दोन दिवसात 15 वेळा व्हिडिओ बघितलीय मी....खूप मोठा फॅन आहे मी तुमचा......माहुल फेस्टिवलला समोरून पाहिलं होत तुम्हांला..पण भेटायची हिम्मत नाही केली मी....पुन्हा केव्हा आलात तर नक्की भेट घेईल मी तुमची....तुम्ही जे आगरी कोळी गीत वाजवता ते हृदयाला लागतात......आणी अभिमान वाटतो की, मी आगरी असल्याचा.....! देवाने पुढील जन्मी जर माणूस म्हणून या जगात संधी दिली तर..आगरी म्हणूनच जन्माला येईल.......
@BipinMhatreRocks Жыл бұрын
Thanku so much bhetu nakkich
@jiteshshelar856 Жыл бұрын
Big fan bipin sir
@dipeshpatil777 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@pianoloveraru2827 Жыл бұрын
Bipin bhau khup chan vdo astat Khup aavdta keyboard vajvta te bagayla Pata pata vdo takat java ki Khup vat bagat asto me tumchya video 📷 chi