Рет қаралды 197
4 ideas ❤️ bracelets #4 easybeginnersbracelets #4 प्रकारचेब्रेसलेट्स #easybracelets #bracelets #howtomakebracelet #shortvideo #shots #handmadejewellery #maharashtrian #how #diy #pearl #viral #anklet #earringsdesign
नमस्कार मैत्रिणींनो,
आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये ब्रेसलेट चे 4 प्रकार दाखवले आहेत. पर्ल वापरून, बीडस वापरून आणि घुंगरू वापरून ब्रेसलेट सोप्प्या पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवले आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या Shreya jewellery creations या चॅनेल ला Like, share & subscribe करायला विसरू नका. जेणेकरून मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. लवकरच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत नमस्कार.
4 ideas ❤️ bracelets #4 easy beginners bracelets #4 प्रकारचे ब्रेसलेट्स #easy bracelets #bracelets #how to make bracelet #shortvideo #shots #handmadejewellery #maharashtrian #how #diy #pearl #viral #anklet #earrings design #handmadejewellery #shots #shortvideo #shots #maharashtrian #how #anklet #viral #shots #diy
/ @shreyajewellerycreations