वा! खूप छान. फुलांच्या पाकळ्यांचा आकार खूपच सुंदर काढला आहे. रांगोळी काढताना जे वेगवेगळे आकार, नक्षी आपण काढतो त्याचा एक समतोल असला की संपूर्ण रांगोळी एक सुंदर चित्र बनते. असा समतोल ह्या रांगोळीत तुम्ही खूप छान राखला आहे. पुन्हा एकदा - रांगोळी खूप छान जमली आहे.
@raneesrangoli15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 तुमच्या प्रत्येक कमेंट मधून मला प्रेरणा मिळत आहे♥️😊