जय मल्हार🧡🧡 अशीच छान छान गानी टाका .हिच तर आपली संस्कृती आहे . जूण्या गोष्ठीची आठवनी आली नाहीतर आत्ता चा काळ कुठे चाललाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@satishwatpade7418 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@कुणालसंजयजाधवजाधव5 ай бұрын
Hii❤🎉😊😊😊
@mahendraher9175 Жыл бұрын
आमच्या लहानपणी आमच्या वडीलांनी 200 रूपयांचा टेप आनला होता तेव्हा आम्ही ही गाणी वाजवायचो पुन्हा हे गाणे ऐकून मन खुप प्रसन्न झाले आमचे वडील अजून पण पौष पौर्णिमेला ३५-४० लोकं मिळून जेजुरीला जातात.