धन्यवाद..तुम्ही जो धागा वापरला आहे त्याला दुकानात काय म्हणून मागावे?
@Gouri0911 ай бұрын
तंगूस... nylon thread 🧵
@girishdeshpande992511 ай бұрын
त्याला तुंगुस धागा म्हणतात.🌹🙏
@aparnadeshpande199710 ай бұрын
मी केल्या आहेत पाकळ्या.खूप सुंदर दिसतात.जोडायचा विडीयो किती नंबरचा असेल.तुमचे सगळेच आयटेम अप्रतिम आहेत पण कसे करायचे याचे विडीयो नाहीत मिळत मी subscribe केले आहे आधीच