व्हिनेगर आणि गरमागरम पाणी काटाचे बोटं त्यात थोडे मीठ घालून मिक्स करावे थोडं वेळ घालवू ठेवा ,काटा लँग्वेज निघतो रेशमा ,बाळु खुपचं आवडतं कार्ल आईला बापुस नमस्कार ज्योती पाटील नागपूर मावशी ला नमस्कार
@vijayashreeborate4032Күн бұрын
मस्त विडिओ बापू ना दाखवत जा
@rekhabhoite6408Күн бұрын
रेश्मा मेथीची भाजी भरपूर भेटते आता तुला मी मेथी परठा कसा बनवायाचा सांगते ।। पहिले मेथी स्वच्छ धुवून घे नंतर ती बारीक कापून घे नंतर मसाला हिरवी मिरची लसूण जिरे ववा मिठ हळद थोडा गरम मसाला नंतर फक्त मिरची लसूण जिरे हे वाटण टाकून मेथीला फोडणी दे मेथीला पाणी सुटले की ते थंड करून ठेव नंतर गहवाचे पिठ घे त्यामध्ये तेल आणि मिठ टाक नंतर तेल सर्व पिठाला चांगले चोळून घे नंतर त्यामध्ये ववा हळद थोडा गरम मसाला टाक नंतर जे मेथीला पाणी सुटले आहे त्यामध्ये मस्त मळून घे आणि आपण चपाती करतो आसे बनव हे पराठा आठ दिवस राहातो माझी बहिण आसे पराठा बनवून बाहेर देशात पाठवत आसते बघ आवढले तर बनव मुलासाठी दही किंवा चडणी बरोबर खा जर बनवले तर सांग मला छान झाले म्हणून
@suvarnasable6728Күн бұрын
खुप छान ❤
@RahulKamthe-v8mКүн бұрын
Good morning Tai
@hummanpschology6436Күн бұрын
Reshma #DON
@dnyshwarwagh8222Күн бұрын
साडी लय भारी दिसती ता
@ashokabhang9654Күн бұрын
Bye good morning🌞. Chhaanch video🎥. Mahila mandal.
@anujspart4405Күн бұрын
🙏👌👌
@suvarnapawar7585Күн бұрын
Good morning 🌄
@RanjeetJadhav-lh1zzКүн бұрын
शुभ सकाळ
@ashokKohakadeКүн бұрын
Good morning
@SomnathNagarkarvlogКүн бұрын
छान विडिओ
@sunitalonkar830Күн бұрын
Good Afternoon
@GauriRakateКүн бұрын
रेश्मा सासूबाई च हात दुखतं असतील चपाती भाकरी करून
@Shinu15Күн бұрын
जमलं तुला तर कारलं दाखव जरा लयच कामात असती तु
@SonaliShirsat453Күн бұрын
Hii tai
@surekhapawar6337Күн бұрын
रेश्मा कोथिंबीर आणि मेथी पान पान तोड आणि सावलीला सुखा वर्षभर टिकते