Рет қаралды 332
आपल्या भारतात अनेक जाती, धर्म, राज्य, परंपरा, तसेच भौगोलिक, सांस्कृतिक अश्या अनेक बाबतीत विविधता आढळते तरी देखील आपला भारत देश अखंडीत आणि योग्यरीत्या वाटचाल करीत आहे. कारण आपल्या भारताचे संविधान सर्वांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता याचे समानता प्रदान करीत आहे. आपले संविधानजगातील सर्वातमोठे लिखित दस्तावेजआहे ही आपल्या देशाच्या संविधानाची विशेषता आहे. संविधान आपल्याला अनेक हक्क आणि कर्तव्य प्रदान करतो. त्यातील काही हक्क आपणाला समजावेत म्हणून श्रीरंग विद्यालय मराठी माध्यमिक विभाग ठाणे सादर करत आहे आपले संविधान.