जावूदे रे बिचारी she is enjoying she is so innocent. Luv u aaye
@sonalikasture1680 Жыл бұрын
खरचं नशिबवान आहात तुम्ही आजीच्या सहवास आहात विशेष म्हणजे आजीच्या मनाप्रमाणे तुम्ही त्यांच्यात एकरूप होता. माझी पण आजी अशीच होती. काहीच फरक नाही, बदल नाही आणि मस्तीपण सेम. जगातील नशीबवान नातवंड. आजी अशाच हसत रहा तुम्हाला बघीतले की माझ्या आजीची आठवण येते.
@shraddhasawant9151 Жыл бұрын
आजी आणि तुझा धायसू ही खूप प्रेमळ. किती निर्व्याज प्रेम असतं मुक्या प्राण्याचं.
@netrasawant4249 Жыл бұрын
Aaji khup bhari ahe😘
@guddipoipkar99 Жыл бұрын
Happy new year mandar🤗
@shraddhapatil4906 Жыл бұрын
Happy new year bhava .... 💐
@sanjanakadam1464 Жыл бұрын
Happy new year saglyanla ❤️😍
@prkprk9024 Жыл бұрын
Happy New Year 2023
@vinudegvekar3925 Жыл бұрын
Aayechi majja baghuk khup avadta re
@varshagosavi5867 Жыл бұрын
आहे लय भारी 😍
@mrunmayeekoyande9110 Жыл бұрын
मंदार तुझे आई बाबा दिसत नाही व्हीडीओ मध्ये छान व्हीडीओ असतात आमचा गाव कुंदे परबवाडी ला आहे आजी आवडतात प्रेमळ आहेत
@prajaktawarang9748 Жыл бұрын
Ayek pathavila Pahije big boss madhe winner tich hotali