२८ जुलै, २०२४

  Рет қаралды 21,846

मनिषा मसाले बारामती

मनिषा मसाले बारामती

Күн бұрын

Пікірлер: 94
@PSB2007
@PSB2007 2 ай бұрын
Lasun kasa kilo ahe
@jyotishinde6272
@jyotishinde6272 2 ай бұрын
लसूण चटणी कशी पाव आहे
@deepalipatil4652
@deepalipatil4652 2 ай бұрын
Konati pawder ah time tyach nav kay & kitila ah te
@manojjadhav5958
@manojjadhav5958 2 ай бұрын
ज्याची त्याची चांगली वाईट फळ ज्याला त्याला भोगावीच लागतात ताई...निसर्ग कुणाला सोडत नाही...तुम्ही नका रडू...तुमच्या वर तुमच्या आईवडिलांचे चांगले संस्कार आहेत...म्हणूनच तर तुम्हा तिन्ही भावंडांची भाषा गोड आणि नम्र आहे...तुम्ही छान आनंदी रहा...बाकी सगळ नियती बघून घेईल..इतकंच सांगेन मी तुम्हांला 🙏😊♥️...Good Evening
@smeeta1892
@smeeta1892 2 ай бұрын
मनीषा तु चांगली आहेस तुझं चांगलच होईल टेन्शन नको घेऊ पण त्रास देणाऱ्या लोकांना जवळ करू पण नको.
@DrDamale
@DrDamale 2 ай бұрын
❤❤मनिषा. मी नगरवरुन बोलते मी कधीच कमेंट करत नाही पण आज करते आई वडील आहेत तो पर्यत जायचं आईला वाईट वाटेल.तुझे विचार आणि बोलणे खूप छान आहे. तुझी मुलगी खूप छान समजूतदार हुशार आहे. एवढ्या लहान वयात घरात ला काम करते आई ला मदत करते तिला सलाम
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 ай бұрын
आक्का बोलण्यातच प्रेम आहे. तुझ्या 🤗🤗😘👍 Video खूप छान वाटला ♥️♥️👌👌👍👍
@yogitawable9599
@yogitawable9599 2 ай бұрын
आक्का श्रावणात पूजा घाला कारखान्याची. मनाला झालेल्या जखमा लवकर बर्‍या होत नाही, फक्त काळ हेच औषध आहे .❤
@gandhalidinde312
@gandhalidinde312 2 ай бұрын
अक्का तू खूप चांगली आहेस तुझ्यासारखं निर्मळ मनाचा माणूस नाही तुझी खुप प्रगती होणार त्या बकी कडे लक्ष देऊ नको ती स्वार्थी बाई आहे
@sunandaalhat237
@sunandaalhat237 2 ай бұрын
लसूण कसा किलो आहे.
@sangitachorghe9683
@sangitachorghe9683 2 ай бұрын
दुनिया जले बस्ती मे हम रहे मस्ती मे है लक्षात ठेवा
@satyajeetgangurde582
@satyajeetgangurde582 2 ай бұрын
👌
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 2 ай бұрын
@@sangitachorghe9683 ॐ नमः शिवाय
@ramtodkar3111
@ramtodkar3111 2 ай бұрын
अक्का तुमच स्वभाव पन गोटम सारखाच आहे. खर तेच 😊
@manalitarange1938
@manalitarange1938 2 ай бұрын
लसुन चटनी काशी किलो
@surbhi2780
@surbhi2780 2 ай бұрын
Aekdam mast video 🎉
@Subhjoshi-l9w
@Subhjoshi-l9w 2 ай бұрын
अक्का एक दा सत्य नारायना ची पूजा तु कारखान्यात घाल बिलकुल रडयाचे नाही आई वडील आहे त्या साठी माहेरी जायचे बेधडक बाकी आनंदी रहा🎉🎉🎉🎉
@notablesy.t2046
@notablesy.t2046 2 ай бұрын
खरेच ताई मला पण लमाण मुले आणि म्हातारी माणसे ह्यांच्या बरोबर बोलून भारी वाटते ,बाकीच्या बरोबर बोलताना खप विचारपूर्वक बोलावे लागते
@sarikagore8954
@sarikagore8954 2 ай бұрын
मनीषा ताई रडू नका तुम्ही प्रामाणिक आहात आणि कायमस्वरूपी अश्याच राहणार याची आम्हाला खात्री आहे. फक्त आत्ता जे आयुष्यात शकवण मिळाली आहे ती लक्षात ठेवा.
@rajop1513
@rajop1513 2 ай бұрын
ताई रडायचे नाही, ज्यांच्या मुळे तु रडली, दिदि रडली, त्यांना रडवायचे,त्यांना माफ करु नको, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, जिथे आपली चुक नाही तिथे, फक्त ऐकुन घ्यायचे नाही आईवडीलांना एकतरी फोन करत जा,अधुन मधुन, ❤❤❤
@arunathorat2637
@arunathorat2637 2 ай бұрын
Tu tention gheun nako aanidholyat tar Pani aajibat aanu nako Tula khup moti unch bharari maraychi ahe thyasathi tu tuze pankha evdhe majbhut kar ki sankatana sudha tuzya javl yayla bhiti vatli pahije ❤❤
@VaishnviGaikwad-e8p
@VaishnviGaikwad-e8p 2 ай бұрын
Tai tumcha masala pahije latur mathe bhetel ka
@ShantinathChougule-cs9wn
@ShantinathChougule-cs9wn 2 ай бұрын
1 no tai bollis, kuni kunach nasat😭😭
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 2 ай бұрын
मस्त मसाले बिझनेस आहे लवकरच मोठी कंपनी होईल अक्का मसाले
@kaminikadam9232
@kaminikadam9232 2 ай бұрын
Tai mala thumcha sobhav khup aavdto khup chan bolta thumi
@Prerna582
@Prerna582 2 ай бұрын
Anuja web series madhe hoti ticha sakharpuda ahe ka?
@farzanatamboli7133
@farzanatamboli7133 2 ай бұрын
Harbal jab tak chalta hai bad my wajan barta hai manisha ji
@varshapatil4421
@varshapatil4421 2 ай бұрын
रेश्मा पणबकीसारखीचदिसते तीने तुम्हाला फोन केला नसेलच दोघी बहीणी सारख्याच 😅
@PushapaDeshmukh
@PushapaDeshmukh 2 ай бұрын
Akka Aai v Bapusathi jayache.Aaiv Bapu vat baghat asatat Mulichi mhanun.
@MadhuriGawand-l2h
@MadhuriGawand-l2h 2 ай бұрын
अक्का वेब सिरीज चालू होते का नाही तेव्हापासून व्हिडिओ बघतो
@swatikatkar803
@swatikatkar803 2 ай бұрын
Maz gaav undawadi ahe amchach gaav
@KanchanItape
@KanchanItape 2 ай бұрын
आका तुमचे आई बापू काही च बोलत नाही बकी ला रवि शिंदे पण बकी कडे गेले नाही तुमच्या विषयी कोणाला काही वाटत नाही ते सगळे तुमची बदनामी करून मजेत आहे वाईट वाटले आई बापू तरी तुमच्या बिषयी बोलले पाहिजे ह़ोते 😢😢😢
@jayshreekamble3210
@jayshreekamble3210 2 ай бұрын
लसूण चटणी कशी किलो
@rupalimalvade2233
@rupalimalvade2233 2 ай бұрын
ताई व्हिडीओ खुप छान 👌🏻👌🏻 टेन्शन घेऊ नकोस हे पण दिवस जातील फॅमिली खुप छान आहे नेहमी आनंदी रहा 👍🏻👍🏻
@shraddhabhosle1114
@shraddhabhosle1114 2 ай бұрын
नको रडू ताई आम्ही समजू शकतो नाही आठवन राहात कधी कधी डोक्यामध्ये हजार प्रश्न असतात असूदे👌👍🏻👍🏻❤️❤️
@surekhavadvale4077
@surekhavadvale4077 2 ай бұрын
आग मनिषा डोळ्यात पाणी नको आनू बेटा ❤ तब्येतीची काळजी घे मि नांदेड वरून पाहते आक्का व्हिडिओ
@meenakshinikam4934
@meenakshinikam4934 2 ай бұрын
आक्का तु रडु नको तु आम्हाला हसताना छान वाटते तु इतके छान बोलते की ऐकत रहावं वाटत तुझ्या कडुन खुप काही शिकायला मिळते आक्का एक पण शब्द वाईट नाही हेच संस्कार असतात आक्का माझी आकका लाखात एक👌👌👍
@meenakale123
@meenakale123 2 ай бұрын
आक्का साहेब जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत तुमच्या माहेर घर तुमचं आहे त्यामुळे तिकडे जायचच. आई वडील यांना वाईट वाटेल असं करु नका.
@varshapatil4421
@varshapatil4421 2 ай бұрын
दाजीएकनबर
@Jaya-z2m5p
@Jaya-z2m5p 2 ай бұрын
Tai ti padar ghenari patlin bai kuthe aahe
@shantanukesarkar471
@shantanukesarkar471 2 ай бұрын
सुकं खोबरं कसा किलो मुंबई कुरीयर सह खर्च सांगा
@ranjanayadav8062
@ranjanayadav8062 2 ай бұрын
लवकरच मोठी कंपनी होईल
@sangtiagaikwad7492
@sangtiagaikwad7492 2 ай бұрын
काहीही असो श्रावण महिन्यात छोटीशी सत्यनारायण पूजा घाला कारण मशीनरी सर्व नवीन आहेत त्यांची पूजा घातलेलं चांगले असते काही नाही कोणाला सांगायचे नाही तुझ्याकडे लेडीज कामासाठी येतात जावा तरी शेजारी आहेत बस झाले बाकी नको कुणी श्रावण महिना ही आला आहे बाकी सर्व छान असेच भरभराटीचे दिवस येवोत 🎉🎉🎉
@roopalimendigeri3551
@roopalimendigeri3551 2 ай бұрын
Me karnataka tun video bagte
@Shital-jj2pc
@Shital-jj2pc 2 ай бұрын
Radaych nahi akkka bilkul pn aata tuz struggle chalu zal aahe as samjaych 😊
@sunandapatil5212
@sunandapatil5212 2 ай бұрын
Khup chan ❤
@PSB2007
@PSB2007 2 ай бұрын
Herbal life changl ahe pan band kel as it is hot tai …… mi 1 year ghetl hot ….. I hv experience
@Prerna582
@Prerna582 2 ай бұрын
Anuja cha chanel name kay ahe
@sudarshanayele-c1s
@sudarshanayele-c1s 2 ай бұрын
आक्का तू नेहमी हसत रहा 😘😀😄🙏
@dspdeepa77
@dspdeepa77 2 ай бұрын
आक्का नका रडू....हॅप्पी रहा ❤
@aru6241
@aru6241 2 ай бұрын
Aamchi Aakka 1 Number aahe .khup kashtalu aani mayalu aahe.❤❤❤❤
@shraddhagiri8719
@shraddhagiri8719 2 ай бұрын
ताई लिंबू पिकले की छान लोणचं बणवा
@dhanajiyadav7582
@dhanajiyadav7582 2 ай бұрын
नको वाईट वाटून घेऊ नकोस जे होते ते चांगले साठी होते कुणाचं विचार करून नको स
@vandanasalunke363
@vandanasalunke363 2 ай бұрын
अक्का तुझ्याकडून खूप शिकायला मिळते
@Shobha-wu5tl
@Shobha-wu5tl 2 ай бұрын
तू कष्टाने कमावले अक्का लक्ष्मी तुझ्याकडे धावा घेतच येणार
@niksingh2325
@niksingh2325 2 ай бұрын
लसूण कसा किलो
@tainurpathan8100
@tainurpathan8100 2 ай бұрын
👍👍👍👍
@pushpasable-os1dm
@pushpasable-os1dm 2 ай бұрын
आक्का रडु नकोस जाऊदे जे होत ते चांगल्यासाठी
@babluasad3017
@babluasad3017 2 ай бұрын
Herbal Life che .aahe
@InnocentBeachHammock-qw4hn
@InnocentBeachHammock-qw4hn 2 ай бұрын
माझी गोड अक्का❤
@savitazanjad1411
@savitazanjad1411 2 ай бұрын
आंका रडु नको तु कस्ट करतेस काहीच कमी पडनार नाही टेंशन घ्यायच नाही काम करायच आनंदात रहायच
@BhagyshriGundale-u4s
@BhagyshriGundale-u4s 2 ай бұрын
जाऊद्या अक्का होईल सगळं नीट रडू नका
@shreyashpatil6098
@shreyashpatil6098 2 ай бұрын
Hi aaka❤
@arpanaubale5779
@arpanaubale5779 2 ай бұрын
Good afternoon
@jyotilaxmanlangade6864
@jyotilaxmanlangade6864 2 ай бұрын
👍
@Pooja-tf6te
@Pooja-tf6te 2 ай бұрын
मनीषा ताई मला आपला नंबर दया
@smitamayekar9918
@smitamayekar9918 2 ай бұрын
Anisha, tuz changlch honar, naskya lokana zavl ubh karu nko.
@SavitaSawant-f7p
@SavitaSawant-f7p 2 ай бұрын
1 केजी ?
@shubhangipawar7387
@shubhangipawar7387 2 ай бұрын
Khup chan tai
@Anjalijadhav454
@Anjalijadhav454 2 ай бұрын
rdu nka tai anandi raha
@kunalbhosale7158
@kunalbhosale7158 2 ай бұрын
❤🎉🎉
@ashaladkat6000
@ashaladkat6000 2 ай бұрын
हा शेक पीली तंर आकार खरंच कमी होतो बारीक होतं माणूस
@varsharawade4821
@varsharawade4821 2 ай бұрын
M̤o̤t̤h̤i̤ h̤o̤s̤h̤i̤l̤ a̤k̤k̤a̤ 1 d̤i̤w̤s̤ ̤ ̤a̤t̤a̤ r̤d̤a̤y̤c̤h̤ n̤a̤h̤i̤ l̤a̤d̤h̤a̤y̤c̤h̤.̤.̤.̤.̤ .̤
@neetakamble6482
@neetakamble6482 2 ай бұрын
अनुजा कोण ओ ताई ती चकी ची मैत्रीण काय ओ
@24ovi24
@24ovi24 2 ай бұрын
ताई तू टेन्शन घेऊ नको आम्ही तुझ्या सोबत आहोत
@VaishnviGaikwad-e8p
@VaishnviGaikwad-e8p 2 ай бұрын
Tumcha na . Dya tai
@varshajagtap9361
@varshajagtap9361 2 ай бұрын
सकस आहार म्हणता ताई त्याला
@SavitaSawant-f7p
@SavitaSawant-f7p 2 ай бұрын
मसाला माला पाहिजे
@shubhangidudhane9302
@shubhangidudhane9302 2 ай бұрын
ताई ते हरबा लाईफ नका घेऊ not good plz
@rohitsgindeshinde4022
@rohitsgindeshinde4022 2 ай бұрын
Tai rdu nko
@manishawaykar4187
@manishawaykar4187 2 ай бұрын
Lod ghyacha nahi
@RukminiBitale
@RukminiBitale 2 ай бұрын
Lasun kasa kilo ahe
@sunandaalhat237
@sunandaalhat237 2 ай бұрын
लसूण कसा किलो आहे.
या जेवण करायला माझ्या भावांनो बहिणींनो 😊
18:21
मनिषा मसाले बारामती
Рет қаралды 21 М.
१८ ऑक्टोबर, २०२४
6:30
मनिषा मसाले बारामती
Рет қаралды 2,4 М.
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 114 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
१८ ऑक्टोबर, २०२४
4:23
मनिषा मसाले बारामती
Рет қаралды 20 М.
२५ जुलै, २०२४
15:33
मनिषा मसाले बारामती
Рет қаралды 69 М.
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 114 МЛН