पंकज सर आपला अभ्यास चांगला आहे आपण चांगली माहिती दिली भविष्यात तरुण शेतकऱ्यांना नक्की त्याचा फायदा होईल आपले खूप अभिनंदन पुढील वाटचाली शुभेच्छा
@kundlikhajare7137 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@gorakhgadhave3312 жыл бұрын
सर आपले व्हिडिओ एकदम खास असतात.
@amolrajkambale37112 жыл бұрын
खुप छान माहिती दीली शिनगारे साहेब
@sagarmakharepatil1743 Жыл бұрын
फार छान माहिती दिली दादा,
@vinayakshingare34312 жыл бұрын
Great 👍
@prasadbhosale274910 ай бұрын
Nice dada khup chan mahiti dilat❤
@prafulgangathade41212 жыл бұрын
खूप छान 👍👌
@parasramdhawale59722 жыл бұрын
एक नं माहिती सर
@keshavsarode5115 Жыл бұрын
सर तुमचे व्हिडिओ मस्त आहोत
@sarikaghatge10602 жыл бұрын
Kay talent aahe pankaj Dada
@dipakjadhav99992 жыл бұрын
Great Bro Keep it up bro
@appasobandgar7153 Жыл бұрын
Nice sir
@shewaledairyfarm12152 жыл бұрын
खुप छान माहिती दिली......
@nitnpatil2 жыл бұрын
आजकाल नोकरीला यूट्युबवर नावं ठेवण्याचं प्रमाण खुप वाढलं आहे. सगळ्यांनी नोकरी सोडून गाया पाळल्यावर दुध धंदा बंद पडतील. या पंकज भाऊने छान उत्तर दिलं आहे.
@tusharpandhare452 жыл бұрын
एक गोष्ट लक्षात घ्या 40 टक्के पर्यंत शहरीकरण झालेल आहे, शहर अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहेत ग्रामीण भागातील तरुण मुल पण नोकरी च्या शोधात शहरात जात आहेत, नोकरी करणं वाईट नाही फक्त मन विरुद्ध नोकरी करून पोरं डिप्रेशन मध्ये जातात, थोडका पगार, आणि शहरात खर्च जास्त first shift, second shift, करत आयुष्य निघून जाते पण साधी 2 व्हीलर घ्यायला 10 वेळा विचार करायला job ला असल्यावर आणि तरीही घ्यायचीच म्हणलं तर बजाज फायनान्स चे हफ्ते फेडण्यात 5 वर्षे जातात, आणि हा उद्योग का करावा तर जेवढ लिटर दूध आज देशाला पाहिजे तेवढ लिटर चे संकलन होत नाही आणखी 20 टक्के ते 25 टक्के दूध कमी आहे, याला पर्याय म्हणून प्रक्रिया केलेलं दूध,भेसळ दूध जे फक्त मोठे दूध संघ करू शकतात. त्यामुळे नक्कीच या उद्योगाला भविष्य आहे आणि आणखी करोडो लिटर दुधाची गरज ही आहे देशाला आणि प्रत्येकाला गाव नसतो असला आणि गाव असला तरी जमीन नसते त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उद्योग केलाच पाहिजे.
@ramharirupnar72132 жыл бұрын
Aabhyas changla aahe.
@sahilnikam28152 жыл бұрын
👌👌👌
@sakharamapune98762 жыл бұрын
नाद
@vaishalishingare43102 жыл бұрын
👍
@रॉयलदूधउत्पादकशेतकरी-र3य2 жыл бұрын
Conventional aakashdeep chya simens chi price kay aahe
@ranjitubale62062 жыл бұрын
नाद खुळा पकंज भैय्या
@NavnathMetkari-t1n6 ай бұрын
❤
@niteshshingaresir83832 жыл бұрын
Chanch👍
@Amolnirgude_007 Жыл бұрын
Akashdeep chi kalwad kiti doodh dete
@rafiksanadi69872 жыл бұрын
1 कालवड गाय तयार होऊ पर्यंत किती खर्च येतो
@jalindarkumbhar37762 жыл бұрын
नवनवीन प्रयोग यशस्वी करणारा पंकज शिनगारे या मांजरी या सांगोला येथे एच एफ गाई गाईच्या दूधापासून महिना निव्वळ नफा एक लाख रुपये कमावतात धन्यवाद