कोपरी फिश मार्केट लुटारूंनी भरले आहे. श्रावण..आधी गेलो होतो. ख़राब..महाग फालतू..रेट..तरीही लोक आनंदाने घेत होते. ते खरोखर लुटारू आहे
@AshokBabarFamily1Ай бұрын
आम्हाला असे कधी नाही वाटले. ज्यांना पटते ते घेतात 🙏🙏
@amitpendurkar3991Ай бұрын
Description मध्ये 30kg चा मासा.....video मध्ये दिसलाच नाही
@AshokBabarFamily1Ай бұрын
आहे ना video मध्ये पण चुतटिंग करणाऱ्याच्या बाजूला सकला masa
@arshadjami8249Ай бұрын
khoop mahang
@AshokBabarFamily1Ай бұрын
Amche avadte market 👍
@pritipawaskar5325Ай бұрын
छान vlog, इथे कसे यायचे
@AshokBabarFamily1Ай бұрын
ठाणे eastla स्टेशन जवळच आहे कोपरी fish मार्केट 👍
@creativeartclasses2840Ай бұрын
Khupach mahaag😢
@AshokBabarFamily1Ай бұрын
👍👍🙏🙏
@LogicalIndianMiddleclassironma6 күн бұрын
Quality kharab jhali ..shila maal chadhya darane vikat aahet...ugach famous naka karu konalahi Aaj 350 che 2 pomfret ghetale main macchiwalikadun Shila maal dila ..ati tithe maati
@AshokBabarFamily16 күн бұрын
@@LogicalIndianMiddleclassironma amhala tari he market changale vatate 👍🏻
@prakashgiri3029Ай бұрын
दादा आमच्या कोलबाड च्या मच्छी बाजारात या ह्याच्या पेक्षा अर्ध्या किंमतीत मच्छी मिळेल
@jamdareamol8744Ай бұрын
कुठे आहे तुमचा मार्केट
@AshokBabarFamily1Ай бұрын
नक्की येऊ पण कोलबाड ला यायचा खर्च 😂😂😂
@AshokBabarFamily1Ай бұрын
ठाणे स्टेशन जवळ
@AshokBabarFamily1Ай бұрын
नक्की येऊ 👍👍
@RuiKendallАй бұрын
तुमच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करतो! मला एका विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारायचा आहे: माझ्याकडे USDT असलेले SafePal वॉलेट आहे आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?
@AshokBabarFamily1Ай бұрын
Sorry no idea 🙏🙏🙏
@santoshrane1698Ай бұрын
खूप costly आहे as compared with malad फिश मार्केट
@AshokBabarFamily1Ай бұрын
मालाड ला ठाणे वरून जाणे you can think so हे better आहे जवळच्याना 🙏🙏