३ पोती तांदळाचे मोदक करणार्‍या सागर कडून शिकूयात उकडीचे मोदक | असे मोदक बघून बाप्पा सुद्धा खुश होतील

  Рет қаралды 1,020,213

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Күн бұрын

Пікірлер: 1 400
@gaurirao2361
@gaurirao2361 Жыл бұрын
सागर, तू मोदकामागची गोष्ट संगितलीस ,ती खरं च आहे,जीवनात मोद आणणारा तो मोदक . मोदम् (आनन्दम्) कारयति इति मोदक।सागर प्रयत्न,सातत्य आणि आत्मविश्वास रुपी मोदकावरती ,तुझा साधेपणा आणि नम्रपणा अगदी तूपासारखा शोभतो आहे,काकू तुम्ही सर्वांना प्रोत्साहन देता .तुमचा स्तुत्य उपक्रम ..🎉
@bharatigoregaokar2355
@bharatigoregaokar2355 Жыл бұрын
उकड दुधात घ्यायची हे पहिल्यांदाच पाहिले धन्यावाद अनुराधा ताई आणि सागर both are down to earth
@gharatepallavi318
@gharatepallavi318 Жыл бұрын
सागर दादा आणि अनुराधा ताई खूप खूप धन्यवाद.. इतक्या सोप्या पद्धतीने उकडीच्या मोदकाचा घाट आम्हासारख्या नवशिक्याना पेलायचे बळ दिलत. इतके देखणे आणि संयमी मोदक नक्की करून पाहू. खरंच मनस्वी आभार. 🙏🏻
@suvarnanazarkar3261
@suvarnanazarkar3261 3 ай бұрын
सागर तुमची रेसिपी बघून मी यावर्षी बाप्पासाठी मोदक केले खूप छान जमले या आधी एकदा प्रयत्न केला होता पण तेव्हा तुम्ही सहसा सगळे जी चूक करतात घाई करण्याची ती चूक झालेली होती त्यामुळे जमले नव्हते मोदक आणि मी परत त्या फंदात पडले नव्हते पण आता ही रेसिपी पाहून केले आणि काय आश्चर्य मोदक चॅन जमले त्यासाठी खूप खूप आभारी आहे
@sarlajagtap9075
@sarlajagtap9075 Жыл бұрын
खुप सुंदर पद्धतीने मोदकला कळ्या पाडण्याच शिकवले सागर दादाने धन्यवाद अनुराधा ताई
@AnnasahebShirsath
@AnnasahebShirsath Жыл бұрын
सागर तुमचे अगदी सहज मनमोकळे वागणे,बोलणे नावाप्रमाणेच सर्वांना तुमच्याशी तुम्ही लगेच ,तुमच्या टिप्स देणं किव्वा रेसिपी समजावून सांगणे ह्यामुळे सर्वांना मंत्रमुग्ध केले तुमच्या पुढील प्रवसासाठी खुप खुप शुभेच्छा तुमचा बिजनेस खूप खूप मोठा होवो हीच सदच्छा आणि हो.मी हे सगळं अगदी मनापसून लिहितेय कारण माझ्या ही मुलाचे नाव सागर आहे अनI तोही छान छान रेसिपी बनवतो
@shubhankarbakshi3434
@shubhankarbakshi3434 Жыл бұрын
youtube.com/@bakshiskitchenrecipes258?si=jyfHMrAfizrm1w7J
@sukanyapatil9672
@sukanyapatil9672 Жыл бұрын
सागर भाऊ खरच डोळ्यांच पारण फिटल.. खूपच अप्रतिम पध्दतीने बनवलस. कौतुक करावं तेव्हढ थोडच आहे तुझ ! तुला खूप खूप आशिर्वाद 👌❤️💐 काकूंना ही खूप धन्यवाद 🙏❤️❤️
@LekKrushichiVlog
@LekKrushichiVlog Жыл бұрын
सागरदादा अप्रतिम मोदक बनवले, कौतुक करावे तेवढे कमी तुझे, आकार अतिशय परफेक्ट असा आणि बनवतांना खुप छान बारिक सारिक टीप्स दिल्या, मनापासून धन्यवाद दादा 🙏
@smitagodbole1413
@smitagodbole1413 Жыл бұрын
अप्रतिम
@mrunalikulkarni1043
@mrunalikulkarni1043 Жыл бұрын
खूपच सुंदर. भरपूर tips शिकायला milalya. मुख्य म्हणजे सर्व उकड दुधाची करायची हे पहिल्यांदाच पाहिले. नक्की करून बघेन व kalven. धन्यवाद
@vmore8834
@vmore8834 Жыл бұрын
सागर तुला बाप्पांचा व अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आहे, म्हणून हे मोदक व करंजी नक्कीच स्वादिष्ट असतील. मी तुझ्याकडून आज चांगले मोदक शिकले. किती गोड विनम्रतापूर्वक तु हे सर्व शिकवतो. दुसऱ्या रेसिपी ची जरूर वाट पहात आहे.तुझे मनापासून आभार 🙏🙏🙏
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
खरंच ताई ,मला खूप नवीन शिकायला मिळाले. या गणपतीत मी अगदी असेच मोदक करणारच ! चि. सागर , आपल्या या कौशल्याचे मनापासून कौतुक आणि खूप खूप अभिनंदन ! ताई ,तुमच्यामुळे आज एका उमलत्या व्यक्तीमत्त्वाला पाहता आणि अनुभवता आले. भरभरून सागरचे बोलणे , तुम्ही आमच्या मनातील विचारलेले प्रश्न , संवादातून मोदक कधी तयार झाला समजलेच नाही , खूप छान !
@latasakharkar2266
@latasakharkar2266 Жыл бұрын
खूपच सुंदर सागर
@rekhapawar6195
@rekhapawar6195 4 ай бұрын
सागर मी तुझ्या आईच्या वयाची आहे पण तुझे मोदक बघून ,मला माझ्या होणाऱ्या चुका कळल्या आभारी आहे बाळा❤
@arpitaw5457
@arpitaw5457 4 ай бұрын
@deepalichivate1494
@deepalichivate1494 Жыл бұрын
सागरजींनी खूप छान पद्धतीने सांगितलं सागरजी आणि अनुराधा ताई खूप खूप धन्यवाद.🙏
@swatihakke
@swatihakke Жыл бұрын
किती गुणी आहे हा मुलगा सागर. किती व्यवस्थित समजून सांगितले. ज्यांना येत नाही ते पण आता छान करू शकतील मोदक. खूप सारे शुभाशिर्वाद सागरला. त्याच्या व्यवसायाची भरभराट होवो ही सदिच्छा. अनुराधाताई तुम्ही तर आमच्या आवडत्या आहातच. तुमचे मनापासून आभार❣️🙏
@arunamunge6909
@arunamunge6909 Жыл бұрын
Atishay Chan padhatine.modak karayla shikewele tyabaddl doghanche aabhar.
@prachipawar54
@prachipawar54 9 ай бұрын
खूप सारे आशीर्वाद सागर छान सागितले
@pranalijikamde5518
@pranalijikamde5518 4 ай бұрын
माझा मुलगा वरद हा असे च छान सुरेख मोदक आणि करंजी वळतो मला खूप मदत होते त्याची 24:17
@aparnahemant
@aparnahemant Жыл бұрын
खूप छान शिकवले मोदक!बघून हात अगदी शिवशिवले मोदक करायला!आणिक एक ...आमचे हेच नारळ फोडून मिक्सरमधून काढून आणि उकडही मिक्सरमधून काढून देतात.❤
@ShailaSarode-xc8vr
@ShailaSarode-xc8vr Жыл бұрын
👌👌सागर तुझे खूप खूप कौतुक आहे. अतिशय सुबक असे मोदक केलेस तू. मोदकाचा अर्थही खूप सुंदर सांगितलास. तुला खूप शुभेच्छा!!💐
@shubhangipatki8582
@shubhangipatki8582 Жыл бұрын
दूध v पिठी चे प्रमाण नाही सांगितले. Pl सांगणार का??)
@shrutishinde4905
@shrutishinde4905 Жыл бұрын
Kupcha chhan zale aai modak. Tumi aai banun mala sagital ta ascha vatal. Tx Aai
@ashapandit3040
@ashapandit3040 4 ай бұрын
सागर अतिशय सुरेख मोदक .तू माझ्या मुलाच्या वयाचा आहेस. तूला भरपूर शुभेच्छा .तूझा व्यवसाय नावारूपास येवो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझे मोदक छान लुसलुशीत होतात पण एव्हढ्या वर्षात मी दुधाचा वापर कधीच केला नव्हता तो मी करून पहाणार. तूझे धन्यवाद बेटा.
@aajichyahaatchichav8201
@aajichyahaatchichav8201 4 ай бұрын
सागर तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप तुझं नाव हो या पुण्यनगरीत मी पण दूध कधी वापरत नव्हते आता नक्की दुधाचे च मोदक करून पाहते
@vidyagodse1191
@vidyagodse1191 Жыл бұрын
खूप खूप सुंदर मोदक केले आहेत सागरने. करंजी पण छानच केली आहे. विशेष म्हणजे कुठलेही विशेष प्रशिक्षण न घेता तो हे सर्व शिकला. याचे खूप अप्रूप वाटते. तुझे कौतुक करावे तेवढे कमीच होतील. तुला खूप खूप आशिर्वाद.
@dattaramsadekar7121
@dattaramsadekar7121 4 ай бұрын
सागर तू अगदी सोप्या भाषेत मोदक कशे करायचे याचे याचे वर्णन फारच छान केलेले आहे. तुझे भविष्य फार उज्वल आहे.........🎉
@NirmalaJagtap-u1j
@NirmalaJagtap-u1j 4 ай бұрын
निर्मला जगताप मुंबई छान मोदक
@VithobaMokal
@VithobaMokal 4 ай бұрын
1 ko​@@NirmalaJagtap-u1j
@sunandashahane7152
@sunandashahane7152 Жыл бұрын
सागरने उकडीचे मोदक रेसिपी सोप्या पद्धति ने करूनदाखविली खूप छान धन्यावाद सागरदादा
@vandanagosavi9587
@vandanagosavi9587 Жыл бұрын
खूपच छान , सागर आणि ताई दोघांना धन्यवाद
@vaishalikale3531
@vaishalikale3531 Жыл бұрын
Kaku Namaskar last year he majhya gharche gaurai che 1st year hota tumche videos pahun me purna gauri ganpati anandane par padli sagli mahiti milalai tumche kharach mana pasun abhar majhi aaee nahi ata pn tumche videos pahun khup jawalik vatte ani ya varshi tr sagar dada ni itke mahatvache tips sangitle dhanyavaad sarvat bhari ahe ya varshacha modkacha video tumcha konacha video pahaychi garaz nahi thevli
@pripen2674
@pripen2674 4 ай бұрын
सागर आणि अनुराधा ताई यांचे खूप खूप आभार आणि सागर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !! 👌👍👏🙏💐
@smitapathak2155
@smitapathak2155 Жыл бұрын
खूपच छान पद्धतीने दाखविले. छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स दिल्या. सागरचे कौतुक आहेच तसेच एखाद्याची कला ईथे दाखवून त्याच्या business ला मोठे करण्यास तुमचा हा प्रयत्न खूप मोलाचा आहे. धन्यवाद अनुराथा ताई.😊
@kadambarihankare9496
@kadambarihankare9496 Жыл бұрын
अनुराधाताई सागर ने खूप चांगला टिप्स दिल्या आणि मोदकाबद्दल अतिशय उत्कृष्ट माहिती दिली. दिवाळीच्या पर्यंत आम्हाला चकलीची रेसिपी सागर सरांकडून मिळावी ही इच्छा.❤
@sangitadeshpande66
@sangitadeshpande66 Жыл бұрын
कालच तुमच्या पद्धतीने उकडीचे मोदक करून बघितले, खरंच चांगले झाले, मुख्य उकड चांगली जमली, आता नेहमी ह्याच पद्धतीने नेहमी करत जाईन. धन्यवाद माया आत्या ( अनुराधा आत्या ) ओळख नंतर देईनच. 🙏🙏
@rohitindolikar8413
@rohitindolikar8413 Жыл бұрын
सागर दादांनी खूप छान मोदक बनवले,,, आणि खूप छान समजावून सांगितलं,,, आवाज पण गोड आहे त्यांचा 👌👌👌काकू तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@futureeditz0779
@futureeditz0779 3 ай бұрын
मला मोदक खूप आवडतात,पण तितकेसे सुबक बनत नाही.आज प्रयत्न करेन कारण माझ्या काही चुका ,तुझा व्हिडीओ पाहून मला समजल्या आहेत,खूप खूप धन्यवाद..!🙏 तुझ्या व्यवसायात भरभराट होवो,खूप खूप शुभाशीर्वाद ❤ सलमा पठाण ,कल्याण.
@sandhyabeedkar7833
@sandhyabeedkar7833 Жыл бұрын
धन्यवाद ताई ,आज तुमच्यामुळे मोदक कसे करावेत आणि त्यासाठीच्या टिप्स मिळाल्या. तुमच्या रेसिपी उत्कृष्ट असतात.💐
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 3 ай бұрын
खुपच सुंदर रेशीपी दाखवली ताई हो हो पहील्यांदीच बघत आहे ही रेशीपी 😍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@prasadsurpur1522
@prasadsurpur1522 Жыл бұрын
सागर तुमचे काैतुक करावे तेवढे कमीच आहे ,खुप आभार तुमचा हात उत्तम चालताेय या वरूनच अनुभवी किती असाल हे लक्षात येतय
@alkaparanjpe9781
@alkaparanjpe9781 Жыл бұрын
खुप सुंदर पद्धतीने मोदकांची रेसिपी सांगितली आहे आता या पद्धतीने करुन पाहु धन्यवाद 🙏
@nirmalashewale7196
@nirmalashewale7196 Жыл бұрын
तुम्हा दोघांना देवाचा आशीर्वाद मिळो ❤
@pushpalatabade6053
@pushpalatabade6053 3 ай бұрын
Uttam
@archanavidwans9844
@archanavidwans9844 5 ай бұрын
🙏 दोघांना खूप खूप धन्यवाद सुंदर सोपी पध्दत सांगीतल्या अनेक आभार. उकडीचे मोदक म्हटले की मला भिती वाटायची. हा विडीओ बघीतल्यावर थोडी कमी झाली आहे. करून बघते.🙏🙏
@anitajoshi700
@anitajoshi700 Жыл бұрын
❤ सुंदर. धन्यवाद. पुरूष असून ईतके सुंदर मोदक दाखवल्या बद्दल सागर सरांचे आभार. 😊
@anitajoshi700
@anitajoshi700 Жыл бұрын
एक शंका आहे . ईद्रायणी तांदूळ चिकट असतो. म ऊकडीला कसा चालणार? प्लीज ऊत्तराची अपेक्षा आहे.
@pratibhashirke4566
@pratibhashirke4566 Жыл бұрын
Chikatch pahije
@pratibhashirke4566
@pratibhashirke4566 Жыл бұрын
Mi karte nehmi chan hotat
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
तो निम्मा इंद्रायणी निम्मा बासमती कणी वापरतो
@gharatepallavi318
@gharatepallavi318 Жыл бұрын
ताई आणि दादा खूप खूप खूप आभार. 🎉 बालपणीपासून शेजारून प्रसादाचे किंवा आवडतात म्हणून दिलेले उकडीचे मोदक खाल्ले पण आम्ही खान्देशी... आईच आणि माझं उकडीच्या मोदकाशी सख्य काही केल्या जुळेना.. कधी उकड फसे तर कधी सारणामुळे मोदक बत्तीशी दाखवणारा होई 😁 हा विडिओ बघून मोदक केले. पहिल्या प्रयत्नात न फुटलेले पण वेगवेगळ्या आकाराचे बनले. चव तर अफलातून.. आता कळ्या आणि वरचे आवरण यावर मेहनत घेणे आहे. पण खरं सांगू वाफाळालेला... तुपाची धार सोडलेल्या मोदकाचा घास घरच्यांनी खाल्ला आणि 'मस्त झाला' 🎉 असे म्हणून पोटभर खाल्ले तेव्हा मनातच तुमचे किती आभार मानले याची मोजदाद नाही. खरंच खूप आभार 🙏🏻
@narayananpunugu7257
@narayananpunugu7257 Жыл бұрын
Thank you ,Smt.Anuradha Tai. Congratulations,Sagar ji, Carry on with ours Own Traditional Prasad Menu., श्री गणेशाय नमः
@ShobhaShinde-m7f
@ShobhaShinde-m7f Жыл бұрын
Sagar tu Modak Kase Banvyache he Chhan Samjavion Sangitale tyabaddal Khup Danyawad Aani Kakunche buddha Dhanyawad
@PranitakiRasoi
@PranitakiRasoi Жыл бұрын
Anuradha tai, thank you for introducing Sagar. Great heart is needed to give other person appreciation😊 Amazing Sagar!!!
@jyotisalaskar862
@jyotisalaskar862 Жыл бұрын
Khup chhan recipi. Tai tumhi khup god bolata. Aashicha krupa aasavi.
@SmritiGandhi-vg3ng
@SmritiGandhi-vg3ng 11 ай бұрын
😅😊😅😊
@varshakulkarni2009
@varshakulkarni2009 Жыл бұрын
सागर दादा तुम्ही खूप छान प्रकारे मोदक बनवून दाखवले. मी मोदक बनवताना काही छोट्या चूका होत होत्या त्या आज माझ्या लक्षात आल्या, आता मी ह्या गणपतीत छान मोदक बनवेन आणि तुम्ही किती छान प्रकारे पदार्थ बनवता आणि शांत पणाने ह्याचे खूप कौतुक वाटले. तुमचे खूप कौतुक आणि खुप शुभेच्छा 😊
@shraddhakelshikar3219
@shraddhakelshikar3219 Жыл бұрын
अप्रतिम!सागर आणि अनुराधाताई धन्यवाद 🌹 🌹 आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐🙏
@shailajadesai638
@shailajadesai638 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर मोदक केले.. त्याहीपेक्षा खूप सोप्या पद्धतीने कसे करायचे हे समजले.. उकडीचे मोदक म्हणजे खूप अवघड काम असते असं आधी वाटायचं पण सागर दादांनी ते ही सोप्पं केलं खूप खूप धन्यवाद दादा..
@prernaactivities6689
@prernaactivities6689 4 ай бұрын
खूप सुंदर दाखविले आणि सांगितले
@RajamatiGite
@RajamatiGite Жыл бұрын
खुप खुप छान उकडीचे मोदक अप्रतिम सागरला व काकूंना खुप खुप शुभेच्छा
@pritipawaskar5325
@pritipawaskar5325 Жыл бұрын
Sagar, you are amazing and talented , God bless you Bhava 🙏
@manasimatkar9079
@manasimatkar9079 Жыл бұрын
सागर दादा नी बरकाव्या सहित मोदकाची रेसिपी दाखवली....thanks a lot both of you....
@SurekhaMane-mb6ii
@SurekhaMane-mb6ii Жыл бұрын
मोदक करताना खूप छान छान टिप्स सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद सागर दादा काकू तुम्हाला दोघांनाही खूप धन्यवाद 👍🙏
@sangitasonaje9287
@sangitasonaje9287 Жыл бұрын
खूप छान सांगितले साग र दादा खरच सुगरणी पेक्षा सुगरण आहेस तू धन्यवाद
@anitakulkarni2183
@anitakulkarni2183 Жыл бұрын
अनुराधाताई तुमच बोलण खूप गोड तुम्ही स्वतःच ऐवढया सुगरण असताना दुसऱ्याच कौतुक करता हे खरच वाखाणयासारख आहे
@shitaldeshmukh142
@shitaldeshmukh142 Жыл бұрын
किती साधेपणा आहे सागर भाऊ तुमच्या मध्ये🙏
@shashikalahalbe3283
@shashikalahalbe3283 Жыл бұрын
Ò0
@manjirideshpande8972
@manjirideshpande8972 Жыл бұрын
शुभ्र, लुसलुशीत, कळीदार मोदक! खूपच छान! टिप्स सुयोचित. काटवटीचे महत्व विषेश. मुरड करंजी अफलातून. घरोघरी मोदकच मोदक हर एक गृहिणी बनणार साधक! मोदकाचा मोद सर्वांना लाभला. मोरया बाप्पा तुम्हां, आम्हां सर्वांच्या आयुष्यात मोद भरो. धन्यवाद सागर, अनुराधा ताई.
@स्वातीहोळकर
@स्वातीहोळकर Жыл бұрын
मना पासून आभार माहिती देण्या बद्दल
@artibhat8065
@artibhat8065 Жыл бұрын
खुपच सुंदर मोदक, टिप्स पण छानच दिल्याबद्दल धन्यवाद .बाप्पा मोरया
@simik4981
@simik4981 Жыл бұрын
Sagar’s such a modest kid. Good job.
@shitalchavan4591
@shitalchavan4591 Жыл бұрын
बरोबर
@shubhankarbakshi3434
@shubhankarbakshi3434 Жыл бұрын
youtube.com/@bakshiskitchenrecipes258?si=jyfHMrAfizrm1w7J
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Khup Masttach Apratimach gane Gauri .Shree Satguru Bless you n All❤❤
@sarikajadhav7905
@sarikajadhav7905 Жыл бұрын
सागर चे सर्व पदार्थ खुप छान असतात, खूप मेहनती आहे बेस्ट wishes 🎉
@supriyajoshi5945
@supriyajoshi5945 Жыл бұрын
खूपच छान टिप्स, खूप शांतपणे सांगितले. एकदम अनुभवी. . त्यातून एका पुरुषाकडून. Hats off to him.Thanks for sharing.🙏
@shambhavidesai7349
@shambhavidesai7349 Жыл бұрын
नेहमी रील मध्ये पहाते सागर ला आज तुमच्या वीडियो त पाहुन खुप खुप छान वाटले. छान विडीयो आहे धन्यवाद काकी आणि सागर ला 👌👌👌❤️❤️❤️❤️
@rekhalondhe2944
@rekhalondhe2944 Жыл бұрын
कुठे नाव काय आहे
@SurekhaGunwant-ny4mv
@SurekhaGunwant-ny4mv Жыл бұрын
सागरचा व्हिडिओ मध्ये नाव काय आहे ते सांगा
@sangitagavhane6751
@sangitagavhane6751 Жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने मोदक बनवलेस सागर... तुझ्या टिप्स पण छान आहेत.. मोदक ची कथा पण छान सांगितली👌👌👌धन्यवाद
@amrutagangurde7220
@amrutagangurde7220 Жыл бұрын
Kharach khup Mahiti purvak video , Thank you both of you for sharing this knowledge 👍🏻🙏🏼 Modak sunder distayet 👌🏻👌🏻 Modok karnya sathi confidence aala . 😄
@ramagan3805
@ramagan3805 3 ай бұрын
किती सुंदर मोदक केले आहेत.आणी समजावून छान सांगितले आहे धन्यवाद
@Adi_gaming995
@Adi_gaming995 Жыл бұрын
सागर तुमचा मोदक बघुन कोणी बोलुन शकणार नाही की हा एका पुरूषांनी बनवलाय छान तुम्हाला आणि तुमच्या मोदकाला सलाम
@ratnaprabhawakchaure7569
@ratnaprabhawakchaure7569 Жыл бұрын
खूप छान उकडीचे मोदक बनवण्याची प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने सांगितली.धन्यवाद !!!,
@ruchii8613
@ruchii8613 Жыл бұрын
सागर खूप खूप सुरेख मोदकाची पाककृती 🙏🙏
@ShashikalaThoke
@ShashikalaThoke Жыл бұрын
खूप खूप छान झाले
@kinjalwardhekar8055
@kinjalwardhekar8055 Жыл бұрын
खुपच छान.मला उकडीचे मोदक शिकायची फार इच्छा होती, परंतु कोणी सांगतच नव्हते.आज बघितले व मी नक्की प्रयत्न करेन.बर॑ का! आभार.🙏🙏🙏🙏🙏
@sujalkarpe3164
@sujalkarpe3164 Жыл бұрын
Thank you for sharing the perfect recipe on time 👍☺️
@sujatagaikwad7753
@sujatagaikwad7753 4 ай бұрын
Khup Sundar sagar chhan mahiti det chhan banviles modak. Thanku very Tai n Sagar.
@shobhamarathe2771
@shobhamarathe2771 4 ай бұрын
किती छान शिकवले आणि मोदक चा अर्थ मला पहिल्यांदा समजला त्यासाठी खूप धन्यवाद दोघांना ही 🙏
@hemavaste1184
@hemavaste1184 4 ай бұрын
खूपच छान केलेत मोदक❤
@neetagaikwad5693
@neetagaikwad5693 Жыл бұрын
खुप छान टिप्स आणि खुप पेशन्स ने सुरेख मोदक आणि करंजी दाखवली. सागरला आमच्या कडुन खुप सा-या शुभेच्छा. अगदी घरी येवुन रेसेपी शिकवल्या सारखी वाटली. काकु फार छान व्हिडीओ झाला धन्यवाद.💕🙏💞💞
@vedashriram39
@vedashriram39 Жыл бұрын
I was just surfing through KZbin. This video came as a complete surprise. Loved it❤
@pradnyashinde9154
@pradnyashinde9154 Жыл бұрын
खूप सुंदर मोदक आणि करंजी👌🏻👌🏻 अतिशय महत्त्वपूर्ण विशेष टिप्स सांगितल्याबद्दल सागर दादांचे आणि अनुराधा ताई तुमचे आणि चॅनलचे मनापासून धन्यवाद🙏🏻🙏🏻
@ushadesai738
@ushadesai738 Жыл бұрын
मनापासून आभार अनुराधा ताई आणि सागर दादाचे तर किती आभार मानावे...खूप महत्वाच्या टीप्स दिल्या खूप खूप आभार दोघांचेही यापुढेही सागर दादाच्या रेसिपी पाहायला आतुर झालो आहोत..
@purnimaoak1936
@purnimaoak1936 Жыл бұрын
खूप सुंदर, मी कधीच केले नव्हते, आता करून बघेन आणि सागर तू खूप छान सांगितले, तुला लाख लाख शुभेच्छा आणि अनुराधा ताई तुम्हाला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा अगदी❤ पासून
@neelimadate85
@neelimadate85 Жыл бұрын
मावशीआणि सागरदादा तुम्हां दोघांना लाखलाख धन्यवाद!अप्रतिम!
@umalad6041
@umalad6041 Жыл бұрын
सागर ऐक नंबर मोदक झाले लय लय भारी मोदक सोपे पद्धत दाखवले बद्दल अभिनंदन आशिर्वाद शुभेच्छा
@jayantkulkarni782
@jayantkulkarni782 Жыл бұрын
खुप छान झाले मोदक!!😊
@RupaliKate-u5r
@RupaliKate-u5r Жыл бұрын
खूप छान सागर तुझ्याकडे पाहून फार अभिमान वाटला. आम्हाला तुझ्या छान रेसिपी पाहायला आवडतील.
@pratibhabolar9510
@pratibhabolar9510 Жыл бұрын
Thank you so much Sagar and Anuradha Tai. So nicely he has shown. Such a modest kid.God bless!
@vaidehikulkarni569
@vaidehikulkarni569 4 ай бұрын
सागरचे खूप खूप कौतुक खूप सुंदर प्रकारे सागितलं भरपूर टीप्स मिळाल्या एवढं प्रचंड काम करतोय पण अतिशय नम्र आहे चकली शिकायला नक्की आवडेल पुढील कार्यासाठी शुभेच्छा अनुराधाताई आणि सागरचे खूप खूप आभार 👏👏👌👌
@bittusawant9097
@bittusawant9097 Жыл бұрын
सागर.....मोठया प्रमाणात मोदक किंवा दिवाळी फराळ करायचे ट्रैनिंग विडिओ बनवता आला तर खूप आभार होतील 🙏🙏
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Жыл бұрын
खुप सुंदर मोदक दाखविले. Karangihi फारच सुंदर. छान व्हिडिओ.❤🎉😊
@shubhangibapat605
@shubhangibapat605 Жыл бұрын
खुप छान मोदक व करंजी केली सागर यांनी, धन्यवाद अनुराधा ताई तुम्ही छान योग घडवून आणलाय.
@jyotigharat7666
@jyotigharat7666 Жыл бұрын
सागर दादा तुम्ही ही रेसिपी बनवून अपलोड करा आम्हाला आवडेल बघायला 🙏🙏
@ashachoudhari2556
@ashachoudhari2556 4 ай бұрын
खुपच छान👌👌👌
@madhurarozekar6245
@madhurarozekar6245 Жыл бұрын
आज तुम्ही सांगितले तसे मोदक केले. पारी न तुटता मोदक वळता आले. 🎊
@monicadharma8858
@monicadharma8858 3 ай бұрын
सागर अतिशय चांगल्या टीपस् थैंक्यू 🎉ताई धन्यवाद
@jayahawale2311
@jayahawale2311 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सागर दादा सोप्या पद्धतीने🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pushpakale1233
@pushpakale1233 Жыл бұрын
सागर खुप सोपे करुन सांगीतले व खुप टीप्स ही मिळाल्या धन्यवाद अनुराधाताई
@pallavikulkarni1292
@pallavikulkarni1292 Жыл бұрын
खूप खूप छान मोदक सागर दादा. पुण्यातील तुमचा पत्ता सांगितला असता तर बरे. झाले असते.
@madhaviawati7242
@madhaviawati7242 Жыл бұрын
खुप छान होतो .👌🏻👌🏻
@dreamchaser4765
@dreamchaser4765 Жыл бұрын
What a humble boy!
@shubhankarbakshi3434
@shubhankarbakshi3434 Жыл бұрын
youtube.com/@bakshiskitchenrecipes258?si=jyfHMrAfizrm1w7J
@shubhankarbakshi3434
@shubhankarbakshi3434 Жыл бұрын
youtube.com/@bakshiskitchenrecipes258?si=jyfHMrAfizrm1w7J
@sunandapade6537
@sunandapade6537 Жыл бұрын
सागर एक उत्तम माणूस आहे, खूप छान वाटल अनुराधा ताईं सोबत तुझा संवाद बघून.
@yoginianam4539
@yoginianam4539 Жыл бұрын
Thank you kaku ...pun sagar bhavuni chaan samjun dile...I m gujrati but I live in pune so I fill I m marathi ....now today I m sydney nd making this modak for my son ...I love my pune nd aaple punekar🎉
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप धन्यवाद
@latapawar633
@latapawar633 Жыл бұрын
Thank u both of u
@jyotsnaapte7345
@jyotsnaapte7345 Жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने सांगितले आहे. मी अजुन पर्यंत कधीच हे मोदक केले नाही पण ही रेसिपी ऐकल्यावर हे मोदक करायची हिम्मत करावी असे वाटत आहे .
@prachiscuisine
@prachiscuisine Жыл бұрын
Wow - thank you Kaku for inviting him … Kiti expert tips dilya dada ne :)
@pramodiniprabhu3321
@pramodiniprabhu3321 Жыл бұрын
खुप सुंदर मोदक आणि सांगण्याची पद्धत सुद्धा
@truptishelar5766
@truptishelar5766 Жыл бұрын
खूपच सुंदर मोदक बनवले आता सागर कडून भाजनी चकली दाखवा
@rekhalondhe2944
@rekhalondhe2944 Жыл бұрын
बरोबर मला पण हवी
@shailjagokhale301
@shailjagokhale301 4 ай бұрын
🌹💐खूप सुंदर मार्गदर्शन केले. बारकावे पण छान सांगितले. धन्यवाद दोघांना.
@jayshreedorge9493
@jayshreedorge9493 3 ай бұрын
Khup sunder method and explain....kela ahe Thanks Sagar and Tai😊
@surekhaashoksonawane1679
@surekhaashoksonawane1679 Жыл бұрын
नमस्कार काकु सागर दादांनी अतिशय उत्तम रीतीने मोदक तयार करून दाखविले आणि सोबत टिप्स दिल्या आहेत खुप छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या आहेत खुप खुप धन्यवाद.
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН