bappa_majha_fan_page4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज सर्व काही छान करनारच..अशक्य ही शक्य करतील स्वामी
@Vishalpandevishalpande4 жыл бұрын
Shree swami samarth maharaj ki Jai
@mangeshbhedi34743 жыл бұрын
Mahitine samadhan zale dhiraalamargadarshanabaddaldhanyawad om shreeswami samarth
@renounce111yt4 жыл бұрын
आमच्या पूर्ण फॅमिली कोरोना झाला होता मी हॉस्पिटल मधे जाण्या आधी स्वामींच्या फोटोची पूजा केली व तारक मंत्र बोलले व स्वामींकडे प्रार्थना केली आमची पूर्ण फॅमिली सुखरूप घरी येऊ स्वामिनी सुखरूप घरी आणले हा माझ्या आयुष्यातला अनुभव मी सांगत आहे 🌷श्री स्वामी समर्थ 🌷स्वामी आपल्या मुलांच्या नेहमी पाठीशी उभी असतात असे मला जाणवले
@swaminchamahima4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@sanjanaverlekar10023 жыл бұрын
🙏 Shri Swami Samarth 🙏
@prasadsapkal48375 ай бұрын
🕉️❤️🚩🙏🏻 जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻 भाऊ स्वामी समर्थ तारक मंत्र संपूर्ण म्हणायचे की 1 ,2,3, कडवे 11 वेळेस म्हणावयाचे 🙏🏻
श्री स्वामी समर्थ माझ्या आईची तब्बेत ठीक नाही आहे तिची व2 लेवल कमी होती पण जेव्हा पासून तारकमंत्रा चा जप आम्ही करत आहोत तस तिचा तब्बेती मध्ये फरक जाणवतो आहे स्वामी माझा आई ला लवकर बर करून घरी आणा हीच तुमचा चरणी मनापासून प्रार्थना माझा आई ची व2 लेव्हल आणि तिला दम लागतोय तो बरा होउदे आणि माझी आई सुखरूप घरी येऊदे. श्री स्वामी समर्थ🙏❤
@shyamkhetawat85062 жыл бұрын
Hi
@saile23264 жыл бұрын
बर्याच दिवसापासून याबाबत प्रश्न होते. खूप मदत झाली. धन्यावाद दादा 😊😄
@swaminchamahima4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@shardapansare30984 жыл бұрын
@@swaminchamahima श्री स्वामी समर्थ
@ashaoturkar37652 жыл бұрын
Khup chan 🙏🙏
@madhurivaibhare5003 жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTH. Sir, really very useful information ! Thank u .
@shantaramsonar41533 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ आहे!
@swaminchamahima3 жыл бұрын
आपले खूप खूप आभार 🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@jyotijoshi83503 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ! 🙏❤️🌹🙏🙏
@t3cuberzzz9553 жыл бұрын
Aaj ki jankari bahut achhi lagi Shri swamisamarth maharaj ki jay 🙏🙏
@swaminchamahima3 жыл бұрын
Dhanyavad 🙏 Shri Swami Samartha 🌹🙏
@sanjaymohite67063 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💐
@ridoxgaming93044 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ Kup chan मार्गदर्शन स्वामी हो माऊली
@swaminchamahima4 жыл бұрын
Aaple khup khup aabhar🙏 Shri Swami Samartha 🌹🙏
@deven-k4t4 жыл бұрын
नि: शंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविन काळ ना नेई त्याला परलोकीही ना भिती तयाला उगाची भितोसी भय हे पळु दे जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तु असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगु स्वामी देतील साथ विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच ह्या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती 🌼Shri swami Samarth🌼
@anjalitipnis71564 жыл бұрын
Shri Swami Samarth
@nikitashingade47504 жыл бұрын
Send krana ha mantr 9529297830
@rekhavanve88044 жыл бұрын
Thank you. Tarakmntra. Lihilya. Badll
@rekhavanve88044 жыл бұрын
🙏🙏🙏shri.swami.samarth
@nikitashingade47504 жыл бұрын
Shri Swami Samarth
@prachipawar5452 жыл бұрын
🙏🙏khul chan aahe tarak mantra🙏🙏
@swaminchamahima2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
@Vaishali-v3k4 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।।,दादा 9 गुरुवार ची कथा आणि पूजा पद्धत pdf पोस्ट करता येईल का?lockdown असल्यामुळे मला बाजारात आणायला जाता नाही येत आहे,मला ते व्रत करायचे आहे. ।।अशक्य हि शक्य करतील स्वामी।। याचा मला अनुभव आला आहे,मी माझ्या लहान मुलांना घेऊन 1tich राहते ,मला रात्री खूप भीती वाटायची,मी रात्री मोबाईल मधे tarkmantr लावुन ऐकायचे हलूहळू माझी भीती नाहीसी झाली.
@IndianArmy-rj1hx4 жыл бұрын
Hi
@IndianArmy-rj1hx4 жыл бұрын
Tai. ..tumhi jankalyan Yojanecha from bharla ka
@vijaysalunkhe548 Жыл бұрын
ओम नमः श्री स्वामी समर्थ !🙏🏻🙏🏻🙏🏻
@rupalishrikhande69963 жыл бұрын
Khup chan sangitlat...
@swaminchamahima3 жыл бұрын
आपले खूप खूप आभार 🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@neemashetty3994 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@pallavipatil84994 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏🌹🌹🌺🙏🌹🌹🌺🙏🌹🌹🌺🙏🌹🌹🌺🙏🌹🌹🌺
@deepakchavan72494 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹
@sulbhashitole32843 жыл бұрын
खूप खूप आवडले आहे माहीती सांगितल्या बद्दल धन्यवाद
@swaminchamahima3 жыл бұрын
आपले खूप खूप आभार 🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@pratikphase60734 жыл бұрын
Shri Swami samarth🙏🙏🙏
@jyotikajale15093 жыл бұрын
Khup chan sangitale shree swami samrth
@amitpandit97374 жыл бұрын
Swami Om...💐🙏🏻
@poojabengle1472 ай бұрын
Shree Swami Samarth
@subhashkaranjkar18163 жыл бұрын
Khupach changala
@swaminchamahima3 жыл бұрын
आपले खूप खूप आभार 🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@dollymahajan83734 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌🙏🙏🙏🙏
@ManishaPatil-qj2zd6 ай бұрын
Shree swami samarth ❤
@beflourish60592 жыл бұрын
Your voice is so soothing ✨
@swaminchamahima2 жыл бұрын
Thanks a lot 🙏🏼 Shri Swami Samartha 🌺 🙏🏼
@sonaliaskar6704 Жыл бұрын
Ho kharch aahe
@mayurideshmukh70524 жыл бұрын
ll Shree Swami Samarth II Shree Swami Samarth II Shree Swami Samarth ll Khup chan ani upyogi, shanka nirasan karnari mahiti dili dada... dhanyawad
When tarak mantra recall and the mantra is helpful for overthinking people
@nawale87153 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏💐💐
@Godisgreat20204 жыл бұрын
खूप छान
@swaminchamahima4 жыл бұрын
आपले खूप खूप आभार🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@surekhachavan93614 жыл бұрын
स्वामींच्या तारक मंत्राचा संपूर्ण अर्थ सांगणारा व्हिडिओ बनवा अशी माझी इच्छा आहे
@shreeswamisamrth62794 жыл бұрын
Ho mala pan ase vatte
@swaminchamahima4 жыл бұрын
हो नक्कीच. श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@ashanikam8373 жыл бұрын
छान वाटले
@अनिताशितोळे4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ,,,,
@rajivsutar36504 жыл бұрын
shree swami samarth
@varshaamali2702 жыл бұрын
Jai jai swami smarth
@aartipatil78984 жыл бұрын
He Pani ghrat sarvana thode thode dile tr chalel ka ? Ki jyane ha mantra mhtla aahe tyanech ghyayche ?
@Mrunal973 жыл бұрын
आम्ही सर्वजण हे पाणी पितो.
@swaminchamahima3 жыл бұрын
जो हा मंत्र म्हणतो त्यानेच हे पाणी प्यावे. लहान मुलांना व आजारी माणसांना सुद्धा देऊ शकता. पण इतर वेळ असे करू नये. श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@Mrunal973 жыл бұрын
@@swaminchamahima एका स्वामी भक्ताने सांगितले होते कि हे पाणी तिर्थ असते म्हणून सगळ्यांनी प्यावे . बाकी मला जास्तं याबद्दल काही माहिती नाही. मग नक्की काय करावे ?
@swaminchamahima3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gqK2fpqsqsd_pqM हा वीडियो ऐकावा. श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@anantnarkar6154 жыл бұрын
🌷🌷श्री स्वामी सामर्थ्य 🌷🌷 हा मंत्र म्हणताना जांभया येतात तर ते शुभ की अशुभ आणि ते कसे,काय ते कृपया विस्ताराने वर्णन करावे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, 🙏🙏🌷
@swaminchamahima4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rGawe3qHjdR3jas Hi video pahavi. Tumhala tumche uttar milel. श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@seemakhade7152 жыл бұрын
Swami samartha
@kavitadhamankar92494 жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय,,.
@durgakulkarni56593 жыл бұрын
स्वामींचा photo नसेल तर काय करावे? श्री स्वामी समर्थ🙏
@swaminchamahima3 жыл бұрын
मनात स्वामींना ठेवून सेवा करावी. श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@yutikakalekar36063 жыл бұрын
SHRI SWAMI SAMARTH 😇🙏🕉❤
@sangeetakurhade21904 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@bhagyeshreepatil44924 жыл бұрын
जय हरी माऊली मी वारकरी आहे मी श्री रवामी समर्थ यांच्या बदल खुप बघत असते मी रोज तारक मञ जप आहे पन माझा जवळ श्री रवामी समर्थ यांचा फोटो नाही व मुती नाही मी दैवा समोर बसुन मी तारक मञ जप ते
@swaminchamahima4 жыл бұрын
चालेल. तुम्ही स्वामींचा चेहरा मनात आणून म्हणा तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@bhagyashrichoudhari13934 жыл бұрын
जय गुरुदेव दत्त🙏🌿श्री स्वामी समर्थ🙏🌿
@prashantsatao22334 жыл бұрын
छान माहिती दिली आहे . मी नक्कीच करेल. कारण माझ्या आयुष्यात खूप problem आहेत. मला खूप मानसिक त्रास आहे. पण माझा स्वामींवर खूप विश्वास आहे.🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏
@swaminchamahima4 жыл бұрын
आपले खूप खूप आभार🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@meenakshipatil95064 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺
@jayshigorpade77313 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा
@hirshikeshsusvirkar50114 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, 🙏🙏🙏🙏🙏🌹💐
@rkpatil83344 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@jayashreetaware61002 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏 🌹 ♥️ ❤❤
@rutujamane39163 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 स्वामी माझ्या कुटुंब आणि अप्तबंध यांचे नेहमी रक्षण करा.
@mrunaltalekar18973 жыл бұрын
Shree.swami samarth
@amarmunj4 жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTH
@pravinagavandalkar40612 жыл бұрын
Khup chan
@madhurashastri99284 жыл бұрын
हा तारक मंत्र एकानी म्हणून ते पाणी पूर्ण कुटुंबातील लोकांनी पिले तर चालते का
@swaminchamahima4 жыл бұрын
हो चालेल ना. मात्रं प्रत्येकाने म्हटला तर अजून उत्तम. श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@user-pc3bi6nv2n3 жыл бұрын
ll Shri Swami Samarth II 🌼🌼🌼🌼🌼🙏🏻🙏🏻🙏🏻
@anaghakaranjikar68154 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..... अतर्क्य अवधूत हे स्मर्तृग्रामी अशक्य ही शक्य करतील स्वामी.....🙏🙏🙏🙏🙏
@kamalbaibodke1394 жыл бұрын
श्री,स्वामी, समर्थ
@mrunaltalekar18974 жыл бұрын
Shree swami samarth
@maheshdhanapune32033 жыл бұрын
आपन जी माहिती दिली खुप छान सुन्दर आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@vaishalivrajguru755522 күн бұрын
Shree Swami Samrth 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤❤❤
@smitsphansekar81482 жыл бұрын
खूपच छान माहिती आणि व्हिडिओ पण खूपच छान....... श्री स्वामी समर्थ 🙏🌹