3000 Rs.साडीत निघाला एमरोटरी work दोन तुकडे ब्लाउज मोठ्या size व जास्त उंची असेल ऍडजेस्ट करावा कसा.

  Рет қаралды 3,461

Savita T fashion

Savita T fashion

Күн бұрын

Пікірлер: 28
@komalsatpute5009
@komalsatpute5009 2 ай бұрын
तुमचे व्हिडिओ पाहते मला खूप आवडतात मी पण ब्लाउज शिवते मी तुमच्या पद्धतीने ब्लाऊज शिवले खूप छान बसले तुम्ही खूप गोड बोलता तुमचे व्हिडिओ पाहून उत्साह येतो ब्लाउज शिवायला मी पण पनवेललाच राहते तुमचा स्वभाव खूप छान आहे 😊🥰
@SavitaTfashion
@SavitaTfashion 2 ай бұрын
धन्यवाद ताई पुढे अशीच प्रगती करत रहा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ओल्ड पनवेल मध्ये राहता का तुम्ही 🙏
@komalsatpute5009
@komalsatpute5009 2 ай бұрын
हो ताई मी ओल्ड पनवेल मध्येच राहते तुम्ही नेमकं कुठे राहता मी व्हाट्सअप ला मेसेज केला होता पण रिप्लाय नाही आला
@antaraatram3011
@antaraatram3011 2 ай бұрын
खूप छान समजावून सांगितले.ताई खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏👌 मस्त
@SavitaTfashion
@SavitaTfashion 2 ай бұрын
धन्यवाद बोलू नका ताई जे मी करते ते तुम्हाला दाखवते ♥️🙏
@SonaliMore-pv2ij
@SonaliMore-pv2ij Ай бұрын
👍👍👍👍
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 2 ай бұрын
Khup chan video😊😊
@SavitaTfashion
@SavitaTfashion 2 ай бұрын
Thank you Tai 🙏
@adinathbhagat9834
@adinathbhagat9834 2 ай бұрын
Good
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 ай бұрын
खूप छान video ❤❤👌👌👍
@SavitaTfashion
@SavitaTfashion 2 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
@suvarnabansode3361
@suvarnabansode3361 2 ай бұрын
Mast mahite Dale tai ❤
@SavitaTfashion
@SavitaTfashion 2 ай бұрын
Thank you Tai 🙏
@bhagyashreeruikar
@bhagyashreeruikar 2 ай бұрын
😊🎉❤
@SavitaTfashion
@SavitaTfashion 2 ай бұрын
🙏 Tai
@sharadashelar7704
@sharadashelar7704 2 ай бұрын
Nice
@SavitaTfashion
@SavitaTfashion 2 ай бұрын
Thank you 🙏
@aaryapatil2814
@aaryapatil2814 2 ай бұрын
48 साईज कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवा ताई......plz... ब्लाऊज पाठीमागून वर जातो कीतीही हाईट घेतली तरीही.....व पुढचा गळा समोर उतरतो.....plz.. ताई या वर व्हिडीओ करा ताई.....
@PoonamMorbale-ey4bb
@PoonamMorbale-ey4bb 2 ай бұрын
या ब्लाउज पीस ची कटिंग आणि स्टीचीग सुद्धा शेअर करा म्हणजे आम्हाला आयडिया येईल ब्लाउज कसा शिवायचा 😊
@SavitaTfashion
@SavitaTfashion 2 ай бұрын
हो ताई 🙏
@sapanakadu5168
@sapanakadu5168 2 ай бұрын
ताई पण डिजाईन नेहमी पाठीवर येते ना. जर पुढे डिजाईन घेतला तर झाकून जाईल ना डिजाईन आणि पाठीवर ल्पेन कापड दिसेल ना.
@SavitaTfashion
@SavitaTfashion 2 ай бұрын
बरोबर आहे ताई पण जर पाठीमागचा भाग ची उंची बसत नसेल तर पुढच्या भागाची उंची पाठीमागच्या भागाला ऍडजेस्ट करायला लागते आणि पाठीमागच्या भागाला लेस लावून डिझाईन तयार करता येते कारण ब्लाउज पीस ला दोन तुकडे आहेत त्यामुळ🙏
@googlealexa3648
@googlealexa3648 2 ай бұрын
पाठी मागचा भाग वर जातो यावर विडीओ नाही बनावला मी खूप कमेंट केलेत
@SavitaTfashion
@SavitaTfashion 2 ай бұрын
हो ताई थोडं समजून घ्या काही अडचणी असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही लवकरच व्हिडिओ बनवेल तुमच्या कमेंट वर ♥️🙏
@Swapnali-jd4pp
@Swapnali-jd4pp 2 ай бұрын
1340 price ahe hya sadichi
@SavitaTfashion
@SavitaTfashion 2 ай бұрын
Ho ka Tai 👌
@shankarshendage3398
@shankarshendage3398 2 ай бұрын
ताई.मला.पन.कालस.करायचा.आहे, तुमच्याकडे
@SavitaTfashion
@SavitaTfashion 2 ай бұрын
सध्या क्लास बंद ठेवले आहेत ताई चालू केल्यावर सांगेल तुम्हाला धन्यवाद ♥️🙏
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 119 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 119 МЛН