सुंदर डिझाईन, मी ह्या अर्धगोलाचा पूर्ण गोल करून 14 पाकळ्यांची निरांजन रांगोळी केली, खूप छान झाली.
@girishdeshpande99258 ай бұрын
धन्यवाद.आपले अभिनंदन पूर्ण गोल रांगोळी केल्याबद्दल.Keep it up.🌹🙏
@sujataguha50974 ай бұрын
Very nice looking
@girishdeshpande99254 ай бұрын
Thank you! Cheers!🌹🙏
@manasijoshi9652 Жыл бұрын
खुप सुंदर 👌👌 नक्कीच करुन बघेन
@girishdeshpande9925 Жыл бұрын
धन्यवाद.🙏
@manishapatilvlogs9088 Жыл бұрын
खूप छान
@girishdeshpande9925 Жыл бұрын
धन्यवाद.🙂🦋🌸🌺🌹💐🙏
@radhasri7042 Жыл бұрын
🎉mast🎉
@girishdeshpande9925 Жыл бұрын
धन्यवाद.🙏💐
@sanskarbharti865611 ай бұрын
खूपच छान शिकवणी, मला फोटो पाठवाल का
@girishdeshpande992511 ай бұрын
व्हिडिओच्या पहिलेच फोटो आहे.🌺🌹🙏
@rajaniwadekar69274 ай бұрын
ह्या रांगोळीला वरती जाॅईंट करताना मण्यांची सिंगल लाइन दाखवली आहे तिथे चौफुल्याच डिझाईन केल तर महिरप गोल होईल का .कारण सरळ झाल तर तोरणाला चालेल.वरच्या सिंगल लाइनीला दुसरा ऑप्शन आहे का काही.
@girishdeshpande99253 ай бұрын
दोन वेगवेगळ्या रांगोळ्या आहेत.जसे पाहिजे तसे तसे वापरता येतील.🌹🙏
@sharayulad2204 Жыл бұрын
आपण सुया वापरता त्या कुठे मिळतील.
@girishdeshpande9925 Жыл бұрын
मी सुया वापरतो त्या सात नंबर च्या आहेत व पुण्याच्या पिंपरी मार्केट मधून घेतल्या आहेत.💐🙏
@preetalmone2972 ай бұрын
काका, तुम्ही मणी कुठून घेता?
@mangaladeo8277 Жыл бұрын
Dada dhanyawad. Dora jodsychi padhat dakhwal ka Mazi safai yet nahi.
@girishdeshpande9925 Жыл бұрын
दोरा जोडायाची सफाई येत नाही.एक तर व्हिडियो 5-6 वेळा पहा व दोरा जोडायचा सराव करा.नक्की येईल.🙂🌸🌺🦋😎🌹💐🙏