Рет қаралды 2,883
नमस्कर मित्रांनो , वड पाच ची मित्रमंडळ घेऊन आले आहेत ३ Idiots blockbuster हिंदी चित्रपटाच्या कथेवर आधारित हा आमचा ३ वेडियट्स आहे, टीम मधील सर्व मित्रांनी मनापासून केलेल्या या प्रयत्नाला आपली दाद मिळावी हि माफक अपेक्षा ठेवतो आणि या Trailer ला Like Share आणि चॅनेल ला Subscribe करण्याचीही विनंती करतो
धन्यवाद....!
निर्मिती आणि संकल्पना : आकाश पिसाळ