3100 sqft 🔥4 Bhk 🔥महात्मा नगर येथे फ्लॅट विकणे आहे🔥Dream Homes #nashikproperty #dreamhomes #realestate
Пікірлер: 20
@Sanjay-td2lh3 ай бұрын
Nice Property... Too costly.... will get 4 BHK flat in kothrud (Pune) prime location.... :-) ...then why buy this costly in Nashik...
@ssg6706 ай бұрын
Evdhe paise asel tr nashik madhe bunglow or Mumbai Pune la flat ghetlela parvadel
@shamnagare47395 ай бұрын
मुबंई तील महागभागापेक्ष जास्त महाग आहे.राजकारण्यासारखे पैसे कमवायला लागेल.
@mrimayeebera156 ай бұрын
Rate mahatma nagar la 4500/sqft chalu ahe
@harshgw23k3 ай бұрын
I liked the flat but 1.6 should be maximum price 2.43 is way too much
@adv.deepn.shastri61136 ай бұрын
Very beautiful house but, way too expensive
@santajinaik93726 ай бұрын
खूप महाग. ही काय मुंबई आहे का??
@DREAMHOMES216 ай бұрын
तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे परंतु सत्य परिस्थिती हीच आहे की नाशिक मध्ये प्रॉपर्टी चे रेट आता खूप वाढलेले आहेत
@Greatman-c5u5 ай бұрын
Kahihi rate vadhavtayt builder lok nashik madhe rates
@ar.abhijeet81006 ай бұрын
No sense of pricing
@supriyasandale64372 ай бұрын
Kahi pan mumbai Madhe gheu na mag flat
@nilopherinamdar63996 ай бұрын
Amenities aahe ka ...price is too high😮
@darshangangurde73436 ай бұрын
घर खूपच छान बनवले आहे, ज्यांना अश्या घराची गरज आहे त्यांच्यासाठी हे उत्तम ठरु शकेल. पण साध्या नाशिक मध्ये मुंबई सारखे rates आणायचे प्रयत्नं चालू आहे एकंदरीत. मोठ मोठाले घरे बांधुन काहीही rates लावले जाताय. एक कारण असे ही आहे - महागडी घरे घेणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. या कारणामुळे सर्वसामान्य लोकांच्या बजेट च्या बाहेर घरांचे दर चालले आहेत. जे मुंबई पुण्यात घडलं तेच आता नाशिक मध्ये देखील होतय याचाच वाईट वाटतं.
@DREAMHOMES216 ай бұрын
तुमचं म्हणं अगदी योग्य आहे , परंतु सत्य परिस्थिती हीच आहे की , नाशिक मध्ये प्रॉपर्टी चे रेट आता खूप वाढलेले आहेत
@TheSmitaapte6 ай бұрын
Wow.nice flat.specious.नासिक मध्ये जर आमचा उद्योग,नोकरी काही असती तर नक्कीच ह्याचा विचार करावा असा आहे.bungalow पेक्षा specious फ्लॅट केव्हाही बरे.safety असते.