खूपच छान महाराज, महाराज तुमच्या कीर्तनात तुम्ही नेहमी पोट धरून हसवतात, पण महाराज आज खरंच विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो आज रडवलत तुम्ही. खूप छान खूपच छान, धन्य आहात तुम्ही. जय हरी🙏🙏🙏
@pramodsonawane74306 күн бұрын
महाराज खुप सुंदर असं कीर्तन प्रवचन सादर केले. डोळ्यात पाणी आले. सलाम तुमच्या जनजागृतीला.❤❤❤
@GaneshNikum-h8s20 сағат бұрын
Wine stop maharaj my lovely maharaj dhoichekar
@rohidasjadhav74446 күн бұрын
महाराज तुम्ही खूप सुंदर सांगितले मी सोडली दारू १.५ पगार आहे काही कमी नाही मित्राचे नदी लागून दारू पित होतो तुमचे कीर्तन आईकले ❤❤❤❤🙏🙏🙏🙏