भातावर सोलकढी आणि चिकन चा घट्ट रस्सा एकत्र mix करून मस्तच लागतं वहिनी, तिखटपणा चा चरका लागत नाही तोंडाला...टेस्ट equal level ची होऊन जाते. मी सुद्धा असेच करून जेवतो..एक वाटी सोलकढी परत शेवटी प्यायची, म्हणजे लगेचच तृप्त ढेकर येतो आणि अर्धे पोट हलके होते 😋🤭😀. ह्या एका गोष्टीत साहिल आणि माझे एकमत झाले आहे 😄🎉
@sanjayraut70638 ай бұрын
मस्तच होता व्हीडीओ👌 मजा आली
@swatishetye5358 ай бұрын
तुमची जिया खूपच sweet आहे ❤
@mamatasawant65898 ай бұрын
Non veg chech video दाखवा साहिल दादा ...chicken,mutton kiva माव्हरा... बघुक बरा vatta...maazi favourite भावी असा...भावी ❤
@shekharparkar8 ай бұрын
Womens day दणक्यात साजरी झाला !! तो O cakes वाला तुमच्या रोजच्या केक खरेदीवर चालु असावा असे अनेकदा वाटते..😄🎉🎉 हे हॉटेल आणि त्याचा आतील ambience सुखद आणि family friendly आहे, थाळ्यांचे दर आणि दर्जा सुद्धा सुंदर आहे unlimited च्या मानाने 👌🏻👌🏻. रात्री एवढ्या उशिरापर्यंत पोरीबाळींना घेऊन एवढा लांब एकटा फिरत असतोस त्याची कमाल आणि काळजी सुद्धा वाटते..दिवस फार वाईट आहेत सध्याचे.. सतर्क आणि सावध राहा..देवाला तरी किती त्रास द्यायचा..? उशिरा रात्री homepitch/डोंबिवलीच योग्य !! काळजी पोटी बोलत आहे,बाकी तुझी मर्जी साहिल/लक्ष्मण कोयंडे. शक्य असल्यास रोजच्या मालवणी style homemade रेसिपीज दाखवा वहिनी. 2 सलग व्हिडिओस घराबाहेरचे झालेत...बाहेर चे जग कितीही सुंदर-सुलभ वाटले तरी आपल्या घराचे ऊबदार वातावरण आणि मोकळेपणा बाहेर अनुभवता येत नाही..तुमच्या घरगुती वातावरणाला मागील 2 व्हिडिओस मध्ये miss करत आहे..म्हणून आता घरातील vlog येऊ दे..वहिनी, मालवणी मटण आणि वडे किंवा मटण-बिर्यानी ची रेसिपी जमल्यास करून दाखवा..तसा ही आता शिमग्याचा सण येतोय..गावी जायच्या आधी हा बेत होऊन जाऊ देत !!🎉🎉😋😋 ता.क. जिया आज क्युटच नाही तर अगदी निरागस प्रिन्सेस दिसत आहे 👸 👑 आउशीचो शिव्या-शापांचे फोन बंद केलस ता उत्तम केलंस, तिचे कोडकौतुक आणि आशिर्वादाचे फोन सुरू कर 👍🏻✌🏻✨
@manojsonsurkar60888 ай бұрын
आवशिक इसारलाय काय? Happy women's day!
@rajendraarde96118 ай бұрын
JIYA LOOKING SO CUTE
@आपलकोकण-न8फ8 ай бұрын
Hotel छान वाटले. आणि price pan thik ahe❤
@sonalitapole52598 ай бұрын
आज आम्ही तुमचा vedio बघून आलो आहोत इथे बघू आता. Thanks
@shekharparkar8 ай бұрын
माझ्या अंदाजाने तुम्हा चौघांच्या जन्मराशी मला खालील प्रमाणे वाटतात :- 1) साहिल उर्फ लक्ष्मण कोयंडे - वृश्चिक किंवा सिंह (कडू करेला) 😜, बाहेरच्यांसोबत घरातल्यांना ही नावं ठेवणारा😕😕😏) 2) वहिनी - कर्क किंवा कन्या (सोज्वळ-कुटुंबवत्सल आणि प्रामाणिक ). 3) भावी- तुळ (खाद्य आणि कला/डान्स प्रेमी). 4) जिया- कर्क किंवा मीन ( लोभस,संसारी आणि शुद्ध अंतःकरण) ✨.
@varshamulekar65798 ай бұрын
छान व्हिडिओ 👍👌😋
@sshindlekar87728 ай бұрын
Khup chan video.. 👌👌
@vinayamulik57428 ай бұрын
लय भारी विडियो
@saakshipawar80348 ай бұрын
Jiya is so cute❤❤
@ashwinigarate6818 ай бұрын
Lay bhari video 😂😂😂😂😂
@priyankarasam8218 ай бұрын
छान विडिओ 👌
@rakhighodke25898 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात पण तुम्ही एवढं सगळं खाता तुमच्या अंगाला नाही लागत एवढं बाहेरचं खाऊन सुद्धा तुम्ही चौघंही बारीकच आहात काय एक्सरसाइज करता चौघेही😂
@vaishnavisawant54138 ай бұрын
Your narrations are too good 👍👍
@prakashagre68818 ай бұрын
Enjoy 🎉🎉 for your beautiful family ❤❤
@pareshzore83998 ай бұрын
Khup chan 👌
@drvarsha1008 ай бұрын
तब्येत सांभाळून काय ते करा
@jyotipatole67608 ай бұрын
Chaan video
@sharayuupponi23278 ай бұрын
This Restaurant is quite close to my home. It's very nice
@prathameshghanekar24928 ай бұрын
दादा ऐरोली स्टेशन पासून कस जायचं
@pravaranirantar72858 ай бұрын
जिया चा हेअर बँड खूप सुंदर आहे...
@rajeshkoli84048 ай бұрын
Khup chaan
@truptikudkar72688 ай бұрын
Holi janar ka
@kamaljadhav58978 ай бұрын
Bhakri kashachi aahe jwarichi bhakri aahe kaa
@tajisbhatkar12818 ай бұрын
bhava mondachya khadit mule hat na te khavk ye gavak
@huskylovers37777 ай бұрын
Dinner with family ❤
@VinayDhuri-z1p8 ай бұрын
Kdk
@abhilashgaikwad93568 ай бұрын
नेहमी पापलेट, कोळंबी आणि चिकनच असते काही तरी वेगळं पण दाखवा.... बाकी व्हिडीओ मस्त...👌
@rupeshchavan41948 ай бұрын
कोकण कर आहोत हेच व्हिडिओ मस्त आहेत
@gopinathgosavi1038 ай бұрын
Wendell Rodrigues art in restaurant, love from Goa❤
@canutobritto76378 ай бұрын
Great
@sachinnaik39038 ай бұрын
Lets go😊👍👍👍❤
@aman__aair8 ай бұрын
Total sanglas ny te
@tejashreechavan93328 ай бұрын
Parabin nay disak aaj 😂
@mayursatoskar85278 ай бұрын
भावोजी नवीन नावा ठेवल्यात कमलाबाई शिमलाबाई विमलाबाई ❤❤❤
@truptikudkar72688 ай бұрын
Khare malvani vatat malvani manesarkhe jevtat
@riahirlekar86908 ай бұрын
Masachey video lai bhari amhi kokankar dada vahini bhavi jiya mastach video majja illi aani toh magsun maigoo kai bhagtaha melya subscribe kar channel nusta bagha nako
@sandeshkelambekar12748 ай бұрын
ऐक नंबर
@updeshmore68148 ай бұрын
😋
@paragchawathe89348 ай бұрын
मस्त तुम्ही रावस, घोळ , जितडा असे मासे नाही खात का?
@avinashhadkar46968 ай бұрын
समारोपाचं बोलणं तसं चांगलं वाटलं पण हॉटेलमधील बोलणं कृत्रिम वाटलं..हाॅटेलचा दर्शनी भाग आणि संपूर्ण अंतर्भाग दाखवायला हवा होता. किमतीच्या मानाने जेवण ऊत्तम .
@prachirokade86838 ай бұрын
❤
@pranaliwairkar93948 ай бұрын
टाळ, चिपळी एक नंबर म्हावरा खाणारी आम्ही मालवणी चॅनल असून सीफूड बनवतय पण माझ्या झिलाक आम्ही काटे काढून देतो खरच खूप छान विडीयो तुमचे 👌
@bhushanvaradkar57508 ай бұрын
Chan
@VarshaBhosale-zx8wx8 ай бұрын
Mast
@ramchandragawade14088 ай бұрын
Dada tu job laa kuthe aahe
@vijayballal16258 ай бұрын
नमस्कार दादा
@pravaranirantar72858 ай бұрын
दीपाली ताई जिया ची नजर काढ.
@nikusamant758 ай бұрын
आम्ही गेलेलो तेव्हा service चांगली नव्हतं आणि हॉटेल च नाव कोकण उत्सव आहे पण जेवणाला जेव कोकणची नाही
@kalpeshkadam35208 ай бұрын
Happy women’s day
@sundharajpurohit6658 ай бұрын
Name in nonveg khata ki Kai
@NamrataPatil-h3j8 ай бұрын
Roj video taka dada aani tumchi bhasha aikunch kup bharee vattey baki vlog ek number
@ganeshmulye73958 ай бұрын
प्रोत्साहन दया .. मागे खेचु नका ... नम्र विनंती
@DiyaMore-n4f8 ай бұрын
Hi 🥰
@rupeshchavan41948 ай бұрын
दादा याक माका सांग भात, वडे ,भाकरी ,किव्हा चपाती अनलिमिटेड आसत आणि पापलेट , चिकन लिमिटेड असत तर खायचा खेच्या वांगडा जास्त घेऊन 😂😅😂😅😂😅😂
तुझे हे प्रमोशनल vlogs छान असतात पण ग्राहक हा जागरूक असतो ते लक्षात ठेव. विडिओज मध्ये तोच तोच पणा असल्यामुळे काही सुधारणा करशील ही अपेक्षा.
@rajanmestry30218 ай бұрын
सारखं चिकन दाखण्याऐवजी दुसरे काही तरी वेगळे दाखवा ❤
@sweetfamily848 ай бұрын
काय दुसरं दाखवू तुम्ही suggestion द्या नक्की ते दाखवण्याचा प्रयत्न करू
@abhijeetsurekar4468 ай бұрын
मासे सुद्धा दाखवतात ते 😀😀😀😀.. आणि Major लोकं फक्त आणि फक्त फॅमिलीला बघायला येतात..❤
@sadhanadeshmukh2758 ай бұрын
❤❤❤❤❤ जल भ@@sweetfamily84
@riahirlekar86908 ай бұрын
Amkaa avadtat asey masyachey video Karan aamhi kokankar
@taranafarhan33358 ай бұрын
@@sweetfamily84your vlogs with your family's simplicity are really awesome but at some point people will get bored to see same content vlogs only different hotels eating vlogs so you must create something different also so then people will get interest to see 😊😊😊😊
@aartijangale74958 ай бұрын
Jalyat adksal nahitar😂😂😂😂
@sundharajpurohit6658 ай бұрын
Tumse nahin nonveg chess video
@nikhildurgawale5328 ай бұрын
Kai faltoo prashna vichrtat loka ... Nokri kartat ka nahi.. are Kai fukat khatat ma hotel madhe... Dada flat madhe rahto.. sagla kharch bhagvay kart asal ekhadi nokri.. tu video enjoy karna baki fatlyat kai ghusta