Рет қаралды 8,379
youtube, instagram, vlogging ! celebretion साठी गेलो नदीवर ! Prasad Tole Vlog
भरपूर दिवस आमचा चालू होता की आपण 100% ची पार्टी करू त्याच्यावर दीडशे झाले त्याच्यावर 200 झाले शेवटी मी वैतागलो अशा अडीचशे झाल्यावर शेवटी माझी सुट्टी होती त्या दिवशी आम्ही असाच अचानक ठरवला आणि नदीवर फुल एन्जॉय करायला गेलो लय भारी मजा आली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक करू नका